Submitted by सेन्साय on 4 October, 2017 - 23:37
.
.
प्रिये ! चंदन म्हणावं का गं तुला
अखंड सहवास सोबतीला
भीत अवचित पारखलो ह्या श्वासाला
सचित्त तुझ्यासंगे पुढील प्रवासाला
प्रिये ! गुलाब म्हणावं का गं तुला
मुलायम स्पर्श गंधित पसरलेला
नकळत दुरावलो ह्या स्वर्गसुखाला
अस्तित्व खुलवत मम स्मारकाला
प्रिये ! चंद्र म्हणावं का गं तुला
नितळ प्रसन्न आश्वासक शितलतेला
त्रिमितीपार वाहता हे पञ्चप्राण
स्मृति नक्षत्र अलगद पांघरलेला
प्रिये ! काय म्हणु गं तुला
सामगान तुझं अस्तित्व
अविरत कवटाळलेले माझ्या मनाला
शब्दकोष हरवले सारे तुला शोधताना....
― अंबज्ञ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार सुंदर ! आवडले
फार सुंदर ! आवडले
धन्यवाद दत्तात्रय
धन्यवाद दत्तात्रय
वा:!! सुंदर कविता!!! आवडली.
वा:!! सुंदर कविता!!! आवडली.
धन्यवाद सचिनजी
धन्यवाद सचिनजी
सामगान तुझं अस्तित्व
सामगान तुझं अस्तित्व
अविरत कवटाळलेले माझ्या मनाला
शब्दकोष हरवले सारे तुला शोधताना.... >>> मस्तच अंबज्ञ छान लिहिलय
धन्यवाद पंडितजी
धन्यवाद पंडितजी
भारीच!!!
भारीच!!!
धन्स मेघा
धन्स मेघा
हाऊ रोमँटीक !!! ( हे मराठीत
हाऊ रोमँटीक !!! ( हे मराठीत कसं लिहायचं ? )
सुंदर आहे कविता...
हे मराठीत कसं लिहायचं >>
हे मराठीत कसं लिहायचं >>
खुप धन्यवाद नीलम
मस्तच..
मस्तच..
लय भारी.. अप्रतिम!!
लय भारी.. अप्रतिम!!
धन्यवाद अक्षय आणि सायुरी
धन्यवाद अक्षय
आणि सायुरी
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
धन्यवाद पवनपरी11
धन्यवाद पवनपरी11
नितांत सुंदर
नितांत सुंदर
मस्तच.!
मस्तच.!
प्रिये ! काय म्हणु गं तुला
सामगान तुझं अस्तित्व
अविरत कवटाळलेले माझ्या मनाला
शब्दकोष हरवले सारे तुला शोधताना.... सुंदर.!
धन्यवाद वैभव आणि बी.एस.
धन्यवाद वैभव आणि बी.एस.
मस्त आहे आवडली खूप छान
मस्त आहे आवडली
खूप छान
खुप खुप धन्यवाद VB
धन्यवाद VB
भारी आवडली
भारी आवडली
धन्यवाद मंगेश....
धन्यवाद मंगेश....
खूप छान
खूप छान
शब्दकोष हरवले सारे तुला
शब्दकोष हरवले सारे तुला शोधताना.... >>>
खरंच?... आम्हाला नाही वाटत...
सुंदर कविता!
धन्यवाद राहुल आणि मीरा
धन्यवाद राहुल आणि मीरा
खूपच छान
खूपच छान
धन्यवाद समाधी
धन्यवाद समाधी