पोपट किती

Submitted by Ghanshyam wagh on 10 March, 2018 - 14:42

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पोपट किती >>>> 3
मी आणि सस्मितताई सोडून.
पण तरीही मी पाचवी.

एक निरीक्षण! येथे आलेल्या प्रतिक्रियांमध्ये मुलांनी 'प्रांजळपणे' आपण पोपट झाल्याचे कबूल केले आहे!!!!

प्रतिक्रीया एडीट केरून आपला पोपट झाला हे प्रांजळपणे मान्य केले आहे. सुरूवातीला पोपट हा शब्द पुल्लींगी असल्याने मला हे शाब्दिक कोडे वाटले.पोपट किती? अस म्हणण्यापेक्षा पोपट किती जणांचा झाला? असे धागाकर्त्याने विचारल्यास तो योग्य प्रश्न होईल. पण व्याकरणच्या दृष्टीने पोपट हा शब्द स्त्रीलींगी नसल्याने एकूण पोपट तीन. नेट स्लो असल्यामुळे ही प्रतिक्रीया अपलोड व्हायला वेळ लागेल.

डोक्याला चालना द्यायची आणि दर्जेदार लिहायचं काहीतरी. लगेच नाही जमलं तर हळूहळू जमेल. पण नाही. ते जिम करणारे काही महानग असतात ना पावडर खाऊन महिन्याभरात बॉडी बनवतात, त्यातला प्रकार आहे हा. प्रतिसाद येण्यासाठी असले पाणचट विनोद टाकायचे. आणि कावळे किती पोपट किती करत बसायचं.

अशीच अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे.फरक इतकाच की अकबराच्या गोष्टीत त्याने राज्यातले कावळे मोजलेले.अगदी तसच इथे धागा काढणारे सर माबोनगरीतले पोपट मोजत आहेत.अकबराच्या गोष्टीत तीन कॅटेगिरी होत्या.राज्यात आधीपासून असलेले,राज्यातून उडून गेलेले आणि राज्यात नवीन आलेले कावळे.त्यालाच अनुसरून इथल्या तीन कॅटेगिरी
1)प्रतिक्रीया देणारे:-नगरीत सध्या अस्तित्वात असणारे पोपट .(मान्य करणारे)
2)नुसते वाचून पुढे जाणारे :- उडून गेलेले पोपट(अर्थात हे मोजता येणार नाहीत).
3)नुकताच धागा उघडून काहीही अर्थबोध न झालेले:- नगरात नवीन आलेले पोपट.

शेवटी एकूण पोपटांची मोजणी झाल्यावर धागा काढणारे सर संख्या जाहीर करतीलच.

धागा काढणार्या सरांना विनंती;प्लीज पुढच्या वेळी धाग्यात आपणास काय सुचवायचे आहे ते लिहा.नुसत्या शीर्षकावरून काहीही अर्थबोध होत नाही.निदान काहीतरी सूचना लिहावी ज्यासंदर्भात तुम्हाला प्रतिसाद अपेक्षीत आहेत.अन्यथा आपल्यालाच हा धागा दिसत नाहीये का? असा प्रश्न वाचकाला पडतो.

तुमचा वेग लक्षात घेता लवकरच जागा बळकवणार अशी चिन्हे दिसत आहेत

आशा करतो की जुन्याच तिकिटावर नवा खेळ होउ नये

तुमचा वेग लक्षात घेता लवकरच जागा बळकवणार अशी चिन्हे दिसत आहेत
आशा करतो की जुन्याच तिकिटावर नवा खेळ होउ नये
>>
+१
Biggrin

तुमचा वेग लक्षात घेता लवकरच जागा बळकवणार अशी चिन्हे दिसत आहेत
आशा करतो की जुन्याच तिकिटावर नवा खेळ होउ नये>>>>>>>>>>>> एकाच दगडात दोन पोपट

एवढे प्रतिसाद बघून वाटलेले लेख आला की काय..
पण एखाद्या लो बजेट चित्रपटाने गल्ला जमवावा तसे ईथे चालू आहे. शून्य अक्षरी लेख प्रतिसाद खेचत आहे..
जय संतोषी मां !

पण एखाद्या लो बजेट चित्रपटाने गल्ला जमवावा तसे ईथे चालू आहे. >>>>>> पहिलं तिकीट तुम्हीच घेतलंय आता दुसऱ्यांवर खापर फोडून काय उपयोग

मागे एकदा रूनमेश ने दुधाचे दुकान नावाच एक वाक्य धागा लिहिल होता तेंव्हा अडमीन ने तो धागा बंद केला होता.
कसली स्लो झालीय माबो….पटापट टायपायलाच होत नाहीय.

दुधाचे दुकान नाही
दारूचे दुकान..
दुधाची तर डेअरी किंवा गोठा असतो..

नंतर मी पुन्हा काढला तो धागा सविस्तर संदर्भासहित ब्रीफ सस्पष्टीकरण देत..
थांबा.. आता विषय निघालाच आहे तर लिंक शोधून देणार