विनोदी १

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 12 February, 2017 - 11:35

@राया
आमच्याकडे अधिक महिन्यात जावयाला वाण देतात.
>> कोकणातसुद्धा ही प्रथा असेल वाटलं नव्हतं. आनंद जाहला Happy

तुमची कथा वाचतांना साक्षात मिरासदार अवतरलेत असं वाटत होतं
>> धन्यवाद.
मिरासदारीचं ओझं खुप मोठं. त्यापेक्षा आपली अॅस्ट्रोनॉटी बोलपाटिलकीच बरी Happy

मस्त कथा आहे. वाचतांना खुप हसलो.अशा भाषेतील कथा आवडतात वाचायला अजुन असतील तर क्रुपया लिंक शेयर करा.

धन्यवाद दीपकजी,

इतर विनोदी कथांच्या links टाकत आहे. (आधी पहिली मग दुसरी या क्रमाने वाचल्यास जास्त मजा येईल.)

१. निवडणुक आणि Xयघाली गल्ली :
http://www.maayboli.com/node/61652

२. चड्डाळलेला हैदोस :

http://www.maayboli.com/node/61803

याशिवाय एक विनोदी विज्ञानकथा -

मिस्टर डब्लो (प्रमाण भाषा) :
http://www.maayboli.com/node/62188

इतर कुठल्या भागात आहे का माहित नाही. ही प्रथा का सुरु झाली तेपण माहित नाही >>>>>>> पश्चिम महाराष्ट्र पुणे (आमचा जिल्हा) सातारा (सासूरवाडी) मध्ये पण ही प्रथा आहे. आम्ही आमच्या दाजींना भरपूर तिखट न मीठ घालून एक धोंडा बनवलेला. पहिला धोंड्याचा महिना असेल तर जावयाला पोषाख, सोन्याची अंगठी करतात.

अरे वा ! क्या बात है.
या प्रथेच्या उगमाची कथा शोधावीच लागणार आता.

Pages