आयात - निर्यात व्यवसाय : सक्षम एंटरप्रायजेस

Submitted by चंपक on 14 February, 2017 - 01:17

नमस्कार!

"सक्षम एंटरप्रायजेस" या नावाने आयात-निर्यात परवाना प्राप्त करुन, अपेडा ची नोंदणी करुन आता व्यवसाय सुरु करण्यास सज्ज झालो आहे!

पहिला प्रयत्न हा फळे व भाजीपाला निर्यातीचा आहे. आखाती देश - प्रामुख्याने दुबई ला ताज्या फळांची (डाळींब व द्राक्ष) निर्यात करण्याचे ठरवले आहे.

मायबोलीकरांकडुन, विशेषतः दुबई व आखाती देशात राहणार्यांकडुन तेथील मार्केट चे ट्रेंड, बाजारभाव (होलसेल व रिटेल ),व मार्केट मधील ठळक व्यावसायीक यांची महिती, संपर्क मिळविण्या च्या दृष्टीने मदतीची अपेक्षा आहे.

सक्षम एंटरप्राएजेस,

ई-मेलः saksham.newasa@gmail(dot)com

धन्यावाद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन! All the best.
तशी मी IT मजदूर आहे, पण शेती, विशेषतः सेंद्रिय शेती, आणि त्यासंबंधित व्यवसाय हा आवडीचा विषय आहे. तुमच्या पोस्ट नेहमी वाचत आले आहे.