काय म्हणताय...... नाही नाही, बरोबरच वाचलंय तुम्ही. आम्हाला शीर्षकात अंताक्षरी नव्हतेच लिहायचे आणि आपल्याला अंताक्षरी खेळायचीही नाहीये.
हो हो सांगतो, मूळ मुद्द्याकडेच येतोय. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. अंत्याक्षरी..
तर आजचा खेळ आहे अंत्याक्षरी.
खेळ असा आहे.
आपल्याला एक अक्षर दिले जाईल त्या अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता धागादोरा मिळावा म्हणून काही वर्णनपर सूचक शब्द सांगितले जातील. तो शब्द किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारून त्याचे निर्देशन केले जाईल. त्याचा वापर करून आपण तो शब्द ओळखायचा आहे आणि त्याच अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता पुढचा क्लू ही तुम्हीच द्यायचा. त्याही वेळी तो किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारायला विसरायचे नाही बरं.
फार गुंतागुंतीच वाटते आहे का ? तसे अजिबात नाही. कसे ते पाहूच.
उदा. समजा अक्षर आहे र
१. एक प्रकारचा साप - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते दोन्ही वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - भरपूर
३. लोणच्यातला द्रव भाग / रामाने पाठीवरून हात फिरवलेला प्राणी - X र
अशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे.
तर पहिले अक्षर आहे प.
पहिला क्ल्यू आमच्याकडून
१. वरदानाच्या विरुद्ध - X प.
पुढचे अक्षर क्ष
१. हंपी येथील प्रसिद्ध मंदिर- XXX क्ष
हा शब्द ओळखून पटापट पुढचा क्ल्यू द्या बरं!
आणि आधीचे शब्द कॉपी करायला विसरू नका.
हो शीतल, सुबकही चालेल, सम्यक
हो शीतल, सुबकही चालेल, सम्यक दिले होते. द्या पुढचे
लग्न, मुंजीच्या आधी पूजा
लग्न, मुंजीच्या आधी पूजा करतात
- - क
××क= मथळा शीर्षक
××क= मथळा
शीर्षक
लग्न, मुंजीच्या आधी पूजा
लग्न, मुंजीच्या आधी पूजा करतात
××क
देवक
कालमापन परिमाण
××क
शतक?
दशक / शतक?
कालमापन परिमाण ××क कलाक
कालमापन परिमाण
××क
कलाक
कालमापन परिमाण
कालमापन परिमाण
××क
कलाक
बरोबर
कृष्णा पुढचा शब्द द्यायचा लगेचच
अडथळा आणणारा/ विरोध करणारा
अडथळा आणणारा/ विरोध करणारा
XXXXक
अवरोधक
अवरोधक
अवरोधक
अवरोधक
- - - क श्रीकृष्णाच्या निगडित
- - - क श्रीकृष्णाशी निगडित रत्न
स्यमंतक : श्रीकृष्णाशी
स्यमंतक : श्रीकृष्णाशी निगडित रत्न
_ _ _ क : हसवणारा / सोंगाड्या
स्वाती तुम्हीही द्या ना कोडे, दशक / शतकही जुळत होते
हसवणारा / सोंगाड्या : विदूषक
हसवणारा / सोंगाड्या : विदूषक
बरोबर शीतल, द्या पुढचे
बरोबर शीतल, द्या पुढचे
- - - गोड पदार्थ
- - क गोड पदार्थ
मोदक
मोदक
XXक
XXक
बुद्ध/ बुद्धीस्ट विचारसरणीत या शब्दाला फार महत्त्व आहे.
नाही बा सुचत. क्लू द्या.
नाही बा सुचत. क्लू द्या.
XXक
XXक
बुद्ध/ बुद्धीस्ट विचारसरणीत या शब्दाला फार महत्त्व आहे.
- सम्यक
भिक्षुक का.
.
सोनू यांचं बरोबर वाटतंय.
सोनू यांचं बरोबर वाटतंय.
बरोबर असेल तर xxxक - खरोखरचा
बरोबर असेल तर
xxxक - खरोखरचा
सोनू, बरोबर
सोनू, बरोबर
वास्तविक?
वास्तविक?
बरोबर
बरोबर
XXक वाढीव सैन्य
XXक
वाढीव सैन्य
कुमक
कुमक
xxxक - सगळीकडे
xxxक - सगळीकडे
सार्वत्रिक
सार्वत्रिक
xxxxकी - तरंगकण द्विधावस्था
बरोबर
Pages