आदिवासी पाडा

Submitted by पाटील on 10 December, 2018 - 05:50

पालघर जवळच्या एका पाड्यावर केलेले चित्र

Group content visibility: 
Use group defaults

पाटील, खूपच सुंदर! पाड्याचे वातावरण अगदी सहीसही उतरलंय.

@शाली, ते वॉटर कलर आहे? खास करून तो इमारतीचा भाग ?

पाटील, खूपच सुंदर! पाड्याचे वातावरण अगदी सहीसही उतरलंय.>>>+१.
शाली,अतिशय सुरेख चित्र.माहित नाही पण खूप हुरहुरल्यासारखं वाटते ते पेंटिंग पाहून.

दोन्ही चित्रं फारच सुरेख. चित्रकले विषयी मॉडर्न आर्ट, किंवा वॉटर कलर , ऑइल पेंट्स , त्यांचं तंत्र वगैरे विषयावर माहिती लिहिलीत तर ती सुद्धा वाचायला आवडेल. अगदी 'बेसिक्स' सुद्धा जरी लिहिलं कुणी तरी बरं पडेल माझ्या सारख्या चित्रकलेतल्या अनभिज्ञानाला.

https://www.maayboli.com/user/254/created चारुदत्त रामतीर्थकर ही लिंक बघा, अजय यांचीच आहे.

खूप दिवसांनी अतीशय सुंदर व नेत्र सुखद चित्रं पहायला मिळाली. पाटील, खूप दिवसांनी आलात.

शालीजी, छान आहे पेंटिंग.