दरवर्शि प्रमणे आम्बोलि ला जायचे. ठरवले गेलि १० वर्शाचा नियम
गेलि १० वर्श आप्बोलि ला जातोय....... तिथला अस्पर्श रानवट निसर्ग मन मोहुन टाकतो....... तर नेहमि ठरल्या प्रमाणे मि कराड हुन गाडि घेवुन निघालो. वसता उत्तुर फाट्यवर येणार होता ...उत्तुर फाट्यवर. जरा जरा च्या मारला(होटेल गोवा वेस). सोड्याच्या बाटल्या चकना अशि पुढिल मोहिमेचि बेगमि. केलि व निघालो .. पम्या व. कोल्हापुरे वै बेळगाव चे मावळे थेट आम्बोलित येणार होते...उत्तुर फाट्यावर वसंतासोबती ला घेतला .आकाबाइ चा प्रसाद पोटात गेल्याबरोबर बरोबर त्यानी गाणी सुरु केली.(कोरस ला मि होतोच)....।ात्याचा सुर पण मस्त लागला .... रफीच तुझे क्या सुनावु तसच ,लग जा गले, जिथे सागरा अशी सदाबहार गाणी....... त्याचा आवाज पण मस्त लागला होता ....सोबतीला स्काँच व धुवांधार पावुस यात असा माहौल बनला कि बस पुछो मत आंबोली कधी आल ते कळलच नाही
घारींमध्येही ब्राह्मण... सही
घारींमध्येही ब्राह्मण... सही आहे.. कसे ओळखायचे काक: काकौ कावकावाहा
घारींमध्येही ब्राह्मण... सही
घारींमध्येही ब्राह्मण... सही आहे.. कसे ओळखायचे काक: काकौ कावकावाहा>>>>>>>>>>> आहे बुवा हिच नाव ब्राह्मणि का असाव हा मलाहि प्रश्न पडला.......
त्यानन्तर घरच्या हुकुमावरुन आजर्याचि घनसाळ (कुणिकुणि त्याला काळि गजालि हि म्हणतात) नेण अगदि must... हि तान्दळाचि लोकल व्हरायटि..अतिशय चवदार..घरि शिजवलि तर गल्लि भर वास जाणार..जास्त कुणि पिकवत नाहित कारण एकरि उत्पन्न कमि....तर आजर्यात थाबुन २५ किलोचि दोन ठिकि घेतलि....पण यात फसवेगिरि फार याच्या एवजि आम्बेमाहोर गळ्यात मारतात
आम्बोलि चि पेठ
कावळे शेत पाइन्ट
आम्बोलि चि पेठ

.
Pages