मायबोलीवर तुम्ही आलाच नाही तर!!!!!!

Submitted by Mi Patil aahe. on 13 January, 2019 - 01:46

मायबोलीवर आला तो मायबोलीकर झाला पण समजा तुम्ही काही कारणाने मायबोलीवर आलाच नाही तर काय होईल?
कधी प्रश्न पडलाय का?
कुणाला काहीतरी फरक जाणवेल का?
की हा अनुभव/ प्रश्न तुम्हाला आधीच आलाय वा पडला होता,अन् तुम्ही प्रयोग करुन ही पाहीला, मायबोलीवर न येऊन/ब्रेक घेऊन.
तुमच्या जीवनात काही फरक पडला का? त्यामुळे!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी "तुम्ही"हा शब्द वापरला आहे, तेव्हा प्रतिसाद/प्रतिक्रिया कशी होईल बरे,किरणुद्दीन(अल्लाऊद्दीन तुमचा कोण?) महाशय!!!!

प्रश्न
मायबोलीवर तुम्ही आलाच नाही तर!!!!!!
उत्तर
... मला पाटिल बुवा भेटले नसते / धागे दिसले नसते... तसेच शांत,शांती, शांतता, शांतपणा ह्या गुणांना मुकावे लागले असते !

काय सांगता????
खरं की काय!!!!!
एवढं भलं मोठं नुकसान तुम्हाला सहन करण्याची ताकद ईश्र्वर तुम्हाला देवो,ही ईश्वरचरणी प्रार्थना!!!!!

म्हणजे ना मायबोलीला फरक पडतो;मायबोलीकरांशिवाय!
आणि नाही मायबोलीकरांना काही फरक पडतो, मायबोली शिवाय!!!
असंच समजावे का?

@Dshraddha - बाकीचे जाऊदेत, पण तुम्ही आला नाहीत तर मी मिस करेन तुम्हाला!

काहीही फरक पडत नाही.
मी तर गेली कित्येक महिने झालीत मायबोलीवर फिरकत सुद्धा नाहीय.

मायबोलीवर तुम्ही आलाच नाही तर!!!!!!
<<
आमचं सोडा, तुम्ही आलाच नाही तर रोजचे ३-४ निरर्थक धागे निघणार नाहीत अन सर्वरवरचा ताण जरा कमी होईल. मी म्हरसोबाला एकादं अंडं फोडीन.

मायबोलीचे काय घेऊन बसलात? अहो जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय? असे जग सोडून जाण्याबद्दल कै. भा.रा.तांबे यांनी म्हंटले आहे. ते खरे आहे.

बघा ना!!!
कसे दिसून येतात नै!!!

> हायझेनबर्ग कुठे गेले? > मलापण गेले एकदोन दिवस त्यांची आठवण येतेय. काहीतरी छानसे लिहण्यात मग्न असतील अशी आशा आहे Happy

> आम्हा सर्वाना लिखाणाची मेजवानी मिळो ! > ओह्ह नो. आता त्यांनी माबोवर लिहित बसू नये. This is closed chapter for him. खरंतर त्यांनी इंग्लिशमधून लिहून पुस्तक प्रकाशित करावे असे मला वाटते.
अर्थात हि सगळी माझी मत आहेत, त्यांना काय करायचे आहे ते ते करतीलच Happy