Submitted by अक्षय. on 11 July, 2018 - 23:36
शब्दांनी नाती जोडली जातात
शब्दांनी नाती तुटतात
शब्द म्हणजे दुधारी तलवार
करावा त्याचा नाजूक वापर
समजावूनी मी थकलो
नाही उरला आता त्राण
पांडुरंगा तू बघतोयस मजा
वाटतीय मला आता ही सजा
घालतोय साकडे आता
शब्दाचा खेळ माझ्याने थांबेना
होतील ज्यामुळे सतत वाद
करतोस का असे सगळेच शब्द बाद
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छाने शब्दांचे खेळ!
छाने शब्दांचे खेळ!
कुणाशी झाला ब्बॉ वाद अक्षय??
कुणाशी झाला ब्बॉ वाद अक्षय??
कसं व्हायचं तुझं कळेना!!
छान आहे कविता विनिताजी
छान आहे कविता
विनिताजी
मस्त कविता आहे अक्षयदादा...
मस्त कविता आहे अक्षयदादा...
विनीताजी
मस्तंच...
मस्तंच...
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
कुणाशी झाला ब्बॉ वाद अक्षय?? >> ताई माझा कधी वाद होत नाही मी दुसऱ्या टोकाला राहण्यापेक्षा वाद घालणाऱ्याच्या पाठी उभा राहून मलाच थर्ड पर्सन बनवून वाद घालणाऱ्याला पाठिंबा देतो मग वाद घालणारा आपोआप नारमतो
कसं व्हायचं तुझं कळेना!! >> मला पण कळेना
अक्षयदा भारी जमलीय कविता!
अक्षयदा भारी जमलीय कविता!
धन्यवाद जुई
धन्यवाद जुई
छान!
छान!
तुझ्यामुळे दोन मुलींमध्ये वाद
तुझ्यामुळे दोन मुलींमध्ये वाद झालाय का?☺️
च्रप्स
च्रप्स
धन्यवाद!
धन्यवाद!