काय म्हणताय...... नाही नाही, बरोबरच वाचलंय तुम्ही. आम्हाला शीर्षकात अंताक्षरी नव्हतेच लिहायचे आणि आपल्याला अंताक्षरी खेळायचीही नाहीये.
हो हो सांगतो, मूळ मुद्द्याकडेच येतोय. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. अंत्याक्षरी..
तर आजचा खेळ आहे अंत्याक्षरी.
खेळ असा आहे.
आपल्याला एक अक्षर दिले जाईल त्या अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता धागादोरा मिळावा म्हणून काही वर्णनपर सूचक शब्द सांगितले जातील. तो शब्द किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारून त्याचे निर्देशन केले जाईल. त्याचा वापर करून आपण तो शब्द ओळखायचा आहे आणि त्याच अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता पुढचा क्लू ही तुम्हीच द्यायचा. त्याही वेळी तो किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारायला विसरायचे नाही बरं.
फार गुंतागुंतीच वाटते आहे का ? तसे अजिबात नाही. कसे ते पाहूच.
उदा. समजा अक्षर आहे र
१. एक प्रकारचा साप - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते दोन्ही वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - भरपूर
३. लोणच्यातला द्रव भाग / रामाने पाठीवरून हात फिरवलेला प्राणी - X र
अशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे.
तर पहिले अक्षर आहे प.
पहिला क्ल्यू आमच्याकडून
१. वरदानाच्या विरुद्ध - X प.
पुढचे अक्षर क्ष
१. हंपी येथील प्रसिद्ध मंदिर- XXX क्ष
हा शब्द ओळखून पटापट पुढचा क्ल्यू द्या बरं!
आणि आधीचे शब्द कॉपी करायला विसरू नका.
अरे सार्वत्रिक बरोबर आहे का?
अरे सार्वत्रिक बरोबर आहे का?
क्लू दे पुढचा स्वाती.
क्लू दे पुढचा स्वाती.
XXXक = अचानक
XXXक = अचानक
आगंतुक अगंतुक
अगंतुक
नाही.
नाही.
एकाएक? पण हा हिंदी शब्द आहे.
एकाएक? पण हा हिंदी शब्द आहे. त्यामुळे नसेल.
एकाएकी चालवुन घेणार का
एकाएकी चालवुन घेणार का
एकाएकी चालवुन घेणार का
आह.. वावे ग्रे मा.
नाही. XकXक - आता?
नाही.
XकXक - आता?
आकस्मिक
आकस्मिक
मारामारीचा प्रकार _ _ _ _ क
मारामारीचा प्रकार _ _ _ _ क
आकस्मित आहे ना शब्द?
आकस्मित आहे ना शब्द? किंवा अकस्मात
आकस्मिक बरोबर आहे. अकस्मात
आकस्मिक बरोबर आहे. अकस्मात असाही शब्द आहे.
(आकस्मित असा शब्द नाहीये!)
मारामारीचा प्रकार _ _ _ _ क
मारामारीचा प्रकार _ _ _ _ क >>> चपराक ?
नवा दिवस नवीन अक्षर.नवीन
नवा दिवस नवीन अक्षर.
नवीन अक्षर , त
न बोलावता आलेला - ***त
अनाहूत ?
अनाहूत ?
बरोबर, पुढचे कोडे घाला
बरोबर,
पुढचे कोडे घाला
सगळ्यांना माहित असलेला - _ _
सगळ्यांना माहित असलेले - _ _ _ त
परिचित
परिचित
सगळ्यांना माहित असलेले सत्य
सगळ्यांना माहित असलेले सत्य / घटना या अर्थाने
सर्वज्ञात
सर्वज्ञात
बरोबर असावे असे गृहित धरून
बरोबर असावे असे गृहित धरून
उजेडाला घाबरणारा.. एक विशिष्ट प्राण्याला ह्या नावानेही ओळखतात !
__ __ __ त
उजेडाला घाबरणारा - दिवाभीत
उजेडाला घाबरणारा - दिवाभीत
पुरेपूर, काठोकाठ - xxxत
ओतप्रोत
पुरेपूर, काठोकाठ -
ओतप्रोत
ओतप्रोत
ओतप्रोत
एक फुल झाड...
एक फुल झाड...
कृष्णाने म्हणे थेट स्वर्गातून ह्याचे रोप आणलेले.
__ __ __ त
पारिजात
पारिजात
-त वडिलांसाठी संबोधन
-त वडिलांसाठी संबोधन
एक फुल झाड...
एक फुल झाड...
कृष्णाने म्हणे थेट स्वर्गातून ह्याचे रोप आणलेले.
पारिजात
-त वडिलांसाठी संबोधन तात
-त वडिलांसाठी संबोधन
तात
Pages