Submitted by सेन्साय on 15 June, 2018 - 05:49
नीरव शांत दुपार अन् कलती उनं.. त्या हॉल मधले सर्वजणच थोडं पेंगुळलेले. ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी त्याने चोरपावलाने सावकाश दबकत यायचा खुप प्रयत्न केला. मुद्दामहुन कोणी लक्ष दिलेही नसते पण आवाजच शेवटी एवढा मोठ्ठा झाला की सगळ्यांना मान वर करून त्याच्या दिशेने बघायला भाग पाडले.
सर्वच नजरांनी त्याला चहुबाजूंनी घेरले. आता त्याची सुटका निव्वळ अशक्य होती. तो रंगेहाथ पकडला गेला होता.
अनेक कुजबुजणारे आवाज अन् मिश्किल खसखस ऐकून त्याचा चेहरा शरमेने पार गोरामोरा झाला होता. पुटपुटत मान खाली घालत तो स्वत:शी एवढंच म्हणाला ―
"आज डब्बा विसरल्याने दुपारी लागोपाठ चार वडापाव उगीच खाल्ले. डँबीस बटाट्यांनी गनिमीकावा करत अखेर डाव साधलाच लेकाचा !!"
― अंबज्ञ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
धन्यवाद शाली आणि किल्ली
धन्यवाद शाली आणि किल्ली
छान लिहिलीय अंबज्ञजी!
छान लिहिलीय अंबज्ञजी!
धन्स द्वादशांगुला
धन्स द्वादशांगुला
छान लिहिलय अंबज्ञजी ! ! !
छान लिहिलय अंबज्ञजी ! ! !
बेस्ट
बेस्ट
धन्स अधांतरी आणि पाफा
धन्स अधांतरी आणि पाफा
(No subject)
आइ ग बिचारा Lol
आइ ग बिचारा Lol
बटाटा कुठे? मिरची खाल्ली असेल
बटाटा कुठे? मिरची खाल्ली असेल वडापावा बरोबर
अदिती __/\__
अदिती __/\__
धन्स ग्लोरिया
धन्स ग्लोरिया
(No subject)
:)))
:)))
धन्यवाद Onam आणि dabbu
धन्यवाद Onam आणि dabbu