Submitted by Nikhil. on 9 September, 2017 - 08:13
त्याने 'तुझ्यावर प्रेम आहे' म्हटल
तर ती खळखळुन हसते
हो किंवा नाही काहीही सांगत नाही
फक्त्त् थोडी अबोल होते
ती अबोल झाली की
त्याच्याही जीवाची तगमग होते
त्याची होणारी तगमग पाहुन
ती पुन्हा खळखळुन हसते.
त्याच्या या प्रेमापुढे नेहमी
अस्वस्थ् उदास होते ती
तिचही आहे प्रेम् त्याच्यावर्
पण सांगत नाही ती
तिच्या अशा वागण्याने
तो ही हतबल निराश होतो
आता थांबायला हव आपण
अस वाटुनही पुन्हा अडकतो
याचा शेवट कसा होईल
हे न त्याला माहीत् न् तिलाही
पण खुप प्रेम आहे तुझ्यावर
हे सांगायचय् कधीचे तिलाही
- निखिल ०९/०९/२०१७
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!!!
मस्त!!!
शीर्षक पण भारीये..दोन्हीचं कॉम्बो..
मस्तच
मस्तच
सुंदर !!!!
सुंदर !!!!
मस्त!!
मस्त!!
छान झालीय
छान झालीय
मेघा,अक्षय,दत्तात्रयजी,सायुरी
मेघा,अक्षय,दत्तात्रयजी,सायुरी,अंबज्ञ मनापासुन धन्यवाद
आर्रे व्वा ! पहीलावाहीला धागा
आर्रे व्वा ! पहीलावाहीला धागा....
छान जमलीये.. पुलेशु
शेवटच्या कडव्यात "हे
शेवटच्या कडव्यात "हे सांगायचय् त्यालाही अन तिलाही" च्या ऐवजी "हे सांगायचय् तिलाही"असं हवं का? कारण, " तुझ्यावर प्रेम आहे'" असं त्याने
म्हटल्याचं पहिल्याच कडव्यात आहे!
धन्यवाद राहुल
धन्यवाद राहुल
अनंतयात्रीजी बदल केला आहे प्रसंगानुरुप सुचली म्हणुन लिहिली चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद्
खुप छान...
खुप छान...
स्पेशली हे कडवं खुप आवडलं.
"तिच्या अशा वागणयाने
तो ही हतबल निराश होतो
आता थांबायला हवं आपण
असं वाटूनही पुन्हा अडकतो.."
धन्यवाद अजयजी
धन्यवाद अजयजी
नाजुक भावनेचा गुंता.. त्यात
नाजुक भावनेचा गुंता.. त्यात अडकलेले मन... छान मांड्ले आहे....
@ राजेंद्रजी खुप धन्यवाद अगदी
@ राजेंद्रजी खुप धन्यवाद अगदी नेमके बोललात
मस्त.. आवडली....अस वाटतंय की
मस्त.. आवडली....अस वाटतंय की तो एकदम सिरीयस आहे प्रेमात...आणि ती?? प्रेम असलं तरी अजून त्याच्या इतका सिरिअसपणा आलेला नाही...मग बहुदा वेळ गेल्यावर तिला कदाचित जाणीव होईल...
@ नटुकाकी प्रतिसादाबद्दल
@ नटुकाकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मनातील भाव छान मांडले आहेत.
मनातील भाव छान मांडले आहेत.
@ निर्झरा खुप धन्यवाद
@ निर्झरा खुप धन्यवाद
मस्त.
मस्त.