डिजिटल पेंटींग - समुद्र किनारा

Submitted by राफा on 23 September, 2017 - 22:07

sea rocks-20-small.png

(संगणकावर केलेले Traditional Art असे म्हणता येईल कारण सर्व काही हाताने (म्हणजे स्टाईलसने) काढलेले आहे. Built-in 'इफेक्ट्स' जसे की lighting वापरलेले नाहीत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

सर्व प्रतिक्रियांबद्दल मंडळ अत्यंत आभारी आहे Happy
@कारवी, मी GIMP वापरले आहे ह्या चित्रासाठी (जे ओपन सोर्स / फ्री आहे) . आता फोटोशॉप वापरतो.

आधीची चित्रे पण पोस्टेन. आधी मी साध्या माऊस ने काढायचो. आता ग्राफिक टॅबलेट वापरतो Happy

मस्त आहे फोटो
कृत्रिमता जाणवत आहे. अर्थात हे या माध्यमाचे लिमिटेशन्स असू शकतील. मला यातली काहीच कल्पना नाही. पण शेडस भारी जमल्यात

सर्व प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार !

ऋन्मेष, मस्त आहे फोटो? मग कृत्रिमता कशी जाणवते आहे? Happy . असो.
जी काही आहेत ती माध्यमाची लिमिटेशन्स नाहीत तर हौशी चित्रकार म्हणून माझीच आहेत Happy

अफलातून खरंच..
तुझ्या हातात ही पण कला आहे होय?
माहिती नव्हतं.

धन्यवाद दक्षिणा आणि चैत्राली!

दक्षिणा,
(नेहमीप्रमाणे सलज्ज, मान खाली घालून जुन्या मराठी हिरवीनी प्रमाणे उजव्या पायाच्या आंगठ्याने जमीन उकरत) अजूनही काही कला आहेत.. अब अपने मूंह से क्या मै बोलू पीतल हूं या सोना Happy Happy

रच्याकने, अजून एक चित्र पोस्टले आहे...