नियतीचा बदला

Submitted by कटप्पा on 15 May, 2018 - 21:36

"कोणताही ठोस पुरावा नसल्याने कोर्ट शामराव यांना बलात्काराच्या आरोपातून मुक्त करत आहे "
शांताबाई तावातावाने ओरडत होती- भडव्या माझ्या पोरीचं वाटूळे करून तु सुखानं जगू शकणार नाही.
तू मरणार लवकरच.

शामराव 80 वर्ष जगला.

100 वर्षानंतर -

श्यामल नावाच्या कॉलेज च्या शेवटच्या वर्षातल्या मुलावर समलैंगिक संबंधातून मित्राकडूनचं हत्या.

समाप्त !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहिही, दुसर्या जन्मात जर नियतीने बदला घेतलाय म्हणायचा तरी काही अर्थ आहे का ह्याला Uhoh
ह्या जन्मी ज्यांनी भोगले त्यांचे काय Angry

नाही आवडले

VB - अशा लोकांना काही शिक्षा होत नाही हेच तर दुर्दैव आहे. कायदा इतका सुस्त आहे.

कमीत कमी पुढच्या जन्मी तरी त्यांना शिक्षा मिळते असे समजू आपण.

प्रसन्न आणि नीलू - VB चा प्रतिसाद वाचा - समजेल.
पुढची कथा सोपी टाकेन सर्वांना समजण्यासाठी.

शामराव 80 वर्ष जगला.
पण कॅन्सरच्या वेदना सहन करत...

(हाही शेवट होऊ शकतो... नियतीचा फेरा असतो म्हणतात...पण ते पाहिलंय कोणी ? त्यामुळे पटत नाही )