Submitted by र।हुल on 1 August, 2017 - 22:05
विचारांना उमटवताना लेखणी
जरी चुकतात लिहीणारे
लहान अजुनी साहित्याच्या अंगणी
समजूनी आम्हाला घ्या रे ॥१॥
कोमल कळ्यांना ऊद्याच्या फुलांना
का खुडवता बालकांना रे
कौतुक मातेला, बोबड्या बोलांना
समजूनी आम्हाला घ्या रे ॥२॥
जरी आहोत लहान, लेखनाची अतृप्त तहान
बनवेल आम्हाला ऊद्याचे सितारे
सृजनाची गरुडभरारी घेण्यासाठी
समजूनी आम्हाला घ्या रे ॥३॥
―₹!हुल / २.८.१७
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कौतुकास्पद आहे !
कौतुकास्पद आहे !
कवितेतील भावना स्पष्ट
कवितेतील भावना पोहोचल्या.
छान! समर्पक लिहिलेय...
छान!
समर्पक लिहिलेय...
छान
छान
धन्यवाद च्रप्स, निर्झराताई,
धन्यवाद च्रप्स, निर्झराताई, मेघाजी, पंडितजी...
राहुल तुम्ही छान लिहीता .
राहुल तुम्ही छान लिहीता .
धन्यवाद सर.. प्लीज मला तुम्ही
धन्यवाद सर.. प्लीज मला तुम्ही म्हणू नका..मी आपल्यापेक्षा खुप लहान आहे..
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
धन्यवाद पद्मावती ताई..
धन्यवाद पद्मावती ताई..
छान लिहिलंय. आपल्या हृदयातील
छान लिहिलंय. आपल्या हृदयातील निर्मळ भावना कवितेत उतरल्यासारखी वाटली. दिल छोटा न करो। सभी माबोकर आपके साथ है।
धन्यवाद सचिनजी
धन्यवाद सचिनजी
छानच लिहिलंय...
छानच लिहिलंय...
धन्स सायु..
धन्स सायु..
समजले......
समजले......
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ताई..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ताई..
मस्त लिहिलंय..
मस्त लिहिलंय..
धन्यवाद दिपक
धन्यवाद दिपक
मस्त....
मस्त....
धन्यवाद राजेंद्रजी !
धन्यवाद राजेंद्रजी !