निवडणूक आलि म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेते आरोपांची बरसात आणि आपल्या जाहिरनाम्यातुन जनतेसाठी आश्वासनांची खैरात करीत असतात आणि जनताही हे राजकीय पक्ष आणि नेते आपला दिलेला शब्द आणि आश्वासन पाळतील या खोटयाआशेने यांना मतदान करते आणि आश्वासन देणारे हेच नेते वोतो ईलेक्षण जुमला था। अस बेशरमपणे सांगुन जनतेच्या तोंडाला पान पुसतात गतं निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने भरमसाठ आश्वासने दिली काँग्रेस सत्तेवर आलिच नाही त्यामुळे आश्वासन पाळण्याची वेळच त्यांच्यावर आली नाही आणि भाजपने दिलेले कुठलेच आश्वासनपाळले नाही मग या पक्षांंनी जनतेची फसवणुक केली म्हणूण यांच्यावर दावा का दाखल करु नये.,पण कायदयाने तसे करता येणार नाही. सदैव हे नेते आणि राजकीय पक्ष जनतेची फसवणूक करतच रहाणार आहेत यासाठी प्रत्येक पक्षावंर कायदयाने आश्वासन पाळण्याचे बंधन असायलाच हवे।आपल्याला काय वाटते.?
जाहिरनामा पाळणे बंधनकारक असावे का.!?
Submitted by ashokkabade67@g... on 9 April, 2019 - 12:17
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कामुळ्कर, मोर्फिन्गचे किती
कामुळ्कर, मोर्फिन्गचे किती मिळतात? >>>
विठ्ठल भाऊ , त्या फोटोत मॉर्फिंग नक्की कुठे आहे ते सांगू शकता काय?
फोटो जिथे प्रकाशित झाला आहे
फोटो जिथे प्रकाशित झाला आहे तो सोर्स द्या
१९५२ ला पहिले मंत्रिमंडळ बनले
१९५२ ला पहिले मंत्रिमंडळ बनले आणि 1956 ला कोयना धरण बांधले.
आणि आताचे लोक पाच वर्षात संडास बांधले म्हणून सांगतात
संडास आरोग्य चांगले
संडास आरोग्य चांगले राहण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. तसेही १९५२-५६ पेक्षा लोकसंख्या अफाट वाढली आहे, सो संडासको प्रायॉरिटी देणे गरजेचे आहे. उघड्यावर जाणे शोभतं का? संडास नाही छोकरी नाही.
१९५२ ला पहिले मंत्रिमंडळ बनले
१९५२ ला पहिले मंत्रिमंडळ बनले आणि 1956 ला कोयना धरण बांधले.
आणि आताचे लोक पाच वर्षात संडास बांधले म्हणून सांगतात
नवीन Submitted by BLACKCAT on 16 April, 2019 - 19:15
<<
काळ्या मांजरा वायफळ म्याव-म्याव करण्याआधी थोडा अभ्यास करुन ये.
१९५४ ला धरणाचे काम सुरु होऊन १९६७ साली ते पूर्ण झाले. उगा नसलेले ज्ञान पाजळू नको इथे.
काबो इज ऑन माबो. फेकींग हीज
काबो इज ऑन माबो. फेकींग हीज पुअर नोलेज.
उगा नसलेले ज्ञान पाजळू नको
उगा नसलेले ज्ञान पाजळू नको इथे.
ते राजकीय इछाशक्ती वगैरे लॉजिक फक्त भाजपला का ?
१९५२ ला पहिले मंत्रिमंडळ बनले
१९५२ ला पहिले मंत्रिमंडळ बनले आणि 1956 ला कोयना धरण बांधले.
आणि आताचे लोक पाच वर्षात संडास बांधले म्हणून सांगतात
नवीन Submitted by BLACKCAT on 16 April, 2019 - 19:15 >>>>>
ते धरण बांधून घेणारे आता हयात नाहीत. जे आहेत त्यांना स्वतःच्या मतदारसंघाला 15 वर्षे (त्यातील 10 वर्षे सत्तेत) संधी असतानाही मागासपणातून बाहेर काढता येत नाही. एव्हढंच नाही तर करचुकवेगिरी करून जामिनावर बाहेर आहेत आणि स्वतःची कुलंगडी झाकण्यासाठी बिनपुराव्याचे आरोप दुसऱ्यांवर करत आहेत.
त्याउलट स्वातंत्र्यानंतर जनतेकडे जे काही दुर्लक्ष झाले त्यामुळे ज्यांना संडास बांधायची संधी मिळाली ते सध्या निवडणूक लढत आहेत नि त्या कामाच्या जोरावर पुन्हा निवडून येतील.
हे पहा बोकलत, उपोषण करायचं
@बोकलत
हे पहा बोकलत, उपोषण करायचं असेल तर करा. परंतु ह्या वेळेस वडापाव (तोही अर्धाच) अजिबात मिळणार नाही.
१९६७ साली ते पूर्ण झाले.
१९६७ साली ते पूर्ण झाले.
>>
१९६७ ला कोयना परिसरात भूकंप झाल्याची पुसटशी आठवण आहे.
त्याउलट स्वातंत्र्यानंतर
त्याउलट स्वातंत्र्यानंतर जनतेकडे जे काही दुर्लक्ष झाले त्यामुळे ज्यांना संडास बांधायची संधी मिळाली
घरी संडास बांधू नका , असे काँग्रेस बोलली होती का ?
त्याउलट स्वातंत्र्यानंतर
त्याउलट स्वातंत्र्यानंतर जनतेकडे जे काही दुर्लक्ष झाले त्यामुळे ज्यांना संडास बांधायची संधी मिळाली
घरी संडास बांधू नका , असे काँग्रेस बोलली होती का ?
घरी संडास बांधू नका , असे
घरी संडास बांधू नका , असे काँग्रेस बोलली होती का ? >>>
Blackcat, थोडी बुद्धी वापरून दुसरा काहीतरी प्रश्न विचारा.. आताच्या तुमच्या प्रश्नात बिनडोकपणाची नि परस्परविरोधी विचारांची झाक दिसते..
राफेल राफेल करणारे लोक्स
राफेल राफेल करणारे लोक्स ऑगस्टा वेस्टलॅंड बद्दल बोलत नाहीत. बोफोर्स घोटाळा वगैरे वगैरे गोष्टींवर मौन का बाळगतात.
<< राफेल राफेल करणारे लोक्स
<< राफेल राफेल करणारे लोक्स ऑगस्टा वेस्टलॅंड बद्दल बोलत नाहीत. बोफोर्स घोटाळा वगैरे वगैरे गोष्टींवर मौन का बाळगतात. >>
------- नवे सभासद आहात, मायबोलीवर स्वागत.
ऑगस्टा वेस्टलॅंड, बोफोर्स घोटाळा यावर लिहीण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. मागच्या पाच वर्षात काय प्रगती झाली ?
आम्ही नाही बॉ बोल्णार. आपलं
आम्ही नाही बॉ बोल्णार. आपलं ठेवावे झाकून.. अशी गत आहे कॉंग्रेसी लोक्सांची.
काय बोलायचे ? कोर्टाने निकाल
काय बोलायचे ? कोर्टाने निकाल दिलेत ना ?
घोटाळे झाले तर पकडा, खटला भरा
घोटाळे झाले तर पकडा, खटला भरा. कित्ती काळ जनतेला तेच सांगुन चुत्त्या बनवणार ?
बोफोर्स घोटाळा व्हीपी
बोफोर्स घोटाळा व्हीपी सिंगांना विचारा. आताच एकजण पकडलाय काय तरी फॅमिली, एपी फॉर एहमद पटेल असे कबलत आहे.
बात्तर हजार रुपयांची लाळ
बात्तर हजार रुपयांची लाळ सुटलीय काही लोक्सांना.
ये राजा, कनिमुळी, काडिमाडी ही
ये राजा, कनिमुळी, काडिमाडी ही कुणाची हमसफर आहेत
ये राजा, कनिमुळी, काडिमाडी ही
ये राजा, कनिमुळी, काडिमाडी ही कुणाची हमसफर आहेत
>> कोर्टाला ईच्च्च्चारता का ??
बोफोर्स घोटाळा व्हीपी सिंगांना विचारा. >>>कधी जाताय??
आताच एकजण पकडलाय काय तरी फॅमिली, एपी फॉर एहमद पटेल असे कबलत आहे. >>FAM म्हणतोय तो, Fadanvis, Amit, Modi
AP means Anandiben Patel . बसा बोंबलत!
मी का बोंबलू. कोंबडं डाललंय
मी का बोंबलू. कोंबडं डाललंय ते बोंबलनच आपसूक. नही बोंबललं तरी दिस उगणारेच .
बात्तर हजाराचा च्येक मिळ्ळा
बात्तर हजाराचा च्येक मिळ्ळा वाटतं काही लोक्सांस.
Pages