‘शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी’

Submitted by shantanu paranjpe on 13 May, 2018 - 03:11

aurangzeb-1.jpg

या टायटल ने पोस्ट टाकायला एक मोठे कारण आहे, मागे फेसबुकवर भुलेश्वर येथील भंगलेल्या मूर्तीची पोस्ट टाकली होती आणि त्यावर अनेक विद्वानांनी चर्चा केली आणि बऱ्याच लोकांचे असे मत बनले की हा विध्वंस धार्मिक नसून राजकीय होता. त्यासाठी त्यानी ‘औरंगजेबाची’ काही फर्माने देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. (अर्थात अजून पर्यंत ती काही मिळाली नाहीत). पण औरंगजेब नक्की कोण होता किंवा तो किती धर्माभिमानी होता हे वाचायची उत्सुकता लागली होती. सर जदुनाथ सरकार यांच्यापेक्षा औरंगजेबाचा अभ्यास कुणी केला असेल असे मला वाटत नाही त्यामुळे त्याचेच पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. त्यांच्याच पुस्तकातील काही वाक्य इथे देतो आहे. माझा काही शिवाजी राजांवर वगैरे अभ्यास काही नाही किंवा मला मराठी, हिंदी, इंग्रजी सोडून कोणतीही भाषा वाचता येत नाही पण सर जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेबाच्या अभ्यासावर शंका घेण्याचे सामर्थ्य मजपाशी नाही त्यामुळे जशी वाक्ये आहेत तशीच देतो. ती वाचून सर्वांनी काय ते समजून जावे –

“त्याने हिंदू धर्माची शिकवण सांगणारे जे अनेक संप्रदाय होते ते मोडून टाकले. हिंदूंच्या पूजेची जी देवस्थाने होती त्यांचा त्याने विध्वंस केला. हिंदू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्या यात्रा भरत त्याला त्याने बंदी घातली. सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे आणि त्याशिवाय राज्यातील हिंदू प्रजेवर एक तर्हेचा खास आर्थिक बोजा लावण्यात येई. याशिवाय औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदुना फक्त एकाच तर्हेने जगण्याचा अधिकार होता. जोपर्यंत एखादा माणूस हिंदू म्हणून जीवन जगत होता तोपर्यंत त्यांना स्वर्ग व पृथ्वी ही सारख्याच तर्हेने बंद होती.”

- संदर्भ- औरंगजेबाचा इतिहास (A Short History Of Aurangjeb) – सर जदुनाथ सरकार, अनुवाद भ. ग. कुंटे. (पृ. क्रमांक. ९६१)

याच ग्रंथात आणखी अनेक वाक्ये आहेत, ती अशी
-
“त्याच्या अंगातील हे सारे गुण पक्षपाती होते. त्याचे मन हिंदूंच्या द्वेषाने भरलेले असे” – पृ. क्रमांक. ५

- "कालांतराने प्रत्यक्ष सत्ता हातात आल्यावर त्याने हिंदुंवर जिझीया कर लावून त्याचा मनसुबा दाखवला. इतकेच नव्हे तर कशी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आणि छत्रपती संभाजी यांना कैद केल्यावर ‘राजकीय विरोधक’ नव्हे तर हिंदूधर्मीय म्हणून हाल हाल करून मानण्यात औरंगजेबाने धन्यता मानली.” – पृ. क्रमांक. १७
-
“औरंगजेबाच्या पालमाऊ मोहिमेत त्याने पाठवलेल्या पत्रात तो असे म्हणतो की, “राजा मुसलमान होत नसल्यास त्याचा नाश करावा.” – पृ. क्रमांक. २२५

याउपर औरंगजेबाने केलेल्या हिंदू मंदिरांच्या नाशाची उदाहरणे पाहू –

1. १६४४ मध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने अहमदाबाद येथील चिंतामणीचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरात मधली अनेक देवालये पाडली.

2. ओरिसा प्रांतातील कटकपासून मेदिनीपुरच्या दरम्यान असणाऱ्या प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्यांना त्याने निरोप पाठवला की मागील १०-१२ वर्षात बांधण्यात आलेले प्रत्येक देऊळ पाडून टाका.”

3. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक सर्वसाधारण फतवा काढला त्यानुसार ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी.

4. दारा शुकोहने मथुरेच्या मंदिराला एक दगडी कठडा बांधला आहे असे जेव्हा याला कळले तेव्हा त्याने तो कठडा पाडून टाकण्याचा हुकुम काढला.

5. याउपर त्याने १६७० च्या जानेवारीत ते देऊळ साफ पाडून टाकण्यात यावे आणि मथुरेचे नामकरण इस्लामाबाद असे ठेवण्यात यावे असा हुकुम पाठवला.

6. १६८० मध्ये जयपूर या राज्याची राजधानी असलेल्या अंबर येथील देवळांचा विध्वंस केला. लक्षात घ्या जयपूर हे मांडलिक होते मुघलांचे.

7. १६७४ मध्ये गुजरातच्या सुभ्यातील धार्मिक सनदांच्या रूपाने हिंदूंच्या ताब्यातील सर्व जमिनी जप्त करण्याचा हुकुम याने दिला.

अजून काही औरंगजेबाची ‘राजकीय कृत्ये’

१. ९ मे १६६७ रोजी मुसलमान विक्रेत्यांना द्यावी लागणारी जकात त्याने पूर्णपणे रद्द केली पण हिंदुना ती कायम ठेवण्यात आली.

२. एखादा हिंदू मुसलमान झाल्यास त्यांना मोठ्या मोठ्या बक्षीसा तो देत असे तसेच सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या जागा देत असे.

३. हिंदूंचा सण दिवाळी आणि होळी हे सण गावाबाहेर साजरे करण्यात यावेत असा हुकुम त्याने काढला.

४. सरकारी नोकरीत मुसलमान असले पाहिजेत असा नियम त्याने काढला.

उदाहरणे देऊन हात थकतील पण उदाहारणे संपणार नाहीत. एवढी सारी उदाहरणे देऊन सुद्धा काही जण औरंजेबाच्या दरबारातील एका फारसी फर्मानाचा उल्लेख करतात ज्यात ‘औरंगजेबाने पैसे घेऊन मंदीर पाडले नाही’ असा उल्लेख असतो आणि त्यावरून औरंगजेबाचा राज्य विस्तार हा फक्त राजकीय होता आणि धर्माची जोड नव्हती असे प्रतिपादन करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. एक उदाहरण ते ही लाचखोरीचे आणि त्याच्या विरुद्ध ही इतकी सारी!!! श्री. गजानन मेहेंदळे सरांच्यामते असे कोणतेही फर्मान नाही हे विशेष.

मला औरंगजेबाबद्दल वैयक्तिक वाद मुळीच नाही. तो किती साधा होता, त्याला खर्च करायला आवडत नसे, फलाण-बिलाण जरूर असेल. औरंगजेब इतिहास आहे आणि इतिहास म्हणूनच वाचला गेला पाहिजे हे खरे आहे. पण मज सारख्या सामान्य वाचकाला इतक्या स्वच्छपणे जे दिसू शकते ते शिवाजी राजांचा अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना कळू नये यात दुर्दैव आहे. यापेक्षा सर जदुनाथ सरकारांचे पुस्तक एकदा वाचले असते तर कदाचित औरंगजेब नकीच कळला असता. औरंगजेबाचे स्वधर्मवेड लपवून पुढच्या पिढीला सांगून काय हाशील?? अनेक जण म्हणतात शिवाजी कळण्यासाठी औरंगजेब कळायला हवा, अगदी खरे आहे ते. औरंगजेबाचे धर्मवेड पाहून राजांना समर्थांनी दिलेले विशेषण लागू पडते ते म्हणजे ‘या भूमंडळाचे स्थायी धर्मरक्षी ऐसा नाही’....!!

www.shantanuparanjape.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे ब्रेनवाॅश करायची संघोट्यांना सतत गरज आहे अन्यथा सत्य कळल्यावर संघ सोडून जातील

काय केटीधारक बरोबर ना

तर, वरील चर्चा वाचून काही गोष्टी नमूद करणे गरजेचे वाटते.
१. संघ आणि मुस्लिम आतंकवाद्यांच्यात एकच लहानसा फरक आहे, तो म्हणजे धर्माचा. रेषेच्या पलीकडे मुस्लिम आतंकवाद, अलीकडे संघी आतंकवाद.
२. इतिहासाचा एकच नियम सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे इतिहासात जर तर ची भाषा चालत नाही. जर शिवछत्रपती नसते तर काय झाले असते वगैरे मुद्दे निव्वळ धार्मिक दहशतवाद पसरवण्याचं माध्यम आहेत.
३. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम होते आणि औरंग्याचं निम्मं सैन्य तरी राजपुतांनी भरलेलं होतं. २०१५ च्या निवडणुकीवेळी whatsapp वर मेसेज सुरू होते की शिवरायांच्या सैन्यात कसे फक्त हिंदूच होते आणि मुस्लिम नव्हते, अर्थात त्या मेसेजचा उगम कुठून झाला असावा हे सांगण्याची गरज नाही.
४. मुघल सैन्यात राजपूत होते कारण त्यांनी सगळी लाज कोळून प्यायली तरी असावी किंवा पिढ्यानपिढ्या गुलामी त्यांच्या रक्तात तरी भिनली असावी, एखादाच राणा संग, महाराणा प्रताप.. बाकी सारे मुघलांचे व्याही होऊन मलई खात होते.
५. सध्या भाजप कडे २०१९ साठी कोणताही ठोस मुद्दा नसल्याकारणाने शिळ्या कढीला उत आणणे सुरू आहे. हाफ चड्डीवाले म्हणतात आम्ही सीमेवर जाऊ, कधी म्हणतात हिंदूंनी लोकसंख्या वाढवावी, का? तुमच्यात आणि अतिरेक्यांच्यात फरक काय उरला मग?

भारताचे तुकडे करायचा प्रयत्न सुरू आहे संघातून, वरून पुन्हा देशप्रेम दाखवायला यांच्या wall वर हिंदमातेची चित्रे असतातच. संभाजी राजांनी मराठा स्वाभिमान जपण्यासाठी म्हणून आपला धर्म सोडला नाही, शत्रूच्या अवमानकारक अटींचा स्वीकार करणे म्हणजे लाचारी, ती पदरी येऊ नये म्हणून ते मुसलमान झाले नाहीत, तर तुम्ही लोकांनी त्यांना धर्मवीर केलं. अहो मुद्दा स्वराज्याच्या स्वाभिमानाचा होता, त्याला तुम्ही सरळ सरळ हिंदूत्ववाद करून टाकलं.

शिवराय सहिष्णू होते, ज्या मूळ मंदिराची मशीद करण्यात आली, त्या मशिदींच त्यांनी पुन्हा मंदिर केलं, पण मशिदी देखील बांधू दिल्या दुसऱ्या जागी.

पुन्हा जर धार्मिक विष पसरवण्यासाठी शिवरायांचा वापर कराल तर मर्यादा सोडून लिहिले जाईल. फोडा आणि राज्य करा हीच नीती आहे तुम्हा लोकांची पूर्वापार आणि त्यासाठी कोणत्याही थराला तुम्ही संघीष्टे उतरू शकता. अवांतर होईल पण पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी आणि इतक्यात लंकेश.. यांच्या हत्येत कुणाचा हात होता हे उघड्या डोळ्यांच्या सर्व लोकांना दिसेल, न्यायाधीश लोया, त्यांचं काय झालं? मक्का मशीद स्फोटाची सुनावणी करताच न्यायाधीश का राजीनामा देतात?

मला इतर कोणत्या पक्षावर विश्वास नाही, आणि भाजपला मत द्यायला भीती वाटते, कारण लोकशाहीचा खून करण्यात हेच लोक सर्वात पुढे आहेत.

<मुघल आले म्हणुन इथे सर्व चांगले झाले, मुस्लिम मुघल शासकांनी अजिबात काही चुकीचे केले नाही, देवळे फोडली नाही, ग्रंथसंपदा जाळळी नाही, बळजबरी धर्मबदल केला नाही, हिंदुहित बघितले ई.ई. अशा प्रकारचे अनेक गैरसमज असणारे व सद्ध्या "सुरुवातीच्या गैरसमजाच्या" काळात वावरणारे बाल्य वाचक इथे येतात >

अभि_नव, कशाला उगाच इमले बांधताय? असं लिहिलेला एक तरी प्रतिसाद दाखवा.
उलत तुमचे मुद्दे बघा - आम्हाला शाळेत शिवाजीमहाराजांचा इतिहास शिकवलाच नाही. धादान्त असत्य.
खरं तर तुम्हाला शिवाजीमहाराजांशीही काही देणं घेणं नाही. नाहीतर तुम्ही स्वतःहून त्याबद्दल अधिक माहिती करुन घेतली असती.
इथे तुमचा आणि तुमच्यासारख्यांचा (यात हे परांजपेही आले) हेतू निव्वळ आपला मुस्लिमद्वेष उगाळण्यासाठी छत्रपतींचं नाव तोंडी लावण्यापुरतं आहे.

बघा अजूनही विचार करा.
सुन्नत होती सबकी, तर इतके लढवय्ये राजपूत हिंदू कसे राहिले? अनेक मराठा सरदार आदिलशहा , निजामशहा आणि मुघलांच्या चाकरीत का होते? महाराजांच्याच वंशातली त्यांची सून आणि नातू मुघलांच्या कैदेत जवळपास दोन दशके राहून हिंदू म्हणूनच परत कसे आले?

खरा इतिहास माहीत करून घ्यायलाच हवा आणि मुस्लिम शासकांबद्दलची तुमची मते दलितांवर आणि ज्ञानेशवरांपासून तुकारामांपर्यंत झालेल्या अन्याय , अत्याचाराबद्दल कायम राहतील का?
धर्मांतर करणारे लोक कोण असतात आणि त्यांना धर्मांतर करावेसे का वाटते? याचा विचार केलात कधी?

या संघोट्यांची कामेच इतरांच्या मनात खोटे बोलून द्वेष भरने व त्यांच्याकडून जाळपोळ करून घेणे आहे स्वतः कातडी बचाव करायचे

राव पाटील, बॅग ऑन.

<पण नाही आवडला>
अंजन आहे. झोंबणारच डोळ्यांना.

जंजिर्याच्या सिद्दीने मुरुड परिसरात एवढी धर्मांतरे का केली?>> च्यामारी, त्यने धर्मांतर केलं , मग मोघल गेल्यावर का नाही त्यांना पुन्हा हिंदू करुन घेतलं??

अंजन वैगेरे काही नाही. एकांगी प्रतिसाद वाटला. म्हणुन नाही पटला>>> एकांगी कोणत्या अर्थाने, (असल्यास) दुसरे अंग कोणते ते मांडा श्रीमान पंडित

धन्यवाद सिम्बा, तजो, भरत.

औरंगजेब वगैरे लोकांनी किती वाईट केले ह्याबद्दल सदोदित घटना उकळवून उकळवून सांगणारे मराठ्यांच्या इतर इतिहासाबद्दल मूग गिळून गप असतात. मुघलांनी केलेल्या धार्मिक अत्याचारांची यांना खडान्खडा माहिती असते, व तीच तीच सारखी पसरवत राहत असतात पण खुद्द शिवाजींच्या राज्यकारभाराबद्दल , शिवकाळापूर्वीच्या, तेव्हाच्या आणि त्यानंतरच्या समाजाबद्द्ल,अर्थकारण, समाजकारण, शेती, व्यापार, दळणवळण, इत्यादिंबद्दल बोडख्याची माहिती नसते. ह्यांच्या पाउलखुणा फक्त तलवारी-भाले-किल्ले-आणि लढाया एवढ्यांपुरत्या इतिहासात डोकावत असतात. एकांगी वाचन आणि सोयीस्कर निरुपण इतकेच यांचे काम.

भरत यांनी म्हटले तसे ज्ञानेश्वर, तुकाराम, यांच्यापासूनचा इतिहास छोट्या-मोठ्या घटना, इत्यादींबद्दल चर्चा पाहिली का कुणी कधी?

ते परांजपे संदर्भशिवाय इतिहास नसतो म्हणतात, त्यांना केवळ संदर्भ शोधणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास हे इतिहासाच्या बालवाडीतलं वाक्य त्यांच्या धुरिणांनी तशीच समजूत करुन दिल्याने माहिती आहे... त्यापुढचं काही माहिती नाही. अन्यथा इथे चांगला चर्चासमारंभ होऊ शकला असता.

असो. तीव्र मतभेद असूनही दिग्गज इतिहासकारांसोबत उत्तम चर्चा झालेल्या आहेत. परांजपेसदृष्य महानुभावांचे प्रयत्न पहिल्या फटक्यात लक्षात येतात ते उगाच नव्हे.

कसं झालंय आपल्या देशात नको त्या धर्मांचे जास्त लाड करून ठेवलेत त्यामुळे खरं लिहिलं तरी दंगली होतात.

दिसतात त्या गोष्टी लिहायला कशाला पाहिजे, तुम्हाला नसेल दिसत तर ते तुमचं अज्ञान आहे विषय सोडून द्या.

अहो परांजपेसाहेब, माझ्या प्रश्नाचे उत्तर देताय ना?
>>>( औरंगजेबाच्या कारकिर्दीत ) सर्वसाधारण जीवनात हिंदूंचे स्थान हे अतिशय कमी प्रतीचे आहे हे दर्शविणारी निशाणी त्याना आपल्या अंगावर बाळगावी लागत असे>>>
याबद्दल कधी ऐकलं नव्हतं. कृपया अधिक माहिती द्याल का?>>>
मी कुठलाही झेंडा खांद्यावर वागवून येत नाही. केवळ माहितीसाठी विचारत होतो.
असो.

अज्ञानी आहात हो तुम्ही, बालवाडीतल्या पोरासोबत दहावीच्या अभ्यासक्रमाची कशी चर्चा करायची

२००

जोपर्यंत या हिंदुराष्ट्रात आहात तोपर्यंत हे असे लेख वाचायलाच लागतील, इतिहास जो आहे तो 10000 लिहू आणि 100000 वेळा वाचू. तुमच्या पोटात दुखत असेल तर त्याला नाईलाज आहे.

हिंदुराष्ट्र नावाची चीज अस्तित्वात नाही.
आली तर तो भगवा पाकिस्तान असेल.
हा भारत आहे. तुमच्या द्वेषपेरणी करणाऱ्या प्रचाराला उत्तर देत राहणार.

लोल. कुठे सांगता येतोय तुम्हाला इतिहास?
स्वतःच स्वतःला सांगून कण्हत रहा.
तुमचख पद्मावतीवरचा लेख पाहिला. राजस्थानातल्या सतीप्रथेबद्दल लिहाल का?
तोही इतिहासच.

मला तर्र इथे औरंग्याचाच इतिहास दिसतोय सगळा...आँ?

शिवाजींचा इतिहास सांगायला लागले तर मतपेटीवर परिणाम होइन का नाही? खरं सांगा बघू, लब्बाड!

मशिदी देखील बांधू दिल्या दुसऱ्या जागी.>>> शिवाजी महाराजांनी एकही मशीद बांधली नाही.. बांधली असल्याचा पुरावा द्यावा!! या अशा खोट्या समजुती इतिहासाला घातक आहेत. . आणि पुरावा पुरावा बोम्बलतो म्हणून ओरडू नका. तर्कांच्या जोरावरच शिवाजी राजांकडे ५७% मुस्लीम होते झाले आहे!

त्या औरंगजेबचा खरा इतिहास सांगितला तर यांच्या पोटात दुखायला लागलं, तोच तोच इतिहास का सांगताय म्हणून, इतिहास काय बदलू का आता, औरंगजेब चांगला राजा होता हिंदूंना आमरस पुरी खायला द्यायचा कीर्तनात टाळ वाजवायचा हा इतिहास सांगितला की थंड व्हाल तुम्ही , उद्या कसाब बद्दल काय बोललो तर तेव्हा बोलाल दिवाळीच्या बंदुका घेऊन आला होता आपल्या लोकांनी पकडला त्याला, लेखाच्या टायलाल ला भिकारचोट म्हणण्यापर्यंत मजल गेली तुमची, तुमच्यासारखे धुवायला ये बोलल्यावर चाटायला जाणारे आहेत तोच खरा प्रॉब्लेम आहे या देशाचा, कालपासून पाहतोय कमेंट्स, हा लेख वाचून कुठे दंगल घडेल आणि कोण रस्त्यावर उतरेल चाकू तलवारी घेऊन कळू दे जरा मला, दोन चार कमेंट काय टाकल्या स्वतः हुशार झाला आणि दुसरे चड्डीवर फिरणारे कालची पोरं काय, अरे बायकोकडून लाटण्याने आडवे बडवले जाणारे तुम्ही , तुम्ही काय दुसऱ्यांची मोज मापं काढताय, नाही पटत तर सोडून द्या नका वाचू, चाटे आहेत निवळ.

रोहन चौधरी यांनी एक पत्र टाकले होते राजांचे जयसिंगाला लिहिलेले. त्यात राजे म्हणतात "आम्ही लोकांनी ह्यावेळी हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदूधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. तलवारीस पाणी देऊन तुर्काचा जबाब तुर्कीतच दिला पाहिजे."

याउप्पर जरी राजकीय राजकीय म्हणून ढोल बडवायचे असतील तर खुशाल बडवा. शिवाजी राजे काय म्हणतात हे आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

Pages