घटक 1. धान्य : मका
घटक 2. पालेभाजी : कोथिंबीर
घटक 3. कंदभाजी आणि फळभाजी : गाजर, आणि काकडी टोमॅटो, फुगी मिरची.
घटक 4. फळ : बदाम कापून ( जाडसर काप करावेत)
मीठ, मिरपूड, चवीसाठी.
टोमॅटो ला v कट देऊन त्याच्या कॅनपीज करून घ्याव्यात. आतील बिया काढून टोमॅटो आतून पोकळ करून घ्यावेत. टोमॅटो ला आतून थोडं मीठ मिरपूड चोळावी. काकडी, गाजर, फुगी मिरची ह्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यात बदामाचे तुकडे, मक्याचे दाणे, घालावेत. चवीसाठी मीठ, मिरपूड घालावी आणि ते मिश्रण टोमॅटो कॅनपीज मध्ये भरावे. वरून कोथिंबीर घालावी.
हा फोटो
V कट नाही जमलं तर सरळ सुरीने दोन भाग करू शकता टोमॅटो चे.
सॅलड केल्यावर लगेच खावं. ठेवून दिलं तर मीठामुळे मऊ पडतं.
हे ताटात वाढायला दिसत छान आणि आटोपशीर पणे रहात ताटात.
आपल्या आवडी प्रमाणे ह्यात वेरीएशन करू शकता. टोमॅटो च्या कॅनपीज ही मुख्य कल्पना आहे .
सॉलिड मस्त. उचलून खावंसं
सॉलिड मस्त. उचलून खावंसं वाटतंय.
अंजू, वा तुझा पहिला प्रतिसाद
अंजू, वा तुझा पहिला प्रतिसाद .. थँक्यू अंजू.
भारी दिसतेय
भारी दिसतेय
वा सहहीच दिसतंय
वा सहहीच दिसतंय
एकदम "आहा!" फोटो आहे.
एकदम "आहा!" फोटो आहे.
गोड दिसतंय एकदम.
गोड दिसतंय एकदम.
तोंपासु .... पट्कन एक उचलून
तोंपासु .... पट्कन एक उचलून खावसं वाटतयं
सुंदर! सुरेख!!
सुंदर! सुरेख!!
वा सहहीच दिसतंय >>>>>+9999
वा सहहीच दिसतंय >>>>>+9999
यम्मी....
खुप सुंदर दिसत आहे हेमाताई.
खुप सुंदर दिसत आहे हेमाताई.
हेमाताई मस्त दिसतंय टोमॅटो
हेमाताई मस्त दिसतंय टोमॅटो कॅनपीज.
छान आहे!
छान आहे!
माझ्यामते यात पास्ता भरून जास्त चांगलं लागेल, अर्थात बाकीही बरीच व्हेरीएशन्स होतील.
मस्त दिसतय. आटोपशीर +1
मस्त दिसतय. आटोपशीर +1
नुसतं सॅलड खायचं असेल तेव्हा हे असं खायला आवडेल. वाचता वाचता हातानेच खायला, चमचा वगैरे भानगड न घेता.
मस्त! खूपच आकर्षक दिसतंय...
मस्त! खूपच आकर्षक दिसतंय...
हेमाताई टोमॅटो कॅनपीज ची
हेमाताई टोमॅटो कॅनपीज ची idea मस्त. पार्टि साठी करयला छान आहे. दिसतंय पण यम्मी.
मस्तच
मस्तच
छानच दिसतय!
छानच दिसतय!
(No subject)