ह्या वर्षातली गाजत असलेली गाणी

Submitted by श्री on 5 March, 2017 - 15:09

बरेचदा एखादं गाणं खुप पॉप्युलर होत असतं पण आपल्यापर्यंत पोहोचलेलच नसतं , फक्त मराठी, हिंदी , इंग्लिशच नाही तर तेलुगु , तमिळ वगैरे भाषांमधील गाणी आपल्यापर्यंत ( कामात बिझी असल्यामुळे )पोहोचत नाही. हा धागा अशा सर्व भाषांमधील नवीन गाण्यांसाठी आहे. त्या गाण्यांचे बोल आपल्याला समजत नाही पण ती धुन आपल्याला डोलायला लावते.
मराठी सिनेमा - रांजण , गीत - लागीर लागीर झालं रं ,
https://www.youtube.com/watch?v=3TTgmyD9be4
मराठी सिनेमा - ती सध्या काय करते , गीत - हृदयात वाजे समथिंग
https://www.youtube.com/watch?v=q71UQTnmkqo

तमिळ सिनेमा - S3 गीत - Wi Wi Wi Wi Wifi
https://www.youtube.com/watch?v=e4QommuXHAY

तमिळ सिनेमा - Bogan , गीत- Damaalu Dumeelu Proud
https://www.youtube.com/watch?v=PiHs8jVJFw0

तेलुगु सिनेमा - Gentleman , गीत- Gusa Gusa Lade
https://www.youtube.com/watch?v=CPTvFluGdHc

तेलुगु सिनेमा - Janatha Garage Pakka Local ( हे थोडं जुनं आहे)
https://www.youtube.com/watch?v=GFEj1vnhvxA

इंग्लिश -Shape of You - Ed Sheeran
https://www.youtube.com/watch?v=JGwWNGJdvx8

इंग्लिश - Black Beatles - Rae Sremmurd
https://www.youtube.com/watch?v=b8m9zhNAgKs

इंग्लिश -Closer – The Chainsmokers ( मागील वर्षातलं आहे पर मजबुरी है Proud )
https://www.youtube.com/watch?v=PT2_F-1esPk

कन्न्ड - Manasu Malligey अर्थात आपला सैराट , मनसु मल्लिगेची सगळीच गाणी
https://www.youtube.com/watch?v=Lii8P_f3hDc

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच बरेच दिवस असा धागा काढायचं मनात होतं.

https://youtu.be/1hcV3rLSLU4
हे गाणं ऐकाल्यापासून तर खूपच वाटत होतं की माबोवर असा एक धागा हवा ज्यात दुसऱ्या भाषेतली आवडलेली गाणी टाकता येतील.

वरचंच संपूर्ण गाणं. सध्या रिपीट मोड वर ऐकतोय
https://youtu.be/TFUBlO-zJGg

इण्टरेस्टिंग. काही लावून पाहिली. ते एस३ म्हणजे सिंघम-३ दिसते Happy

ते क्लोजर गाणे एक बिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिले गेलेले आहे! स्वतःकडे बघून मी लक्ष्यासारखे "अज्ञान, घोर अज्ञान" म्हणत आहे Happy

छान धागा.
पण हिंदी एकही नाही.. मला सध्या तरी आलिया आणि वरुण चे तमा तमा हे गाणे आवडले आहे.
ओरिजिनल गाणी रिमिक्स करण्याची सध्याची फॉशन आवडत नसली तरी हे गाणं मस्त झालयं. आलिया आणि वरुण धम्माल नाचले आहेत.

Shape of You - Ed Sheeran ऐकायला आणि त्याहूनही जास्त वेगवेगळ्या नृत्यदिग्दर्शकांनी बसवलेले वेगवेगळ्या लोकांनी केलेले नाच पहायला मजा येत्ये.

माझे आवडते
Shape of You - Ed Sheeran | Music Video by IIT Roorkee
https://www.youtube.com/watch?v=dTMLTCJzYGM

बी.एस + १
मी हेच गाणे लिहायला आले होते.

अतरंगी भारी गाणं आहे ते , कृपया लिंकबरोबर सिनेमा / अल्बम , गीत , भाषा पण देणार का ?
फा फक्त तुझचं नाही तर बरेच जणांच ( रीड माझपण ) असचं होतं , गाणं तिकडे फेमस झालेलं असतं पण आपल्याला पत्ता पण नसतो , तरीही बेकरीवर धनि , र्म्द , सशल वगैरेंमुळे बरीच गाणी लवकर समजतात.
बी एस , मी पण तम्मा तम्मा ऐकतोय चांगलं वाटतय, बद्रिनाथ की दुल्हनियाच्या प्रत्येक प्रमोशनला हे गाण वाजवलं जातच आहे. तुम्हालापण आवडणारी/ गाजणारी गाणी इथे शेअर करा.
हर्पेन IIT Roorkee वाल्यांनी बसवलेलं Shape of You पण मस्त आहे.

एन्रिके ने सध्या स्पॅनिश गाण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचे एक नविन आलेले मस्त आहे

https://www.youtube.com/watch?v=9sg-A-eS6Ig

त्याचबरोबर Bailando हे सर्वात जास्ती वेळा युट्युब वर पाहिले गेलेले स्पॅनिश गाणे पण मस्त आहे

https://www.youtube.com/watch?v=NUsoVlDFqZg

Song of the year Happy
जस्टिन टिंबर्लेक चे कान्ट स्टॉप द फीलिंग - गाणे तर मस्त आहेच पण मला व्हिडिओ पण आवडतो.
https://www.youtube.com/watch?v=ru0K8uYEZWw

Can't stop the feeling चा डान्स खुप आवडतो मला.
Bailando मस्त आहे रे , मी शकिराचीच गाणी जास्त पाहिली होती आतापर्यंत.

बद्री की दुल्हनिया
https://www.youtube.com/watch?v=1YBl3Zbt80A

तम्मा तम्मा लोगे
https://www.youtube.com/watch?v=EEX_XM6SxmY

मरथि लोक तमिल आनि तेलुगु गानि कऐक्तत/?

मि नाहि पहिला तमिल तेलुगु ना कधि मरथि गनि ऐकत... फक्त स्वतचि गनि ऐक्तात...

नविन तम्मा तम्मा मस्त आहे . "बीन बजाती हुई नागिन"
आलिया नाचलीय पण भारी . मध्ये मध्ये माधूरीसारखी वाटते .

टायटल ट्रॅक एक्दम बद्रीनाथ बन्सल टाईप्सच वाटतय Happy
"कलर बता बिलु या लाल . एअर मे उडते तेरे बाल ... "

छान धागा, धन्यवाद. बद्रीनाथ नावाचा पिक्चर आहे हेच मला या धाग्याने समजले. गाणी चांगली आहेत हे ही समजले. आता चेकतो लागलीच.

Avalum Naanum माझं सध्याच फेव्हरेट आहे... जुनी चालणार असतील तर तमिळ - कणगल इरंडाल इतकं अप्रतिम आणि सुंदर गाणं आहे ना की मी तमिळवर जेलस होते त्या गाण्यामुळे

Avalum Naanum च्याच सिनेमातलं रासाली पण मस्त आहे.. त्याचा अर्थ जास्त मस्त आहे

हे माझं आवडतं कानडी गाणं.
'इष्टु दिवसा यल्ली इद्दे यल्लिंदा बंदे,
केळ बहुदा, केळ बारदा'

पण यावर्षीचं नाही दोन वर्षे जुनं आहे.
कानडी ब्लॉकबस्टर मुवी गजकेसरीतलं आहे.

इंग्लिश -Shape of You - Ed Sheeran
https://www.youtube.com/watch?v=JGwWNGJdvx8

तमिळ सिनेमा - Bogan , गीत- Damaalu Dumeelu Proud
https://www.youtube.com/watch?v=PiHs8jVJFw0

ही दोनच आवडली.

बाकी स्पॅनिश गाण्यांचा ठेका बर्‍याच वेळी एकसारखा असतो.

https://youtu.be/1hcV3rLSLU4
हे गाणं ऐकाल्यापासून तर खूपच वाटत होतं की माबोवर असा एक धागा हवा ज्यात दुसऱ्या भाषेतली आवडलेली गाणी टाकता येतील. >>> भारी आहे . आता रीपीट मोड मध्ये टाकते Happy .

फा फक्त तुझचं नाही तर बरेच जणांच ( रीड माझपण ) असचं होतं , गाणं तिकडे फेमस झालेलं असतं पण आपल्याला पत्ता पण नसतो>>>>>>>

उगीच वाईट बिइट वाटत असेल तर तो विचार मनातून काढून टाका, इकडे राहूनही माझी हीच परिस्थिती आहे.

ज्ञान अपडेट व्हावे म्हणून मोठ्या उत्साहाने मी हा धागा उलगडला तेव्हा लक्षात आले की यातले एकही गाणे मला माहित नाही. Sad कन्नड सैराट व्हॉ ऍ कृपेमुळे माहित झाला.

लोकांना तमा तमा आवडतंय पाहुन मजा वाटली. अरे हे काय जुनीच गाणी नव्याने आणतात असं म्हणाले पण नवं खरंच जास्त जोशिलं आहे. नाच, हिरो-हिरवीन आणि बाकी ट्रीटमेंट पण मस्त. हीगीन वै. आलिया खरंच मधेच माधुरी सारखी वाटतेय. ह्याच नाही तर 'के आशिक सरेंडर हुवा' मधेही माधुरीच्या 'टीव्हीपे ब्रेकिंग न्युज घागरा घागरा' ची झलक वाटते. तिचा ड्रेस, लूक, नाच आणि एकंदर गाण्याचा माहोल तसाच वाटतोय.

मरथि लोक तमिल आनि तेलुगु गानि कऐक्तत/?

मि नाहि पहिला तमिल तेलुगु ना कधि मरथि गनि ऐकत... फक्त स्वतचि गनि ऐक्तात...
>>
फार विचार करुच नका... संगीत कुठल्या भाषेतलं आवडलं की ऐकायचं... तिथे भाषेचा अदसर चुकूनही येत नाही.. अगदी अर्थ हवाच असेल तर भरपूर सोर्स आहेत जिथून मिळू शकतो.

ज्ञान अपडेट व्हावे म्हणून मोठ्या उत्साहाने मी हा धागा उलगडला तेव्हा लक्षात आले की यातले एकही गाणे मला माहित नाही. >>> मलाही .
फक्त "बद्री" मधली २ आणि तम्मा तम्मा ऐकल होत अगोदर .

संगीत कुठल्या भाषेतलं आवडलं की ऐकायचं... तिथे भाषेचा अदसर चुकूनही येत नाही >>> + १०००० .
ते अतरंगीनी दिलेलं गाण मस्तच आहे . बाकी रियाची लिस्ट एइकायची आहे . Happy

१० दिवसांपुर्वी गौरमेहेरचा फेक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात ती एका गाण्यावर कारमध्ये डान्स करत होती, ती गौरमेहेर नव्हतीच कोणीतरी पाकिस्तानी/ दुबईतली मुलगी होती पण त्या निमित्ताने नुसरत फतेह अली खाँ यांची ही जुनी कव्वाली परत वर आली.

मेरे रश्क-ए-कमर तु ने पहली नजर , जब नजर से मिलाई मजा आ गया
बर्कसी गिर गयी काम ही कर गयी , आग ऐसी लगायी मजा आ गया
https://www.youtube.com/watch?v=B0QEU9gxapk ( रिमिक्स व्हर्जन)

https://www.youtube.com/watch?v=D0eqTgyoUYM ( ओरिजनल)

mere rashk-e-qamar tu ne pehli nazar, jab nazar se milaaii maza aa gaya
O my envy of the moon, when your eyes first met mine, I was overjoyed

barq si gir gaii kaam hi kar gaii, aag aisi lagaaii maza aa gaya
Lightning struck and destroyed me; you ignited such a fire that it made me ecstatic

jaam mein ghol kar husn ki mastiyaan, chaandni muskuraaii maza aa gaya
Mixing beauty’s mischief into my drink, the moonlight smiled – how enjoyable!

chaand ke saaey mein ae mere saaqiya, tu ne aisi pilaaii maza aa gaya
In the moon’s shadow, O my cup-bearer, you made me drink such a wine that I was ecstatic

nasha sheeshe mein angraaii lene laga, bazm-e-rindaan mein saaghar khanakne lage
Intoxication spread through the bottle, and goblets clinked in the party of debauchees

maikade pe barasne lagiin mastiyaan, jab ghata ghir ke chaaii maza aa gaya
Mischief descended upon the tavern, and when storm clouds poured down, I was overjoyed

behijaabana woh saamne aa gae, aur jawaani jawaani se takra gaii
Unveiled, she came before me, and her youthful splendor collided with mine

aankh un ki lari yuun meri aankh se, dekh kar yeh laraaii maza aa gaya
Her eyes clashed with mine in such a way that seeing this fight made me joyful

aankh mein thi hayaa har mulaaqaat par, surkh aariz hue wasl ki baat par
Modesty was in her eyes every time we met; her cheeks blushed red when I spoke of our union

us ne sharma ke mere sawaalaat pe, aise gardan jhukaaii maza aa gaya
Embarrassed by my questions, she lowered her head in such a way that I was delighted

shaikh saahib ka eemaan mit hi gaya, dekh kar husn-e-saaqi pighal hi gaya
The shaikh’s faith was obliterated; upon seeing the cup-bearer’s beauty, it melted away

aaj se pehle ye kitne maghroor the, lut gaii paarsaaii maza aa gaya
Before today, how proud he was; now his piety has been lost – how enjoyable!

ae Fana shukar hai aaj baad-e-fana, us ne rakhli mere pyaar ki aabroo
O Fana, today I am grateful that after my demise, she has maintained the honor of my love

apne haathon se us ne meri qabar par, chaadar-e-gul charhaaii maza aa gaya
With her own hands, she spread a sheet of flowers on my grave – how delightful!

Pages