"पुढच्या वर्षी लवकर या . . ." (गणेश विसर्जन सोहळा २०१७, मुंबई)

Submitted by जिप्सी on 7 September, 2017 - 10:32

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२
पुढच्या वर्षी लवकर या . . .

Group content visibility: 
Use group defaults

फोटो खूप छान आलेत जिप्सी.
सगळ्या मुर्तीही सुरेख आहेत.
पण एवढ्या उंच मोठ्या मुर्ती विसर्जन होतात बघून वाईट वाटते.
प्रचि १६ खास. बाप्पाचे स्थान सगळ्यांच्या वर Happy

बादवे कॉटनचा राजा Uhoh

धन्यवाद अंजली Happy

बादवे कॉटनचा राजा >>>>> कॉटन ग्रीन नावाचा एरीया आहे. हार्बर रेल्वेवरील एक स्थानक आहे. Happy

जिप्सी नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर प्रकाशचित्रे..
मला खास करून चित्र ३९ मधला, पांढर्या टोपिवाल्याच्च्या हातातला आणि चित्र क्र. ४२ मधला पाठमोरा बाप्पा फारच भावले. Happy

>>बादवे कॉटनचा राजा >>>>> कॉटन ग्रीन नावाचा एरीया आहे.<<

काळाचौकि, अभ्युदय नगर म्हणुन हि तो भाग ओळखला जातो.

बाकि, दरवर्षी न चुकता मुंबईच्या गणेशोत्सवाचं दर्शन आम्हाला अगदि घरबसल्या करुन देण्याचा तुमचा हा उपक्रम वंदनिय आहे...

पुन्हा एकदा या हव्या हव्याशा सोहळ्याचे दर्शन घरबसल्या घडवल्याबद्दल तुझे खूप आभार जिप.
केव्हढी गर्दी.. किती मोठमोठ्या मूर्ती.. अबब!!!

कसले सुंदर फोटो काढले आहेस जिप्सी. त्या गर्दीत जाऊन दर्शन घेण्यापेक्षा ह्या फोटोंतून दर्शन घेताना खुप प्रसन्न वाटत आहे. अप्रतिम.

सगळे प्रचि मस्त जिप्.. पाठमोरे बाप्पा सारेच मस्त.. मोमेंट वाटतो एकदम त्याचा परतायचा.. फिलिंग्स एमोशन्स सगळ्या उतरताय त्या फोटोत..
रच्याकने तू फोटो काढायला एवढ्या गर्दित शिरला म्हणजे धन्य आहेस ब्वा..
पुण्यासारखं यांनीपन हौद बांधायला हवे असं वाटत मला.. उगा त्या समुद्राचं पाणी घाण करायचं.. Sad

पुण्यासारखं यांनीपन हौद बांधायला हवे असं वाटत मला.. उगा त्या समुद्राचं पाणी घाण करायचं.. ........

कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींचे नंतर काय करतात??? कोणी सांगेल का?

समुद्रात दररोज लाखो लिटर सांडपाणी मानवी मल-मुत्रासकट (कोणतीही प्रक्रिया न करता) मिसळले जाते. त्याबद्दल काय मत???