( शतशब्दकथा वाचून वाचून inspire झाले खरी पण लिहायला गेल्यावर काही आटपली नाही शंभर शब्दांत. पहिलाच प्रयत्न. गोड मानूनी घ्यावा. )
घामाने निथळणारा तो. आत गेला खरा. पण समोर उभे चौघे-पाच जण. खरंतर त्याच्यापेक्षा दणकट. त्याच्या डोक्यात एकच विचार. जीवदान. पण वेळच शिल्लक नाही..
त्याच्यापासून काही अंतरावर ती उभी. तिचा श्वास रोखलेला. हात-पाय थंड पडत आलेले. परत येईल का तो. की तिकडेच....अरे देवा...काय होणार. डोळ्यात जीव आणून पाहण्यापलीकडे ती तरी काय करणार..डु ऑर डाय सिच्युएशन होती ती...त्याने एक क्षणभर डोळे मिटले. उघडले. आणि चाल करून गेला त्यांच्यावर. त्यांनीही पूर्ण ताकदीने त्याला पकडायचा प्रयत्न केला. पण तो...शिताफीने सटकला आणि त्यातल्या एकाला सोबत घेऊन आला...तिने आनंदाने टाळ्या पिटायला सुरूवात केली आणि तिच्यासोबत आणखी खूप जणांनी. मॅचच्या शेवटच्या रेडमध्ये तो एक पाॅइंट घेऊन आला होता. मॅच जिंकली होती. ती डु ऑर डाय रेड होती.
ता.क.- कबड्डीची फॅन म्हणून मॅच संपल्यावर हे सुचलं. म्हटलं लिहून बघू.
हाहा छान..
हाहा छान..
छान लिहीली..
छान लिहीली..
जमलीये.
जमलीये.
थॅन्क्यू...
थॅन्क्यू...
मस्तच
मस्तच
मस्त!
मस्त!
शतशब्दकथा वाचून वाचून inspire
शतशब्दकथा वाचून वाचून inspire झाले खरी पण लिहायला गेल्यावर काही आटपली नाही शंभर शब्दांत
>> कोणी मोजून बघत नाही ओ☺️ खपून गेली असती शशक म्हणून.
छान आहे कथा.
आवडली
आवडली
छान
छान
छान जमलीये
छान जमलीये
जमलीये छान
जमलीये छान
छान ......
छान ......
सगळ्यांना धन्यवाद..
सगळ्यांना धन्यवाद..
अरे वा. छानंच..
अरे वा. छानंच..
छान
छान
छान
छान
मस्तच आहे.... कब्बडीच्या
मस्तच आहे.... कब्बडीच्या चाहत्यांकरिता एक पर्वणीच म्हणावी लागेल
छान जमून आलीये
छान जमून आलीये
छान जमलीय.
छान जमलीय.
छानच
छानच
मस्त!
मस्त!