आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीच देते.. Proud

१४९४ ,हिन्दी ,२०१०-२०१५
ब क त ह भ न स
ह ज ह न ज ह स
द म ह ज ह घ त क
ह ज ह न ज ह स
क च ह द म त ज न,
क द क स त ज न

सोडवा आता...

बातों को तेरी हम भुला ना सके
होके जुदा हम ना जुदा हो सके
दिल में है ज़िंदा हर घड़ी तू कहीं
होके जुदा हम ना जुदा हो सके
कितनी चाहत है दिल में तू जाने ना
कैसे दिल को समझाए दिल माने ना

अरे साॅरी मंडळी! मला वाटलं,सुटले असेल कोडे एव्हाना!
१४९३ साठी क्ल्यु—

१)दिग्गज गायक-गायिकांनी एकत्र येवून बनविलेला गीतसंग्रह!
(Sonu Nigam,Aarya Ambekar,Vaishali Samant,Devaki Pandit,Suresh Wadkar,Ravindra Sathe, Akriti Kakkar,Mandar Apte,Shaunak Abhisheki,Swapnil Bandodkar,Aasha Bhosle)
२)भट साहेबांच्या ओळी
३)सुरुवातीच्या हिन्दी ओळी 'क्लासिकल संगीता'मधून!
४)साल—२०१२ ते २०१७ दरम्यान
५)ओके! हिन्दी ओळी सोडून द्या! नुसत्या 'मराठी ओळी-सुरेश भट-सलील-आर्या' यावरुन ओळखा आता!

अगदी बरोबर कावेरीजी!

या गीताविषयी सांगताना,सलील कुलकर्णी आपल्या लेखात लिहितात...

"सुरेश भटसाहेबांच्या या ओळींनी काही महिन्यांपूर्वी माझा ताबा घेतला..

‘सजण दारी उभा, काय आता करू?

घर कधी आवरू, मज कधी सावरू?

मी न केली सखी अजुन वेणीफेणी

मी न पुरते मला निरखले दर्पणी

अन् सडाही न मी टाकिला अंगणी

राहिले नाहणे, कुठुन काजळ भरू

घर कधी आवरू, मज कधी सावरू?’

प्रेमात आकंठ बुडालेल्या नवथर तरुणीची लगबग.. त्याला सामोरं जाताना मनात असणारी हुरहुर.. अशा वळणांनी ही कविता भेटली. पण माझ्या हृदयात त्या कवितेचं गाणं झालं ते या शेवटच्या ओळींनी..

‘बघ पुन्हा वाजली थाप दारावरी

‘हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी

तीच मी राधिका, तोच हा श्रीहरी

हृदय माझे कसे, मीच हृदयी धरू?

घर कधी आवरू, मज कधी सावरू?

सजण दारी उभा..’

तो तिला प्रत्येक जन्मात भेटतोच.. कुठल्या ना कुठल्या रूपांत. दरवेळी एका वेगळ्या वळणावर.. ‘हीच’ थाप पडते.. ती दारावर नाही, तर हृदयाच्या दारावर होणारी ही टक्टक्.. मी प्रत्येक जन्मी वाट पाहते, की तो येईल.. त्याची हाक, त्याची नजर फक्त मीच ओळखते. मला आणि त्यालाच हे ठाऊक आहे, की आजूबाजूला सगळं घडतंय ते केवळ आपण पुन्हा एकमेकांसमोर येऊन उभं राहावं म्हणूनच. प्रत्येक जन्मात जागा वेगळी, रूपं वेगळी, नावं वेगळी; पण तोच ‘तो’ आणि तीच ‘मी’!

सुरेश भटसाहेबांच्या हृदयातून आलेल्या काही सर्वोत्तम ओळींपैकी मला भावणारी ओळ..

‘हृदय माझे कसे मीच हृदयी धरू..’

नवथर तरुणीच्या लगबगीपासून एकदम एका भव्य अशारीर प्रेमाच्या स्तरावर नेणारी ही ओळ मला या कवितेचा सर्वोच्च बिंदू वाटतो. मग ती केवळ लगबग राहत नाही; तर एक खोल जाणीव होऊन जाते, की उद्या आपला ‘देव’ आपल्याला भेटला तर किती धावपळ होईल आपली? देता येईल का त्याच्या नजरेला नजर? तेवढी उंची आणि तेवढी खोली आहे आपल्याकडे?"

http://www.loksatta.com/lokrang-news/salil-kulkarni-on-shadow-1083991//l...

satyajitji kiti chhan samjaval ho tumhi.. Happy

He gaan snigdhha tainni 1 min t olkhal asat...

स्निग्धाताईंनी दिलेलं हे गाण
कवितेचं गाणं होताना अस काहीतरी होत ज्यात सलील कुलकर्णी यांनी हे सांगितलेल
आज आणखी एकदा वाचून ज्ञानात भर पडली.

सलील कुलकर्णी,'कवितेचं गाणं होताना'ची उकल अतिशय सहज-सुरेख शब्दबद्ध करतात,ते वाचनीय असतं,स्पृहणीय असतं!

आज शुकशुकाट आहे धाग्यावर.बहुधा सगळे लोक्स व्यस्त असावेत आज!

क्लू
शेर चाल बाज की नजर ओर ........

क्रुश्नाजी बरोबर! Happy
मल्हारी गाण आहे..

बजने दे धड़क धड़क ,
ढोक ताशे धड़क धड़क,
भंडारा झिड़क झिड़क मल्हारी ,
खड़क तड़क भड़क साली ,
चटक मटक फटक साली,
दुश्मन की देखो जो वाट लाउली

द्या तुम्ही क्रुश्नाजी...

@ १४९३ @ सत्यजित --

हो, स्निग्धा नाहीत म्हणून एवढा वेळ राहिले....
सत्यजित मला मागे पण हे विचारायचे होते... स्निग्धांनी हे गाणे दिले होते तेव्हा....
शोभा जोशींनी हे आधी गायले आहे... रेफ -- आठवणीतली गाणी
पण त्या ऑडिओ क्लिपमध्ये शब्द वेगळे आहेत आणि स्वरसाज अशोक पत्कींचा आहे
मग हे गाणे कोणी सुरेश भटांच्या गझलेत आपले शब्द वाढवून लिहिलेय का?

बाकी कवितेच्या बाबतीत मी शून्य आहे.
भटांची मूळ रचना / बदललेली रचना यात फरक करता येण्याची कुवत नाही
देव आणि पत्की दोघांच्या स्वरसाजात फरक करता येण्याची लायकी नाही

पण का कोण जाणे हे भटांचे शब्द वाटत नाहीत
इतके अतार्किक गाणे जुने लोक लिहिणार नाहीत असे राहून राहून वाटते.
जिची आणि जिच्या घराची, 'तो' नसल्यामुळे अशी !! अवस्था झालीये... तिला तो आल्यानंतर, तो आलाय, त्याचे असणे याशिवाय कशाचेच भान नसेल
फार तर तो म्हणेल ये क्या हाल बना रख्खा है वगैरे, तेव्हा जाणवेल तिला
त्यामानाने शोभा जोशींच्या गाण्यातले शब्द पटतात, प्रसंगाला साजेसे वाटतात

तुम्हाला भटांचे साहित्य बघून खात्री करून सांगायला जमेल का? सावकाश, घाई नाही.
उगाच डोक्यात आले म्हणून विचारले, बाकी याचा अभ्यास नाही करायचा. सहज जमले तर सांगा.

नक्कीच याबद्दल अजून वाचायला आवडेल मला,कारवीजी!
ईतर बाबी फारश्या कधी वाचनात आल्या नाही माझ्या,पण तरी,ही भट साहेबांची कविता आहे,आणि त्यात कुणी फारसे बदल करुन गायिले असेल,असे वाटत नाही! 'राधिका-श्रीहरी' हा विषय आपल्या साहित्यात परंपरेप्रमाणे चालत आला आहे.तेव्हा भट साहेबांनीही कदाचित अशीच राधा-श्रीहरीची,'अचानक भेट व त्यावेळी राधिकेची झालेली धावपळ' कल्पिली असेल!त्यामुळे मला तरी कविता अतार्कीक वाटत नाहीच!

आपण सांगितलेली,अशोक पत्की-शोभा जोशी यांची 'कशी सावरु मी' ऐकली अत्ता! शब्द असे आहेत...

कशी सावरु मी सजण दारी आला
कशी भेट घेवू,नसे साज केला

बलमा अनाडी आला अवेळी
प्रीती-फुलांची बरसात केली
मनीच्या मनी राहिली शब्दमाला

भट साहेब त्यांच्या रचनांत परभाषिक शब्द कटाक्षाने टाळत असत,तेंव्हा ही त्यांची रचना असावी,असे वाटत नाही! बहुतेक ही कुणाचीतरी वेगळी स्वतंत्र रचना असावी!

ही भट साहेबांची कविता आहे, >>>> आहे का, हाच प्रश्न आहे माझा
शोभा जोशींची गायलेली शब्दरचना ऐका,
कदाचित दोन्हीही त्यांच्याच असतील, माझी माहिती अपुरी आहे

अरेच्चा! क्रुश्नाजींनी अजून नाही दिले...
मीच देते मग...

१४९६,हिन्दी,२००५-२०१०
फ त च स म
फ त च स च
य ब क च य त क अ ,
म च ज ह प द प

"मधुराभक्तीमध्ये भक्ताने स्वत:ला राधा कल्पून, कृष्णाला प्रियकर मानून त्याची भक्ती करायची असते. परमेश्वराला प्रियकर नव्हे, तर प्रेयसी मानून, स्वत:ला त्याचा प्रियकर माना असे सुफी संत म्हणायचे. परंतु मधुराभक्ती त्यापेक्षा भिन्न आहे. भटांनी राधाभावांचे मनोहारी विभ्रम आपल्या काव्यातून फार सुंदर रीतीने अभिव्यक्त केले आहेत."
http://www.loksatta.com/lokrang-news/marathi-gazalkar-suresh-bhatt-39669...

अजून एक देऊन ठेवते..प्लिज हा.
आणि सॉरी... Happy

१४९७,हिन्दी, १९९९-२००६
ज द ल म ग द
म य ह य ह य ह
क स क् म
म य ह य ह य
त च न स म व र ह
त भ न स म व अ ह...

१४९७
जानम देख लो मिट गयी दूरियाँ
मैं यहाँ हूँ , यहाँ हूँ, यहाँ हूँ यहाँ
कैसी सरहदें, कैसी मजबूरीयाँ
मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ यहाँ

१४९६ साठी क्लू ?

भट साहेब त्यांच्या रचनांत परभाषिक शब्द कटाक्षाने टाळत असत,तेंव्हा ही त्यांची रचना असावी,असे वाटत नाही! बहुतेक ही कुणाचीतरी वेगळी स्वतंत्र रचना असावी! >> ओके, हे मला माहीत नव्हते. आणि असेच बारकावे जे जाणकारांना निश्चित माहीत असतात.

शक्य आहे; दोन वेगळ्या गाण्यांचा डेटा मिक्स झालाय... शोभा जोशी- अशोक पत्की यांचे गाणे दुसर्‍या कुणाची रचना असेल.
आर्या - कुलकर्णी / देव यांची रचना सुरेश भटांची असेल. आठ्वणीतली गाणी वर डेटा मिक्स झालाय बहुतेक..
पण आता आपण थांबू या.... हे सगळे कोड्यांच्या दॄष्टीने अवांतर होत चाललेय...

फलक तक चल साथ मेरे
फलक तक चल साथ चल
ये बादल की चादर
ये तारों के आँचल
में छुप जाएं हम पल दो पल

कोडे क्र १४९८ मराठी (२०१२-२०१७)
प क्ष व क अ
ह व ज स ज
द ल ह र
स अ प ह..
व ध ज न
श ब प ह..
प ह ..
क्लू - मालिका गीत

पाहता क्षणी
वाटे कुणी आपलं
हे वेड जे
स्वप्नातुनी जपलं
दिसताना लपत
हसताना रुसत

सरल्यावर उरत
प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले नाते
श्वासांचा बंध
प्रेम हे..

प ह वरून ओळखलं...बहीन पहायची त्यामुळे कलल .. स्प्रुहा चा १ एपिसोड पाहिलेला Happy

१४९८ ,मराठी
प ग प क ब
क अ य न
स स अ
र अ व ग व त न
फ त त ह न र न
अ त ध त भ न र
स र अ त स र त व स र..

Pages