बरेचदा एखादं गाणं खुप पॉप्युलर होत असतं पण आपल्यापर्यंत पोहोचलेलच नसतं , फक्त मराठी, हिंदी , इंग्लिशच नाही तर तेलुगु , तमिळ वगैरे भाषांमधील गाणी आपल्यापर्यंत ( कामात बिझी असल्यामुळे )पोहोचत नाही. हा धागा अशा सर्व भाषांमधील नवीन गाण्यांसाठी आहे. त्या गाण्यांचे बोल आपल्याला समजत नाही पण ती धुन आपल्याला डोलायला लावते.
मराठी सिनेमा - रांजण , गीत - लागीर लागीर झालं रं ,
https://www.youtube.com/watch?v=3TTgmyD9be4
मराठी सिनेमा - ती सध्या काय करते , गीत - हृदयात वाजे समथिंग
https://www.youtube.com/watch?v=q71UQTnmkqo
तमिळ सिनेमा - S3 गीत - Wi Wi Wi Wi Wifi
https://www.youtube.com/watch?v=e4QommuXHAY
तमिळ सिनेमा - Bogan , गीत- Damaalu Dumeelu 
https://www.youtube.com/watch?v=PiHs8jVJFw0
तेलुगु सिनेमा - Gentleman , गीत- Gusa Gusa Lade
https://www.youtube.com/watch?v=CPTvFluGdHc
तेलुगु सिनेमा - Janatha Garage Pakka Local ( हे थोडं जुनं आहे)
https://www.youtube.com/watch?v=GFEj1vnhvxA
इंग्लिश -Shape of You - Ed Sheeran
https://www.youtube.com/watch?v=JGwWNGJdvx8
इंग्लिश - Black Beatles - Rae Sremmurd
https://www.youtube.com/watch?v=b8m9zhNAgKs
इंग्लिश -Closer – The Chainsmokers ( मागील वर्षातलं आहे पर मजबुरी है
)
https://www.youtube.com/watch?v=PT2_F-1esPk
कन्न्ड - Manasu Malligey अर्थात आपला सैराट , मनसु मल्लिगेची सगळीच गाणी
https://www.youtube.com/watch?v=Lii8P_f3hDc
त्या निमित्ताने नुसरत फतेह
त्या निमित्ताने नुसरत फतेह अली खाँ यांची ही जुनी कव्वाली परत वर आली.>>>>>
माझं पण तेच झालं....
मी पण तो व्हिडीओ पाहिल्यावर युट्युब वर शोधून ती कव्वाली पाहिली.
कव्वाली मस्तच आहे.
हा धागा फक्त नवीन
हा धागा फक्त नवीन गाण्यांपुरता लिमिटेड का ठेवलाय ?
वेगवेगळ्या भाषेत जुनी गाणी पण मस्त आहेत ती पण टाकता इथे शेअर करता आली तर बरे होईल. उगाच त्यासाठी कशाला अजून एक धागा काढायचा ?
जाता जाता......
गाण्यांची, संगीताची आवड जोपासताना प्रादेशिक, भाषिक विषय कशाला मध्ये आणायचे ????
आपण तर बुवा तेलगू, तामिळ, मल्याळी, कन्नड, ओरिसा, पश्तु, उर्दू काय वाट्टेल ते ऐकत असतो.
हायला तुम्ही लोक ग्रेट आहात.
हायला तुम्ही लोक ग्रेट आहात. मी हिंदी मराठी आणि क्वचित इंग्रजी सोडून इतर कोणत्याही भाषेच्या वाटेस जात नाही.
१६-१७ वर्षांची असताना फारच हौस होती म्हणून रोजा आणि कादलन ( हमसे है मुकाबला) ची त्यांच्या ओरिजिनल भाषेतली गाणी पाठ केली होती. त्यातलं रोजाचं दिल है छोटासा (चिन्न चिन्न आसै..) गाणं गाऊन स्टेज सुध्दा गाजवलं)
अलिकडेच फक्त सैराट ची कन्नड व्हर्जन ची गाणी ऐकली.
The Most Chilled-Out Piece of
The Most Chilled-Out Piece of Music ,“The Flight of the Condor“ is a song written by Peruvian composer Daniel Robles in 1913. जुनं म्युजीक आहे पण सध्या परत एकदा फेसबुकवर घिरट्या घालतयं.
https://www.youtube.com/watch?v=FNSnrHHQkGc
चित्रपट:- डोरा
चित्रपट:- डोरा
भाषा:- तामिळ
गाणे :- इंगपोरा
https://youtu.be/VfSh8jmOiYs
मस्तच आहे ते इन्ग पोरा गाणे..
मस्तच आहे ते इन्ग पोरा गाणे..
Girl Amazingly Sings '
Girl Amazingly Sings ' Hallelujah' Into A Well In Italy
https://www.youtube.com/watch?v=WqaV516W8MQ
Louisa Johnson - Best
Louisa Johnson - Best Behaviour हे आणखी एक कॅची गाणं नुकतचं रिलीज झालयं
https://www.youtube.com/watch?v=1sA7Ojgzzus
मस्त धागा.
मस्त धागा.
इंग्लिश -Shape of You - Ed
इंग्लिश -Shape of You - Ed Sheeran
Avalum Naanum
हि दोन मस्तच आहेत
माना के हम यार नही
माना के हम यार नही
Kannaa Nidurinchara Lyrical
Kannaa Nidurinchara Lyrical Video Song | Baahubali 2 , आशुचँपने देवसेना धाग्यावर लिंक शेअर केली , आणि ऐकताच रिपिट मोडमध्ये गेलं . देवसेनेच्याबाबतीत पण हेच झालं.
https://www.youtube.com/watch?v=mYS-w1SKztQ
F.U. ( Friendship Unlimited )
F.U. ( Friendship Unlimited ) मधील , सलमानखान नं गायलेलं ' गच्ची वरुन' गाणं धुमाकुळ घालतयं , तुमच्या कॉलेजच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यातर तर तो तुमच्या बुद्धीचा दोष समजा.
हे सलमान ने गायलेलं https://www.youtube.com/watch?v=R3zJFCLoZZE
हे Say Band चं ओरिजिनल गाणं https://www.youtube.com/watch?v=De2CMgeT9Ug
https://www.youtube.com/watch?v=UoYtmtEtQPk
https://www.youtube.com/watch?v=KIcOMg0TyhU
हे त्याचं टाईमपास व्हर्शन
मला ओरिजिनलं जास्त आवडलं.
बाकीची सगळीच गाणी प्रेक्षणीय आहेत, स्टारकास्ट पण तगडं आहे , हा सिनेमा बर्यापैकी चालेलं वाटतयं.
सलमानच रेडिओ साँगhttps:/
सलमानच रेडिओ साँग
https://www.youtube.com/watch?v=FIMz4M2Vuw4
Luis Fonsi च्या Despacito
Luis Fonsi च्या Despacito लॅटीन गाण्याने 3 Billion Views चा टप्पा पार केलाय.
https://www.youtube.com/watch?v=kJQP7kiw5Fk
आणि दुसर्या नंबर वर आहे Wiz Khalifa चं See You Again, इमोशन ट्रिब्युट to Paul Walker , ह्या गाण्याने २.९ Billion Views चा टप्पा पार केलाय.
https://www.youtube.com/watch?v=RgKAFK5djSk
Mercy song. बादशहा.
Mercy song. बादशहा.
ह्या गाण्याचं म्यूजिक खूपच आवडलं..
https://youtu.be/Jyst8oIHOAY
तसेच मेरे रस्के कमर तुने पहली नजर... हे गाणं पण खूप गाजतयं.. मागील पानावर श्री ने अर्थासह गाणं दिलं.. पण मला युट्यूब वर ह्रितीक आणि सोनम कपूर चं हे गाणं सुध्दा सापडलं..
https://youtu.be/2nBJ_FFQuLI
Shape of you चं म्युझिक पण
Shape of you चं म्युझिक पण खूप आवडलं..
सध्या सोनू.. तुला माझ्यावर भरोसा नाय काय.. हे तर खूपच गाजतयं. हे गाणं युट्यूब वर बऱ्याच भाषांमध्ये आलं आहे.
https://youtu.be/Ea_aKQdnfNM
आरजे मलिष्का वर चित्रीत विडंबन तर वादाचा विषय झाला होता.
https://youtu.be/U5npFH8v8a4
आता बरेच जण सोनु गाण्याचं
आता बरेच जण सोनु गाण्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करताहेत , पण सोनुचं गाणं व्हायरलं होण्यामागचा व्हिडिओ वर दिलेलाच आहे.
American Authors - Best Day
American Authors - Best Day Of My Life
https://www.youtube.com/watch?v=Y66j_BUCBMY
चिप थ्रिल्स पण ऐका छान आहे.
चिप थ्रिल्स पण ऐका छान आहे. आणि सध्या गाजतंय सुद्धा
मी सागर थँक यू सो मच.
मी सागर थँक यू सो मच.
हे गाणं मी कित्ती शोधत होते. कोणत्या तरी मोबाईल च्या जाहिरातीत वापरलं होतं.
खूप खूप धन्यवाद.
Adele Laurie- hello मस्त आहे
Adele Laurie- hello मस्त आहे
चिप थ्रिल्स ® सिया हे पण भारि
American Authors - Best Day
American Authors - Best Day Of My Life
हे ह्या वर्षातलं गाणं आहे?
https://youtu.be/Y3-PeuQ7nvY
https://youtu.be/Y3-PeuQ7nvY
Song:- Yaanji
Film:- Vikram Vedha
मी सुद्धा मल्याळी गाण्यांचा
मी सुद्धा मल्याळी गाण्यांचा जबरी फॅन आहे. हे माझं सध्याचं favorite -
Song - Neelakasham
Movie - jomonte suviseshangal
Link - https://youtu.be/rgxV8_VSguE
सुरेख चाल आहे या गाण्याची. ऐकले की मन अगदी टवटवीत होतं.
दक्षिणा : हे गाणं मी कित्ती
दक्षिणा : हे गाणं मी कित्ती शोधत होते. कोणत्या तरी मोबाईल च्या जाहिरातीत वापरलं होतं. >> गाण गूग्ले मोबाईल च्या जाहिरातीत वापरलं आहे
मस्त आहे ते निलाक्षम ,
मस्त आहे ते निलाक्षम , विशेषतः पिक्चरायझेशन.
तिथेच अजुन काही सापडली
Kannil Kannil
https://www.youtube.com/watch?v=I9ba-WmVWco
Oru Cinemaakkaran
https://www.youtube.com/watch?v=vkonTrDF8E8
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=D9tKP8HEnto
Song Name : Vaanam Thilathilakkanu.
कसल्या उड्या मारल्यात चालीने
.
कोंकणी गाण्यासारखी चाल वाटते सुरुवातीला .
आज ऐकलेलं हे गाणं, मला खुप
आज ऐकलेलं हे गाणं, मला खुप आवडलं. ५ मिलियन व्हयूज.. Kurumbathi Chundari Nee
https://www.youtube.com/watch?v=eTPtu-ExAK4
Vaanam ची चाल मस्त आहे.
Vaanam ची चाल मस्त आहे.
Kurumbathi पण मस्त आहे , ते निसर्ग सौंदर्य पाहिलं की केरळला जावसं वाटतं.
Pages