.

Submitted by स्स्प on 24 April, 2019 - 01:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी..
मी फोटो टाका असं लिहिलं होतं. नंतर तुम्ही फोटो टाकला म्हणून प्रतिसाद एडिट केला.

मस्त!
वरून थोडा चाट मसाला घालावा. फोटो मस्तच.

चविष्ट दिसताहेत. हॉटेलात हिरवे दिसण्यासाठी हिरवा रंग घालत असावेत बहुदा.

असो.

फोटोसाठी टिप.
तुम्ही प्रतिसादात फोटो टाकला तेव्हा त्याचे जे काय एच्टीएमेल कोड दिसते की नाही? म्हणजे प्रतिसाद सेव्ह करताना इंग्रजीत < अशा कंसांत असलेली अक्षरे. त्यात img src = "...." असे कायकाय असते. ते सगळे कॉपी करून मूळ लेखात हवे तिथे डकवले, (कॉपी-पेस्ट) की तिथे फोटो दिसू लागेल.

Lol

एक कण सुद्धा शिल्लक नाही ठेवला असे नको कोण म्हणायला म्हणून तो रेसिपी मध्ये (●) एक कण शिल्लक आहे बहुधा

ऍडमिन

हे असे सगळे धागे, जिथे क्ष आहे किंवा . आहे
ते सागळे धागे उडवा, सोबत असे वागणारे आयडी पण,
खुप चुकीचे आहे असे वागणे, जर काहीच सहन होत नाही किंवा इतकी कमकुवत मने आहेत तर यायचे कशाला सोशल मीडियावर Angry

जसे शक्तीवान ला उडविले तसे बाकीच्यांना शासन नको का? शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही

समाधीबै तुमी कै स्सप हाय व्है की
तुम्हाक काय लेखिकेने मुख्यातर पत्तर दिलाय व्है ...आला लगीच वकिली कराया ते... कावुन कावताय इथं उगीच

डोक्यावर पडलाय का तू विश्य उर्फ शशिराम उर्फ शक्तीवान की अज्ञातवासी पण तूच

मी admin ला जे लिहिलेय ते बरोबर आहे, कशाला हवेत असले धागे

तुमि आता खरी समाधि घेवा बाई
लई वंगाल परनाम झालाया तुमच्या डोस्क्यावरती
(डोस्क आसलंच जागेवर म्हणा
नैतर जावा सुई टोचुन घीवा)