आम्बोलि ट्रिप

Submitted by dilipp on 18 August, 2017 - 06:03

दरवर्शि प्रमणे आम्बोलि ला जायचे. ठरवले गेलि १० वर्शाचा नियम14290036_10206337282105098_2479766196111310546_o.jpg

गेलि १० वर्श आप्बोलि ला जातोय....... तिथला अस्पर्श रानवट निसर्ग मन मोहुन टाकतो....... तर नेहमि ठरल्या प्रमाणे मि कराड हुन गाडि घेवुन निघालो. वसता उत्तुर फाट्यवर येणार होता ...उत्तुर फाट्यवर. जरा जरा च्या मारला(होटेल गोवा वेस). सोड्याच्या बाटल्या चकना अशि पुढिल मोहिमेचि बेगमि. केलि व निघालो .. पम्या व. कोल्हापुरे वै बेळगाव चे मावळे थेट आम्बोलित येणार होते...उत्तुर फाट्यावर वसंतासोबती ला घेतला .आकाबाइ चा प्रसाद पोटात गेल्याबरोबर बरोबर त्यानी गाणी सुरु केली.(कोरस ला मि होतोच)....।ात्याचा सुर पण मस्त लागला .... रफीच तुझे क्या सुनावु तसच ,लग जा गले, जिथे सागरा अशी सदाबहार गाणी....... त्याचा आवाज पण मस्त लागला होता ....सोबतीला स्काँच व धुवांधार पावुस यात असा माहौल बनला कि बस पुछो मत आंबोली कधी आल ते कळलच नाही

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फोटोत दाखवलेल्या पायर्‍यांवरून चढताना पाय घसरत नाही का? बघायला तरी भिती वाटतेय.>>>>>>> नसावा.ह्या पायर्‍या करायच्या अगोदर नुसते खडक होते त्यावेळी भरपावसात आम्ही चढलो होतो.आता परत जावेसे वाटते.

पियु तसा पाण्याचा ओढ खुपच असते पन थोडि सावधगिरि घेतलि कि कहि होत नाहि...अर्थात बुट किवा चप्पल चालणार नाहि पायर्या निसर्ड्या आहेत

20819345_10208744427522229_3847253658382753762_o.jpg आजर्याच्या पुढे रस्ता असा देखणा दिसतो

20988386_10208744433602381_2996522249868782700_o.jpg आलच आम्बोलि इथ. रस्ता बेळगाव वेन्गुर्ला रस्त्या ला मिळतो

वाह काय मस्त फोटो आहे.. त्या पायरीवरच आडवे व्हावेसे वाटतेय.. किमान चारपाच तास तरी बाहेर यावेसे वाटणार नाही

सोबतीला स्काँच व धुवांधार पावुस यात असा माहौल बनला कि बस पुछो मत आंबोली कधी आल ते कळलच नाही>>>> सिरियसली ? ड्रंक ड्रायव्हिंग? Uhoh

सिरियसली ? ड्रंक ड्रायव्हिंग?....>>>>>>>>हि खोड जुनिच.
येऊ द्या ..... आंबोलीच्या पाण्याखाली चंद्र झोपला ग्ग बाई>>>>>>>>>>>>चान्गभल.11885218_10204074764983584_3992509019988824499_n.jpg उत्तुर फाट्याच्या पुढे स्टार्टेर मारला गाडिला व...... आम्हि सुध्दा.10379857_10201920026396466_8849107591301691127_o.jpg. ४ वाजता पोचल्या पोचल्या होटेल बूक केले .....या वेळि एम टि डि सि त जागा मिळालि नाहि ......तरि छान होटेल मिळाले तो पर्यत बेळगाव चे शिलेदार पन दखल झाले लगेच घाटात गेलो.घाटात कुन्द धुके.. धबधब्या जवळ फार गर्दि नव्हति व ते दारुडे हि नव्हते(मि नेहमि शनिवार रविवार सोडुन जातो)...धब धबा अक्शरशा कोसळत होता14362534_10206337348186750_8090664337773982505_o.jpg

सिरियसली ? ड्रंक ड्रायव्हिंग?
>>>>>>

जो पर्यंत तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना कोणाला चिरडत नाही, तोपर्यंत दारू पिणे गुन्हा नाही Happy

फोटो बाकी मस्तच .... चीअर्स !!!!!!
सोबत ते बालाजी वेफर्सचे पुडके आहे का? अश्या वातावरणात गरमागरम सीग कबाब खायला मजा येते..

जो पर्यंत तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना कोणाला चिरडत नाही, तोपर्यंत दारू पिणे गुन्हा नाही
>> Angry खरंच? म्हणजे चुकीच्या (खरं तर बेकायदेशीर गोष्टीवर) आक्षेप घेण्यासाठी त्यांनी कोणाचातरी चिरडून जीव घ्यायची वाट बघायची लोकांनी? असो.. ऋन्मेष यांनी मुद्दाम वाद वाढवण्यासाठी ही काडी घातली आहे असे वाटते. तेव्हा दुर्लक्ष करावे हे उत्तम.

जोपर्यंत दारू पिल्यानंतर त्या मनुष्याच्या हातून एखाद्याचा जीव जात नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला गुन्हेगार कसे ठरवू शकता? फक्त दारू प्यायला आहे म्हणून? मग तर तुरुंगच्या तुरुंग भरतील ...

नुकताच लोहगड ट्रेक करून आले.तिथेही लोक मोठ्या गर्वात बियरच्या बाटल्या वगैरे पीत धबधब्याखाली भिजत होती.
एकीकडे बियर पीत अचकत विचकट बोलणं सुरु होतं. पिऊन झालेल्या बाटल्या इथे तिथे फेकून दिलेल्या.
इथे बघितलं तर धडधडीत पणे गौरविकरण चालू आहे.
गड किल्ले काय आहेत ,तिथला निसर्ग काय आहे,त्यांचं ऐतिहासिक महत्व काय आहे ह्याच कोणालाच पडलेलं नाही.
Sad Angry

गड किल्ले काय आहेत ,तिथला निसर्ग काय आहे,त्यांचं ऐतिहासिक महत्व काय आहे ह्याच कोणालाच पडलेलं नाही.

<<

म्हणजे काय ?
गड किल्ल्यांवर दारु पिऊ नये, असे तुमचे म्हणने आहे काय ?

फक्त दारू प्यायला आहे म्हणून? मग तर तुरुंगच्या तुरुंग भरतील ...

>> दारू पिऊन गाडीच चालवणे हा गुन्हा आहे. आणि प्रत्येक गुन्ह्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा नाहीये आपल्या देशात.
दंड सुद्धा लावता येतो (आणि लावलाही जातो).

सोबत ते बालाजी वेफर्सचे पुडके आहे का? अश्या वातावरणात गरमागरम सीग कबाब खायला मजा येते..>>>>>>>>> खरय पण सध्द्या मि अभक्श्य भक्षण सोडलय ...तर धबधब्यात खुपच डुम्बलो मझा आया ....खुपच पाणि होत ..अगदि धबधब्याच्या मध्या पर्यन्त गेलो......14468326_10206337325106173_5708551128930842586_o.jpg14355088_10206337264224651_2393480786309132876_n.jpg

10562699_10201920141279338_6206227574230924937_o.jpgधबधब्यतिल मस्ति समपवुन बाहेर पडायला ५.३० झाले ... कड्कडुन भुक लागलि होति....तिथे जवळच रस्त्याच्या कडेला टपर्या होत्या ...तिथुन वडापाव भज्याचा खमन्ग वास येत होत.......पाउस आणि भज्याच एक नात...ऽआहेच.......तिथ कन्ग्राळ गल्लितल्या सुन्याचि टपरि होति त्यानि आम्हाला बोलवल....तिथे कान्दा भजि,मिरचि भजि,बटाटा भजि आसे भज्या चे सर्व प्रकार त्याने प्रेमाने खाउ घातले.....वर आलयाचा चहा मन त्रुप्त झाल.......शेजारि आलेल्या मारुति रायाला हि.खाउ घातले..... ते हि आशिर्वाद देते झाले<img10562699_10201920141279338_6206227574230924937_o.jpg10379857_10201920026476468_4401114400932956356_o.jpg कर्नाट्क महाराष्ट्र सिमा

दारू पिऊन गाडी चालवणे गुन्हा आहे. पण दारू पिऊन घराबाहेर पडणे, पब्लिक प्लेसमध्ये जाणे हा गुन्हा नाही... ईण्टरेस्टींग !

गडावर दारू का पिऊ नये, हे सुद्धा समजले नाही. कोणाला त्रास न देता आपले आपण चूपचाप प्यायलो तर काय हरकत आहे?

घरात वा हॉटेलात दारू पिणारे सज्जन आणि गडावर पिणारे दुर्जन हे काय लॉजिक आहे.
दारू वाईट असेल तर ती कुठेही पिणे वाईटच. आणि वाईट नसेल तर कुठल्याही पवित्र स्थळी ती पिण्यास हरकत नसावी...

कोणाला त्रास न देता आपले आपण चूपचाप प्यायलो तर काय हरकत आहे>>>>>>>>दारु शिवाय मलातरि मजा येत नाहि बुवा...
पण कुणाला त्रास झाला नाहि पहिजे याचि काळजि घेतलि पाहिजे हे मात्र बरोबर व बाटल्या वैगेरे तिथ फेकल्या नहि पहिजेत हे पण . मि स्वतहा पर्यावरण प्रेमि आहे.

जाने दो यारो एन्जोय फोटोज.......

दुसर्या दिवशि. परत. येताना बेळगाव रोड वर आम्बोलि पासुन. चार एक किमि वर हा धबधबा आहे...हा अतिशय अरुन्द म्हणजे २० फुट रुन्द व १५० ते २०० फुट खोल आहे..नान्गर ल्यावर कसे दिसते म्हणुन याच नाव. नान्गरतास धबधबा......अतिशय घुमारेदार ( खानोलकरान्च्या कथे मधल्या सारखा )आवाज करत तो कोसळतो पहाण्यालाय्क जागा...11921690_10204074741222990_1462042790430249925_n.jpg11947591_10204074743383044_8742324952556991114_n.jpg हा आहे नान्गर तास. धबधबा यापेक्शा याचा स्पश्ट फोटो येत नाहि कारण खोल खुप खोल असल्याने खालि काळो़ख असतो पण अनुभवण्यचि गोष्ट आहे हे मात्र खर

आम्बोलित पावसा मुळे क्यामेरा बाहेर काढता आला नाहि .....पण हायवे ला लागण्या आधि हि ब्राह्मणि घार दिसलि... जवळ गेलो तरि हललि नाहि बेटि.....मस्त फोटो निघाला. 10416587_10201939082592859_6905772836165882846_n.jpg

Pages