Submitted by सेन्साय on 16 June, 2018 - 11:54
आज घरी कोणीच नसणार. ह्या एकटेपणाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी त्याने सर्वांच्या नजरा चुकवत हळूच तिला संध्याकाळी घरी आणली. दरवाजाच्या सर्व कड्या नीट लागल्या आहेत ह्याची पुनः एकवार खात्री केली. आल्याआल्याच उतावीळपणाने त्याने तिला आपल्या दोन्ही हातात धरले. ते सौंदर्य अन् माधुर्य चाखण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. तिच्या सर्वांगावरून त्याची अधाशी नजर फिरत राहिली. तिला जवळ ओढुन् घेत त्याने स्वर्गीय सुख देणारा गंध आपल्या श्वासात भरभरुन घेतला. त्याच्या अधिरतेने आता परमोच्च क्षण गाठलेला. पुढल्याच क्षणी
तिचा मऊ लुसलूशीत देह त्याने उघडा केला. तो तिच्यावर तुटून पडणार इतक्यात डोअरबेल वाजली. अचानक मम्मी पप्पा आल्याने चिंटूने डेरीमिल्क न खाताच घाबरून खिड़कीबाहेर फेकून दिली.
― अंबज्ञ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटले बियर
मला वाटले बियर
बियरपण मस्त आइडिया होती
बियरपण मस्त आइडिया होती
धन्यवाद च्रप्स
छान आहे पण आधी वाचल्यासारखी
छान आहे पण आधी वाचल्यासारखी वाटत आहे बियर वाली.
कदाचित व्हाट्सऍप वर?
मऊ लुसलूशीत देह≠ बियर कसा ?
मऊ लुसलूशीत देह = बियर कसं ?
ते फक्त कैडबरी रैपर्स उलगडून होवू शकते पेरेंट्स समोर खाताना लहान मुलाना ओरडा पडण्याची धाकधुक म्हणून डेरिमिल्क फक्त माझ्या मनात होती.
प्रतिसादाबद्दल धन्स च्रप्स आणि कटप्पा
मला बिअर नाहीतर सिगारेट
मला बिअर नाहीतर सिगारेट वाट्ली
धन्स अदिती
धन्स अदिती
हाहा ...एकदम मस्त.
हाहा ...एकदम मस्त.
मूड बनवला होता तुम्ही थोडा वेळ...!!
मला ही बिअरच वाट्ली
मला ही बिअरच वाट्ली
mood धन्स योगी९००
mood
प्रतिसादासाठी धन्स योगी९०० आणि कोमल १२३४५६
(No subject)
मला निरोध वाटला.
मला निरोध वाटला.
बरेचदा पौंगडावस्थेतील मुले असे करतात.
बापरे भ भा
बापरे भ भा
ऐसा भी करते क्या लोगा
__________
प्रतिसादाकरिता धन्स शाली आणि भन्नाट भास्कर
मला निरोध वाटला.
मला निरोध वाटला.
बरेचदा पौंगडावस्थेतील मुले असे करतात.
नवीन Submitted by भन्नाट भास्कर on 19 June, 2018 - 09:53
>>>>
नवीन धागा काढू नका.