Submitted by सत्यजित... on 11 March, 2017 - 20:31
घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो...
सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो!
जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती...
वाटले की..वाट चुकले कोकरु झालो!
राजरस्त्याची तमा ना आडवाटेची...
मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो!
गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले...
धन्य झाला जन्म की मी वासरु झालो!
बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!
हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!
घेतली हाती कलम बहुधा बरे झाले...
मी मुक्या संवेदनांची आबरु झालो!
—सत्यजित
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान .
खूप छान .
छान .
छान .
आवडली गज़ल, अजून लिहा
आवडली गज़ल, अजून लिहा
खूप छान .
खूप छान .
वाह.....सुंदर
वाह.....सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
मस्त!
मस्त!
कावेरीजी धन्यवाद!
कावेरीजी धन्यवाद!
Chan
Chan
बासरीचा सूर होणे मज कुठे जमले
बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!
हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
क्लास...
Thanks Kally...
Thanks Kally...
खूप धन्यवाद ॠषभजी!
सुंदर
सुंदर
शेखरजी धन्यवाद!
शेखरजी धन्यवाद!
खूप सुंदर !!!
खूप सुंदर !!!
धन्यवाद माणिकजी!
धन्यवाद माणिकजी!
एका वर एक शेर ... सात मजली
एका वर एक शेर ... सात मजली महाल झाला.. निव्वळ अप्रतिम....
खूप भरभरुन दाद दिलीत
खूप भरभरुन दाद दिलीत राजेंद्रजी! मनःपूर्वक धन्यवाद!
खूप छान .
खूप छान .
धन्यवाद वृन्दाजी!
धन्यवाद वृन्दाजी!
किती छान.. खूप सुन्दर!!
किती छान.. खूप सुन्दर!!
सुर्रेख !!!!
सुर्रेख !!!!