या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१५०२.हिन्ही (२०००-२०१०)
१५०२.हिन्ही (२०००-२०१०)
त क प ह त ज ख ह
क च भ त त क क
क ज म भ व ल ह न
क ज म त ह क त ब स
म अ क त स ह
क म न ह क
त य भ त स ह क भ न
क्ल्यु ????
क्ल्यु ????
१५०२. क्ल्यु १)विशाल-शेखर
१५०२. क्ल्यु
१)विशाल-शेखर
२)सुमधूर गायक
३)गायिका—सौंदर्यवती मधुरा
४)नंतरच्या ओळींवरुन लगेच लक्षात येईल कदाचित!
मे अगर कहु तुमसा ह सी
मे अगर कहु तुमसा ह सी
इस कायनात मे देखा नहि....
मस्त गाण दिलत सत्यजितजी...,
तुम्हिच द्या ....मी नाही देऊ शकत आत्ता...स्वयम्पाक करतेय...आई नाही घरी...मला करावा लागतोय...
१५०३.हिन्दी (२०००-२०१०)
१५०३.हिन्दी (२०००-२०१०)
ग स ह स फ
ज ब ह श
ल ह म ह
ग ह त
स ग ह स ह म ह
ह त क ख ह
स अ द छ न
च ह क ग न
>>>स्वयम्पाक करतेय...आई नाही घरी...मला करावा लागतोय...>>>अरे व्वा छानंच की! मेजवानीच म्हणायची मग आज!
१५०३.हिन्दी (२०००-२०१०) --
१५०३.हिन्दी (२०००-२०१०) -- उत्तर
गूंजती है सारी फिजा
जैसे बजती हो शहनाईयां
लहराती है महकती हवा
गुनगुनाती है तनहाईयां
सब गाते है सब ही मदहोश है
हम तुम क्यूं खामोश है
साज-ए-दिल छेडो ना
चुप हो क्यूं गाओ ना
आओ ना * ४
.मी नाही देऊ शकत आत्ता...स्वयम्पाक करतेय.. >>>
दुपारी सांगितले असते तर आम्ही पण आलो असतो जेवायला. आता फोटो हवेत ताटाचे आणि ओट्याचे पण..... खरवसाची उधारी आहेच बाकी..
मी आत्ता पाहिल्,हो हो नक्कि
मी आत्ता पाहिल्,हो हो नक्कि खरवसाची आणि चॉकलेटची उधारी आहे माझ्यावर....
१५०४,हिन्दी,२००१-२००७
१५०४,हिन्दी,२००१-२००७
म ह म त ह ह
स ज म स ह,
त ज प ह त क य ज
त प म ह ज फ....
खूप सोप्प आहे...
१५०४,हिन्दी,२००१-२००७ --
१५०४,हिन्दी,२००१-२००७ -- उत्तर
मेरे हाथ में तेरा हाथ हो
सारी जन्नतें मेरे साथ हो
तू जो पास हो फिर क्या ये जहाँ
तेरे प्यार में हो जाऊं फ़ना
व्वा!
व्वा!
१५०५ हिंदी सदृश (जुने नवीन
इश्श !!
१५०५ हिंदी सदृश (जुने नवीन दोन्ही)
अ ल म प र ब झ ल
स द स द स श क
द द म क अ द द द अ
द द म क अ द प न
अ ल म अ ल म
मिका पाजीच गाणयं.
मिका पाजीच गाणयं.
दमा दम मस्त कलंदर....
बरोबर पूर्ण लिहा.... खूप
बरोबर
पूर्ण लिहा.... खूप जुन्या गायकांनी, नुसरत फतेह अली खान यांनीसुद्धा गायले आहे; सदाबहार चीज आहे....
ओ लाल मेरी पत रखियो बला झूले
ओ लाल मेरी पत रखियो बला झूले लालण
ओ लाल मेरी पत रखियो बला झूले लालण
सिंदड़ी दा सेवण दा
सखी शाह बाज़ कलन्दर
दमादम मस्त कलन्दर
अली दम दम दे अन्दर
दमादम मस्त कलन्दर
अली दा पैला नम्बर
ओ लाल मेरी * २
द्या पुढचे कोडे.
ओ लाल मेरे पत रखियो बला झुले
ओ लाल मेरे पत रखियो बला झुले लालण
सिंदडी दा सेवन दा
सके शाह बाज कलंदर दमा दम दम ये अंब र
दमा दम मस्त कलंदर...अली दा पह ला नंब र...
ओ लाल मेरे पत रखियो बला झुले
ओ लाल मेरे पत रखियो बला झुले लालण
सिंदडी दा सेवन दा
सके शाह बाज कलंदर दमा दम दम ये अंब र
दमा दम मस्त कलंदर...अली दा पह ला नंब र...
द्या सत्यजीतजी. तुम्ही...
द्या सत्यजीतजी. तुम्ही...
माझी झोपायची वेळ झाली...
गूड नाईट.....
द्या सत्यजीतजी. तुम्ही...
द्या सत्यजीतजी. तुम्ही...
माझी झोपायची वेळ झाली...
गूड नाईट.....
ओके! शुभरात्री...!
ओके! शुभरात्री...!
१५०६.हिन्दी (१९७०-१९८०)
१५०६.हिन्दी (१९७०-१९८०)
त प त प त च त र
ज म स त म ज ह म ह
त स त ग ह त र ह त र
छ न य स त म ज ह म ह
तू प्यार, तू प्रीत, तू चाँद,
तू प्यार, तू प्रीत, तू चाँद, तू रात
जीना मरना साथ, तेरा मेरा जुदा होना मुश्किल है
तू साज़, तू गीत, हाँ तू रूप, हाँ तू रंग
छूटे ना यह संग तेरा मेरा जुदा होना मुश्किल है
अगदी बरोब्बर अक्षयजी! द्या
अगदी बरोब्बर अक्षयजी! द्या पुढचे कोडे!
कोडे क्र १५०७ मराठी (२०१२
कोडे क्र १५०७ मराठी (२०१२-२०१७)
ह अ य ग अ व
अ च ज ह अ
प न पद
व ज ग क
ह अ व ड त अ
ह अ व ड त अ श ह
बाप लेकाने एकत्रित म्हणलेलं
बाप लेकाने एकत्रित म्हणलेलं गाणं
सध्या एका लावणीच्या कार्यक्रमात ह्या चित्रपटाचा लेखक सूत्रसंचालन करतोय.
सध्या खुपच बिझि आहे त्यामुळे
सध्या खुपच बिझि आहे त्यामुळे नाहि येऊ शकत अजुन एक-दोन दिवस तरि खुपच
ओके....
ओके....
अजुन क्ल्यु द्या ना...
अप्सरा ह्यात नायिका आहे.
अप्सरा ह्यात नायिका आहे. पोस्टर बॉय चं नेक्स्ट व्हर्सन आता बस झाले क्लू
आज नक्की कावेरी तूच वापरतेयस ना माबो नाही सोमवार आहे म्हणून विचारल
मीच आहे..
मीच आहे..
आवाज वाधव डीजे तुला आईची
आवाज वाधव डीजे तुला आईची शप्पथ ...
मी मोबाइलवर असल्याने लिरिक्स एवधच लिहिते....त्यासाठी सॉरी..
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
मोबाईल वर पुढले कोडे देता येईल ना?
Pages