दोन्ही चित्रं फारच सुरेख. चित्रकले विषयी मॉडर्न आर्ट, किंवा वॉटर कलर , ऑइल पेंट्स , त्यांचं तंत्र वगैरे विषयावर माहिती लिहिलीत तर ती सुद्धा वाचायला आवडेल. अगदी 'बेसिक्स' सुद्धा जरी लिहिलं कुणी तरी बरं पडेल माझ्या सारख्या चित्रकलेतल्या अनभिज्ञानाला.
Submitted by Charudutt Ramti... on 19 December, 2018 - 00:02
अप्रतिम !!
अप्रतिम !!
खुपच सुरेख!
खुपच सुरेख!
व्वा, सुपर्ब
व्वा, सुपर्ब
वॉटर कलरवर चांगलीच कमांड आहे.
वॉटर कलरवर चांगलीच कमांड आहे. इतरही लॅंडस्केप्स पहायला आवडतील.
हे माझ्या भावाचे पेंटींग.
हे माझ्या भावाचे पेंटींग.
पाटील, खूपच सुंदर! पाड्याचे
पाटील, खूपच सुंदर! पाड्याचे वातावरण अगदी सहीसही उतरलंय.
@शाली, ते वॉटर कलर आहे? खास करून तो इमारतीचा भाग ?
माधव हे पेंटींग ॲक्रेलिक मधे
माधव हे पेंटींग ॲक्रेलिक मधे आहे.
शाली ,निव्वळ अदभुत आहे
शाली ,निव्वळ अदभुत आहे पेंटींग.
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
शाली, तुमच्या बंधूंचे
शाली, तुमच्या बंधूंचे पेंटिंगही केवळ सुंदर....
दोन्ही चित्रे अति सुन्दर
दोन्ही चित्रे अति सुन्दर
पाटील खुप दिवसांनी आगमन झाले.
पाटील खुप दिवसांनी आगमन झाले. खुप छान आहे पेंटींग.
शालीदा खुप सुंदर आहे ते पेंटींग.
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
खुपच सुंदर चित्र रेखाटले आहे.
खुपच सुंदर चित्र रेखाटले आहे.
शक्य झाल्यास चित्र अपलोड कसे करावे हे जरा सांगावे.
पाटील, खूपच सुंदर! पाड्याचे
पाटील, खूपच सुंदर! पाड्याचे वातावरण अगदी सहीसही उतरलंय.>>>+१.
शाली,अतिशय सुरेख चित्र.माहित नाही पण खूप हुरहुरल्यासारखं वाटते ते पेंटिंग पाहून.
दोन्ही चित्रे अति सुन्दर >>
दोन्ही चित्रे अति सुन्दर >>+१११
दोन्ही चित्रे खूप सुंदर!
दोन्ही चित्रे खूप सुंदर!
पेंटिंग छान झाली आहेत.
पेंटिंग छान झाली आहेत.
दोन्ही चित्रं फारच सुरेख.
दोन्ही चित्रं फारच सुरेख. चित्रकले विषयी मॉडर्न आर्ट, किंवा वॉटर कलर , ऑइल पेंट्स , त्यांचं तंत्र वगैरे विषयावर माहिती लिहिलीत तर ती सुद्धा वाचायला आवडेल. अगदी 'बेसिक्स' सुद्धा जरी लिहिलं कुणी तरी बरं पडेल माझ्या सारख्या चित्रकलेतल्या अनभिज्ञानाला.
https://www.maayboli.com/user
https://www.maayboli.com/user/254/created चारुदत्त रामतीर्थकर ही लिंक बघा, अजय यांचीच आहे.
खूप दिवसांनी अतीशय सुंदर व नेत्र सुखद चित्रं पहायला मिळाली. पाटील, खूप दिवसांनी आलात.
शालीजी, छान आहे पेंटिंग.
मस्त !!!
मस्त !!!
दोन्ही पेंटिंग्स केवळ अप्रतिम
दोन्ही पेंटिंग्स केवळ अप्रतिम !