Submitted by कटप्पा on 3 August, 2018 - 19:15
अशी एक गोष्ट जी सर्वांना तुमच्यापासून शिकली पाहिजे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशी एक गोष्ट जी सर्वांना तुमच्यापासून शिकली पाहिजे.
गुडांग गरमबद्दलच बोलताय
गुडांग गरमबद्दलच बोलताय तुम्ही..
<पुमबा - मी देखील सिगरेट
<पुमबा - मी देखील सिगरेट सोडून 7 वर्षे झाली. इतका अवघड नाहीय.>
च्रप्स, मी २ महिन्यांसाठी सोडली होती. परत रिलॅप्स झालो. गेली ७ वर्षे रोज निदान २ होतातच.
गुडांग गरम ने जास्त टॉबॅको
गुडांग गरम ने जास्त टॉबॅको डोस जातो अशी मायबोलीवरील डॉ नी माहिती दिली होती.
खूप जण घेत असतात ती चहा टपरीवर.
गुडांग गरम ने जास्त टॉबॅको
गुडांग गरम ने जास्त टॉबॅको डोस जातो अशी ----- मी हेच लिहायला आले होते...बाय द वे रूनम्या स्वतःच्या च ( नाव बदललेल्या ) धाग्यावर का लिहितोय....मल्टिपल आयडी डिसऑर्डर म्हणायचा का हा???
गुडांग गरम हे इतका वेळ मी
गुडांग गरम हे इतका वेळ मी "गुंडा गरम" असं वाचत होते


आत्ता नीट वाचलं !!
हि सिगरेट पेटवली की बराच वेळ चालते... उदबत्ती सारखी. झुरका घ्यायला जरा शक्तीच लावावी लागते.
आणि झुरक्यानंतर ओठांवरून जीभ फिरवली असता, चव गोड् लागते.. >> डेंजर डिटेलिंग एक्दम
एकवेळ प्रोत्साहित (encourage)
एकवेळ प्रोत्साहित (encourage) करता आले नाही तरी चालेल, पण कोणालाही कळत किंवा नकळतसुद्धा नाउमेद (discourage) करू नये.
चहाचा चमचा प्रकरण समजले नाही
चहाचा चमचा प्रकरण समजले नाही >>> ऋन्म्या, विनोद करण्याचा क्षीण प्रयत्न ओळखून प्रोत्साहन द्यायचं. नाही तर आगपाखड सुरू
धाग्याचा विषय काय अनं बोलतायत
धाग्याचा विषय काय अनं बोलतायत काय.
मायबोलीवर धाग्याचा विषय बघून
मायबोलीवर धाग्याचा विषय बघून प्रतिसाद द्यायचे नसतात.
मायबोलीवर?
मायबोलीवर?
इथे आहे 67163
इथे आहे
67163
Pages