Submitted by जिप्सी on 7 September, 2017 - 10:32
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
प्रचि ४२
पुढच्या वर्षी लवकर या . . .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फोटो खूप छान आलेत जिप्सी.
फोटो खूप छान आलेत जिप्सी.
सगळ्या मुर्तीही सुरेख आहेत.
पण एवढ्या उंच मोठ्या मुर्ती विसर्जन होतात बघून वाईट वाटते.
प्रचि १६ खास. बाप्पाचे स्थान सगळ्यांच्या वर
बादवे कॉटनचा राजा
धन्यवाद अंजली
धन्यवाद अंजली
बादवे कॉटनचा राजा >>>>> कॉटन ग्रीन नावाचा एरीया आहे. हार्बर रेल्वेवरील एक स्थानक आहे.
सगळेच फोटो खुप छान
सगळेच फोटो खुप छान
ओके... प्रचि ७ आणि १३ पण मस्त
ओके... प्रचि ७ आणि १३ पण मस्त....
मस्त आलेत फोटो सगळे जिप्सी .
मस्त आलेत फोटो सगळे जिप्सी .
जिप्सी नेहमीप्रमाणेच अतिशय
जिप्सी नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर प्रकाशचित्रे..
मला खास करून चित्र ३९ मधला, पांढर्या टोपिवाल्याच्च्या हातातला आणि चित्र क्र. ४२ मधला पाठमोरा बाप्पा फारच भावले.
सर्व प्रकाशचित्रे मस्त आहेत
सर्व प्रकाशचित्रे मस्त आहेत
>>बादवे कॉटनचा राजा >>>>>
>>बादवे कॉटनचा राजा >>>>> कॉटन ग्रीन नावाचा एरीया आहे.<<
काळाचौकि, अभ्युदय नगर म्हणुन हि तो भाग ओळखला जातो.
बाकि, दरवर्षी न चुकता मुंबईच्या गणेशोत्सवाचं दर्शन आम्हाला अगदि घरबसल्या करुन देण्याचा तुमचा हा उपक्रम वंदनिय आहे...
२९ आणि ३५ खूप आवडले..सुंदर..
२९ आणि ३५ खूप आवडले..सुंदर..
पुन्हा एकदा या हव्या हव्याशा
पुन्हा एकदा या हव्या हव्याशा सोहळ्याचे दर्शन घरबसल्या घडवल्याबद्दल तुझे खूप आभार जिप.
केव्हढी गर्दी.. किती मोठमोठ्या मूर्ती.. अबब!!!
सुंदर फोटो, अप्रतिम मुर्ती
सुंदर फोटो, अप्रतिम मुर्ती सगळ्या. काय कसलेले कलाकार आहेत या सर्व बाप्पा व देखावे तयार करणारे!
कसले सुंदर फोटो काढले आहेस
कसले सुंदर फोटो काढले आहेस जिप्सी. त्या गर्दीत जाऊन दर्शन घेण्यापेक्षा ह्या फोटोंतून दर्शन घेताना खुप प्रसन्न वाटत आहे. अप्रतिम.
सगळे प्रचि मस्त जिप्..
सगळे प्रचि मस्त जिप्.. पाठमोरे बाप्पा सारेच मस्त.. मोमेंट वाटतो एकदम त्याचा परतायचा.. फिलिंग्स एमोशन्स सगळ्या उतरताय त्या फोटोत..
रच्याकने तू फोटो काढायला एवढ्या गर्दित शिरला म्हणजे धन्य आहेस ब्वा..
पुण्यासारखं यांनीपन हौद बांधायला हवे असं वाटत मला.. उगा त्या समुद्राचं पाणी घाण करायचं..
सगळे प्रचि मस्त..
सगळे प्रचि मस्त..
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद!!!
पुण्यासारखं यांनीपन हौद
पुण्यासारखं यांनीपन हौद बांधायला हवे असं वाटत मला.. उगा त्या समुद्राचं पाणी घाण करायचं.. ........
कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींचे नंतर काय करतात??? कोणी सांगेल का?
समुद्रात दररोज लाखो लिटर सांडपाणी मानवी मल-मुत्रासकट (कोणतीही प्रक्रिया न करता) मिसळले जाते. त्याबद्दल काय मत???
अप्रतिम.
अप्रतिम.