काय म्हणताय...... नाही नाही, बरोबरच वाचलंय तुम्ही. आम्हाला शीर्षकात अंताक्षरी नव्हतेच लिहायचे आणि आपल्याला अंताक्षरी खेळायचीही नाहीये.
हो हो सांगतो, मूळ मुद्द्याकडेच येतोय. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. अंत्याक्षरी..
तर आजचा खेळ आहे अंत्याक्षरी.
खेळ असा आहे.
आपल्याला एक अक्षर दिले जाईल त्या अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता धागादोरा मिळावा म्हणून काही वर्णनपर सूचक शब्द सांगितले जातील. तो शब्द किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारून त्याचे निर्देशन केले जाईल. त्याचा वापर करून आपण तो शब्द ओळखायचा आहे आणि त्याच अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता पुढचा क्लू ही तुम्हीच द्यायचा. त्याही वेळी तो किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारायला विसरायचे नाही बरं.
फार गुंतागुंतीच वाटते आहे का ? तसे अजिबात नाही. कसे ते पाहूच.
उदा. समजा अक्षर आहे र
१. एक प्रकारचा साप - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - XXX र
मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते दोन्ही वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा
१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - भरपूर
३. लोणच्यातला द्रव भाग / रामाने पाठीवरून हात फिरवलेला प्राणी - X र
अशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे.
तर पहिले अक्षर आहे प.
पहिला क्ल्यू आमच्याकडून
१. वरदानाच्या विरुद्ध - X प.
पुढचे अक्षर क्ष
१. हंपी येथील प्रसिद्ध मंदिर- XXX क्ष
हा शब्द ओळखून पटापट पुढचा क्ल्यू द्या बरं!
आणि आधीचे शब्द कॉपी करायला विसरू नका.
मायबोलीवर अनेकजण फिरवतात -
मायबोलीवर अनेकजण फिरवतात - रिक्षा
आसाचा डोळा - xक्ष
मायबोलीवर अनेकजण फिरवतात -
मायबोलीवर अनेकजण फिरवतात - रिक्षा
(क्षा ने शेवट चालणार असेल तर )
रामाचे स्तोत्रं
XXX क्षा
आसाचा डोळा - xक्ष
आसाचा डोळा - xक्ष
अक्ष
काहीही अपेक्षा न ठेवता
xxxक्ष
समोरची पार्टी - प्रतिपक्ष
समोरची पार्टी - प्रतिपक्ष
ओके बरोबर. मला प्रतिपक्ष शब्द
ओके बरोबर. मला प्रतिपक्ष शब्द आहे की चुकीचा असं वाट्लं म्हणून मी बदलंलं तेवढ्यात उत्तर आलंच.:-)
आता पुन्हा बदलु का?
काहीही अपेक्षा न ठेवता -
काहीही अपेक्षा न ठेवता - निरपेक्ष
नवनाथांपैकी एक - xxक्ष
नवनाथांपैकी एक - गोरक्ष ???
नवनाथांपैकी एक - गोरक्ष ???
परत एकदा
रामाचे स्तोत्रं
XXX क्षा
रामाचे स्तोत्रं - रामरक्षा
रामाचे स्तोत्रं - रामरक्षा
नवनाथांपैकी एक - गोरक्ष
स्निग्धा पुढचा शब्द देईपर्यंत
स्निग्धा पुढचा शब्द देईपर्यंत
प्राणी पक्षी झडप घालून मिळवतात - X क्ष
भक्ष कोर्टात देतात - _ क्ष
भक्ष
कोर्टात देतात - _ क्ष
कोर्टात देतात - साक्ष
कोर्टात देतात - साक्ष
इश्वर / सूर्य - xxxक्षी
सर्वसाक्षी सावध _क्ष
सर्वसाक्षी
सावध
_क्ष
सावध - दक्ष
सावध - दक्ष
याची डोळा - _ _ क्ष
याची डोळा -
याची डोळा -
समक्ष
कुणाच्याच बाजुला नसलेला!
कुणाच्याच बाजुला नसलेला!
- - क्ष
समक्ष बरोबर आहे पण मला वेगळा
समक्ष बरोबर आहे पण मला वेगळा शब्द अपेक्षीत आहे
कुणाच्याच बाजुला नसलेला! -
कुणाच्याच बाजुला नसलेला! - निष्पक्ष
समक्ष बरोबर आहे पण मला वेगळा
समक्ष बरोबर आहे पण मला वेगळा शब्द अपेक्षीत आहे>>
मग परोक्ष असावा..
आणि मलाही निष्पक्ष अपेक्षित नव्हते;):)
कुणाच्याच बाजुला नसलेला! -
कुणाच्याच बाजुला नसलेला! - अपक्ष
आसमंत
- - - क्ष
याची डोळा >>> प्रत्यक्ष ?
याची डोळा >>> प्रत्यक्ष ?
याची डोळा >>> प्रत्यक्ष ? >>>
याची डोळा >>> प्रत्यक्ष ? >>> येस
आसमंत - अंतरिक्ष ?
आसमंत - अंतरिक्ष ?
अंतरिक्ष >> बरोबर
अंतरिक्ष >> बरोबर
धर्माची पंथाची घेतात - _ क्षा
धर्माची पंथाची घेतात - _ क्षा
दिक्षा
दिक्षा
वाट पाहतात ती - - क्षा
वाट पाहतात ती
- - क्षा
प्रतिक्षा
प्रतिक्षा
आता मुलांच्या सुरु होतील - _ _ क्षा
आता मुलांच्या सुरु होतील - _
आता मुलांच्या सुरु होतील - _ _ क्षा
परिक्षा
तर चित्रपट/ घटना ह्यांच्या तपशिलाची चर्चा..
- - क्षा
समिक्षा
समिक्षा
खोली Xक्ष
खोली
Xक्ष
Pages