ऑक्टोबर २०१६ मधे मी डूडलिंगच्या माझ्या प्रयोगाबद्दल मायबोलीवर लिहिले होते. त्यानंतर आज जवळजवळ दीड वर्षांनी मी मायबोलीवर माझी डूडल्स पोस्ट करत आहे/करणार आहे. या मधल्या काळात मी खूप डूडलींग केलं. साध्या कागदाच्या पाठकोर्या बाजूवर गिरगटण्यापासून सुरुवात करून मी सराव करत करत ए४ आकाराचा कागद, स्केचींग चा कागद इथपासून आता कॅनव्हास किंवा फोम बोर्ड फ्रेम वर डूडल करण्यापर्यंत प्रवास करत आले आहे. शाळकरी वयानंतर बायलॉजीमधल्या फिगर्स सोडल्या तर कधीच चित्रकलेकडे लक्ष दिले गेले नव्हते. त्यामुळे 'मनात इच्छा आहे पण हवा तसा हात वळत नाही' ह्या फेजपासून आता सरावानं सहजपणे हात वळायला लागला आहे ह्या स्टेजपर्यंत पोचण्यात खूप आनंद आणि समाधान आहे.
हे पांढर्या फोम बोर्ड वर (20 inch x 30 inch) काळ्या मार्करने केलेले डूडल वॉल आर्ट.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
फोटो दिसत नाहीये
फोटो दिसत नाहीये
मलाही दिसत नव्हता ! पण
मलाही दिसत नव्हता ! पण हिस्टरी क्लीयर केल्यावर दिसायला लागला....
फारच सुंदर..
फारच सुंदर..
मला ब्राउसर बदलल्यावर दिसलं.
मला ब्राउसर बदलल्यावर दिसलं. सफारी वर दिसत नाहीये फायरफॉक्स वर दिसतय.
मस्त आहे. भरपुर पेशन्सच काम दिसतय.
फोटो पण मस्त आहे.
अप्रतीम! .
अप्रतीम!
.
सुंदर..
सुंदर..
मस्त आहे डुडल. बारीक नक्षी
मस्त आहे डुडल. बारीक नक्षी मस्त जमलीये. ते डॉट डेन्सिटी वरून शेडींग भारी झालंय
मस्त आहे.
मस्त आहे.
सहीच.
सहीच.
मस्तच
मस्तच
मस्तच रार!
मस्तच रार!
फारच छान.
फारच छान.
छान. मेंदीसारखं वाटतंय.
छान.
मेंदीसारखं वाटतंय.
मस्त हे ही.
मस्त हे ही.
खूपच छान आहे. एखादी अशी
खूपच छान आहे. एखादी अशी कुठलीही कला असणार्यांचा (म्हणजे चित्रकला, नृत्य, गायन, वादन, कुकिंग, लेखन करणे, मूर्ती बनवणे इ.इ. ) मला नेहमी हेवा वाटतो कारण माझ्या अंगी एकही कलागुण नाही.
खुप सुरेख!!
खुप सुरेख!!
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
वाह सुंदर डुडल्स आहेत , खुप
वाह सुंदर डुडल्स आहेत , खुप बारीक कलाकुसर आहे , किती वेळ लागतो अशा एका डुडलला ?
अप्रतिम!
अप्रतिम!
खूपच छान आहे. एखादी अशी कुठलीही कला असणार्यांचा (म्हणजे चित्रकला, नृत्य, गायन, वादन, कुकिंग, लेखन करणे, मूर्ती बनवणे इ.इ. ) मला नेहमी हेवा वाटतो कारण माझ्या अंगी एकही कलागुण नाही. >>>> तुमच्या बोटीत
मस्तच.
मस्तच.
अरे वा छानच
अरे वा छानच
मस्तच!
मस्तच!
मला तर इतिहास क्लियर करून पण
मला तर इतिहास क्लियर करून पण दिसत नाहिये
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद.
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद.
श्री, या चित्राला साधारण २ आठवडे लागले....
एकच नंबर
एकच नंबर