Submitted by मॅगी on 24 July, 2018 - 12:25
उन्हें उतरलीं
एक सावली
पुढें दिठीवर थेंब नवा
या वळणाशीं
दुःख उराशीं
सूर वितळतो जणुं भगवा.
- ग्रेस (अजून कोण!)
Color pencils on paper
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मॅगी खूपच सुंदर आहे चित्र!
मॅगी खूपच सुंदर आहे चित्र! आणि कविता सुद्धा..
सुरेख जमलंय
सुरेख जमलंय
मस्त.. कविता वाचुन बघितलं
मस्त.. कविता वाचुन बघितलं त्यामुले आणखी गडद गहिरं वाटतंय.
खूप दिवसांनी..
खूप छान
खूप छान
अप्रतिम....
अप्रतिम....
मनोवेधक शब्दरंग .
मनोवेधक शब्दरंग .
वाह
वाह
काय मस्स्त काढलय ! सुंदर ! ते
काय मस्स्त काढलय ! सुंदर ! ते निळसर झाक असलेलं झाड मला खूपच आवडलं
मस्तं!!!
मस्तं!!!
अफाट सुंदर!
अफाट सुंदर!
पण उन कुठेच दिसत नाहीये अन् सावल्याही!
सगळ्यांचे खूप आभार..
सगळ्यांचे खूप आभार..
हो अमित, बर्याच दिवसांनी अपलोड केले चित्र.
माधव, उन्हे उतरून आता संधीप्रकाश आणि हळूच पसरणारा अंधार दिसतोय चित्रात
सुरेख
सुरेख
मस्त कविता आणि चीत्र तर आ हा
मस्त कविता आणि चीत्र तर आ हा हा!
धन्यवाद विजयाताई आणि सायु
धन्यवाद विजयाताई आणि सायु
सु रे ख!!!
सु रे ख!!!
अप्रतिम
अप्रतिम
मस्त!
मस्त!
अप्रतिम आहे हे!
अप्रतिम आहे हे!
धन्यवाद मंजुताई, मोद, चिन्नू
धन्यवाद मंजुताई, मोद, चिन्नू आणि कुलु
अतिशय सुंदर. अप्रतिम रंगसंगती
अतिशय सुंदर. अप्रतिम रंगसंगती.
कविता वाचुन बघितलं त्यामुले आणखी गडद गहिरं वाटतंय. > अनुमोदन
फारच सुरेख
फारच सुरेख