पोलिसात आपल्यबद्दल खोटी तक्रार केल्यास काय करावे

Submitted by डॉली on 7 January, 2017 - 13:17

Namskar.
Mazi ek maitrin ahe. Tich lagna zalay ani tila ek lahan bal pn ahe. Ti tichya sansarat khup khush ahe.
Pan 2,3 varshapurvi ticha ek mitra hota ani tyache adhich lagna zale hote pn tyachya family la hya doghanbaddal sanshay hota. Kalantarane hich lagna zal ani doghe farase touch madhe nasatat.
Pan tya mulachya family madhe barech issue chalu ahet ani tyane family var case keli ahe mhanun tyachya baykone mazya maitrini var khoti case keliy ki mazi maitrin ani to mulga ata ekatra rahtat ani tyana ek bal ahe.
Tila kal Police call ala hota jodhpur madhun ani police vicharat hote ki interrogation karayach ahe. Amhi kadhi yeu. Hine sangital he khot ahe pn tari police mhantat amhi tumchyakade yeu tumhi marriage certificate dakhava ani sign kara.
Hila sasari ani navryala kahi kalu dyayach nahiy. Khup tension madhe ahe ti.
Jar kunala kahi marg mahit asel jenekarun tila police n samor hajar rahav lagnar nahi ani case close hoil tar pls help.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Tichya navryala sangayala ti tayar zaliy pn tila ajunahi khup bhiti vatatey ki navryane sath nahi dili tar balachya bhavishyache kay hoil?

तुम्हाला दाखवायची गरजच पडू नये.

त्या मित्राच्या बायकोने तिच्या नवर्‍याचे व तुमच्या मैत्रिणीचे लग्न झाले आहे, हे सिद्ध करणारा कागद दाखवावा लागेल. त्यानंतरच पोलिस तुमच्या मैत्रिणीला कागद वगैरे विचारु शकतील.

स्थानिक पोलिसांच्या हद्दीत परराज्याचे पोलीस कोर्टाच्या आदेशाशिवाय हस्तक्षेप करू शकत नाहीत हे पक्के लक्षात ठेवा,
>>>
सपना तै हे ब्रम्हज्ञान आपणांस कोठून प्राप्त झाले हे जरा सांगाल का प्लीज ?

बहुतेक करू शकतात आता. कोर्टाच्या आदेशाची गरज नाही फक्त तेथिल वरिष्ठ अधिकार्‍यांची परवाणगी लागते. असे काहीसा बदल केलेला आहे.

ठाम पणे नाही सांगता येत.

डॉली, अजून केस कॉम्प्लिकेटेड होत आहे. तुम्ही लोकांनी कुठेही कोणतेही कागदपत्र द्यायची गरज नाही आहे. ज्याने केस केली त्यालाच सबळ पुरावे द्यावे लागतात. हे भगवान! ह्यांना कोणी वकिल सांगा हो ओळखीतला, फोनवर बोलून शंका समाधान करता येईल.

भीतीच्या वातावरणात हातून नको त्या चुका घडू देऊ नका. स्वतःला शक्य नाही तर दुसर्‍याच्या म्हटल्याने तरी ऐका.

वर जे तीन स्टेप तुम्ही दिल्या आहेत त्या घाबरुन जाऊन विचार केलेल्या आहेत.

स्वातीताईंनी तुम्हाला दिलेल्या संस्थाशी काही संपर्क केला की नाही अजून, तो आधी करावा प्लिज.

वकील करणार आहात तर वकीलच सांगेल, काय पुरावे द्यायचे / द्यायचे नाहीत वगैरे.

मैत्रीणीने तिच्या नवर्‍याला आता सांगीतले नाही आणि नंतर त्या लोकांनी जर नवर्‍याला कळवले तर?

कॉलिंग अकु.

डॉली , प्लीज तणावाखाली, घाबरुन जावून काहीही करु नका. तुम्ही कुठलेच पेपर्स देवू नका. फक्त तुमच्या मनाला विश्वास मिळावा म्हणून भावाला लोकल पोलीसांशी बोलून घेवू द्या. अशा प्रकारच्या केसमधे पोलीस सहानुभूतीने छान मदत करतात. घाबरु नका. संस्थांशी संपर्क करा. हॉटलाईनला फोन करा. नक्की मदत मिळेल.

http://www.punepolice.gov.in/content/helpline या ठिकाणी असलेली माहिती-
Women Grievance Redressal Cell - For any query.
Contact Ph. No.- 020 26208341
इथे फोन करुन मार्गदर्शन मागा. मैत्रीणीच्या वतीने तुम्ही देखील मार्गदर्शन मागू शकता.

डॉली, माझे कझिन्स वकील आहेत. पण ते मुंबईत आहेत. नाहीतर तुम्हाला त्यांचा संपर्क दिला असता. इथे मायबोलीवरही या व्यवसायातील मंडळे आहेत. शनिवार- रविवार इथे वर्दळ कमी असते. पण उद्या वर्दळ वाढली की तुम्हाला अजून मदत मिळेल.

Attach maitrinicha call ala hota. Tichya mitrane sangitale to police walya ne paise gheun call kela hota. Mazya maitrinine khoti case kelyas abrunuksanichi case karen ase sangitale tyamule to ghabralaa ahe. So there is no need to do further actions. Atta tari relaxed ahe ti. Punha call ala tar baghu asa tharlay. Tarihi to tichyakade documents magtoy. Dyave ki nahi?

हे ब्रम्हज्ञान आपणांस कोठून प्राप्त झाले हे जरा सांगाल का प्लीज ? >>> साक्षात ब्रह्मदेवासमोर काय बोलायचे ? आपण आम्हा अज्ञ लोकांस मार्गदर्शन करावे हे प्रभो !!

Tarihi to tichyakade documents magtoy. Dyave ki nahi?

हा नक्की काय प्रकार चाललाय? एवढं सगळ्यांनी सांगून होऊनही तुम्ही विचारताय तो डॉक्युमेंट मागतोय द्यावे की नको?

होय .. म्हणून तर वीरप्पन तीन सीमेवर इकडून तिकडे फिरायचा ना ? >>>> गंभीर गुन्ह्यांच्या बाबत पाठलागावर असताना (hot pursuit) इतर राज्यात अटक करता येते. खून, दरोडा, जबरी चोरी इ. इ. गुन्ह्यांमधे आरोपी पोलिसांच्या हद्दीत गुन्हा करून पळाला असता त्या राज्यातील वरिष्ठ अधिका-यांची परवानगी घेऊन, किंवा राज्य सरकारचे अरेस्ट वॉरंट घेऊन अटक करता येतेच. एकदा महाराष्ट्राच्या तीन पोलिसांना विनापरवाना दुस-या राज्यात अटक करायला गेले असताना आरोपीने फिर्याद दिल्यावरून अटक झाली होती. हए बहुतेक अरविंद इनामदार यांच्या कारकिर्दीत झाले होते.

इथे जी केस दिली आहे ती अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे मोडत नाही. त्यामुळे परराज्यात चौकशी करण्यासाठी परवानगी लागेल. स्थानिक पोलिसांना कल्पना द्यावी लागेल असे मला वाटते. चुभू प्रभूजी सांगतीलच. Happy

डॉली.

ही केस मैत्रिणीची आहे ना ? तिला इथे लिहायला सांगा. तूम्ही सध्या नाजूक अवस्थेत आहात. प्लीज या विषयावर विचार करणे टाळा. मायबोलीवर तिलाही नक्कीच योग्य सल्ला आणि मदत मिळेल. तूम्ही मात्र या विषयात इन्व्हॉल्व होऊ नका. प्लीज.

मैत्रिण स्वतः योग्य त्या रितीने सर्व माहिती देऊ शकेल.

Aho. Tich ata lagna zalay na tar te documents magtoy to. Marriage certificate, balach birth certificate and invitation card. Tyala may be court madhe proof mhanun dakhvayla lagale tar asu de mhanun magtoy

पण कसले डॉक्युमेंट द्यायचे आहे?>>>+१

लग्न केलेच नाही ना? मग न केलेल्या लग्नाचे पुरावे कसे देणार आहात? +१११
डाॅॅली तुम्ही काय नक्की काय घडलय ते सगळ सविस्तर लिहा हे वाचून अस वाटतय की तुम्ही पूर्णसत्य लिहील नाहीये

प्रॉब्लेम मला अर्धामुर्धाच समजला आहे,
पण मला वाटते नवर्‍याशी बोलल्यावर प्रॉब्लेम सुटेल..
नवरा हॅण्डल करेल समर्थपणे..
अर्थात त्याला स्वतःला खाचाखोचा माहीत नसल्या तरी कुठे मदत मागायची हे तरी समजेलच.. डोण्ट वरी.. त्यामुळे तेवढे कराच !

तुम्हाला दाखवायची गरजच पडू नये.

त्या मित्राच्या बायकोने तिच्या नवर्‍याचे व तुमच्या मैत्रिणीचे लग्न झाले आहे, हे सिद्ध करणारा कागद दाखवावा लागेल. त्यानंतरच पोलिस तुमच्या मैत्रिणीला कागद वगैरे विचारु शकतील. >>Tas asel tar uttamach ahe. Ata sadhya tari parat phone ala tarach pudhachi action ghyayachi asa tharlay. We are praying ki parat phone yeu naye.

Maitrin mhantey ti to number band thevel. Kahi diwas tari. Pan tyachyamule kahi problem yeu shakel ka?

ओके..

तुमचा प्रोब्लेम / स्थीती हि खालिल प्रमाने आहे अस समजुन आल आहे.. ( just to be on same page, before suggesting anything we need to understand what you said correctly..!!)

बॅग्राउन्ड :

१. एक मुलगी आहे तिला आपण "निता" म्हणुयात..
निताच लग्न झालय, तिला एक मुल आहे, नवरा हयात आहे व ति पुणे इथे राहते..
२. निताचा एक मित्र होता त्याला आपण "सागर" म्हणुयात, तो सध्या जोधपुर येथे राहतो.. त्याच लग्न झालेल आहे, व बायको हायात आहे, त्याल मुल बाळ नाहीत..
३. निता आणि डॉली या मैत्रीणि आहेत..

अजम्शन्स व ओपन क्वेश्न्चन :
१. निता आणी सागर यांची मैत्री कशी झाली, कुठे झाली निता पुणे आणि सागर जोधपुर मध्ये कसे?
२. सागर च्या बायकोला निताच नाव , फोन नंबर कसा माहीत.. ?

प्रोब्लेम :
१. सागर ने आपल्या बायकोशी काडीमोड ची केस केलेली आहे..
२. सागर च्या बायको ने सागर विरोधात त्याच निता सोबत अफेअर आहे व सागर आणि निता च लग्न झालाय व त्या मधुन त्याना एक मुल आहे.. म्हणुन FIR केलेली आहे.
सागर च्या बायकोचा FIR चा उद्देश नाही कळाला.. अफेअर आहे अस जरी प्रुव्ह झाल तरी काडीमोड होनारच..
३. निताला जोधपुर मधुन FIR बाबतीत फोन आलेला ( ग्रुहित हे कि सागर च्या बायको जवळ निता च नाव आणि फोन आहे )

या मध्ये काही बदल असल्यास तो करावा.. आता पुढे

१. सागर निताला तिच्या खर्‍या ल्ग्नाचे कागद मागतोय -- त्याने सागर आणि निताच लग्न झालेल नाही हे प्रुव्ह नाही होत..
२. निताला सागर कडुन मुल झालय हा FIR मुद्दा : केस खुप पुढे गेल्यास DNA टेस्ट होइलच तेव्हा हा मुद्दा निकालात निघेल..
३. जोधपुर पोलिस व सागर च्या बायकोची हि १००% जबाबदारी आहे की निता आणि सागर च लग्न झाल आहे हे पुराव्या निशी प्रुव्ह करणे.. त्यानी तस न केल्यास तुम्ही आब्रुनुकसान, मानसिक अत्याचार अशा प्रकारा मध्ये येणार्‍या कलमा खाली गुन्हा दाखल करु शकता ...

मला प्रामाणिक पणे वाटत..जर निताची बाजु खरी असेल तर ..तिने नवरा व भाउ दोघांना विश्वासात घेउन हे सांगावे पुढे मागे त्याना ते कळाले ( आणि अस वाटत ते कळेलच) तेव्हा निता वर त्यान विश्वास ठेवणे कठीण जाइल...

@ डॉली, आधी तुमच्या मैत्रीणीला त्या' मित्रासोबत बोलणे बंद करायला सांगा आणि त्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देऊ नकोस हे सुद्धा सांगा.

जर तुमच्या मैत्रीणीची बाजु खरी असेल तर तिला तिच्या नवर्‍याला सर्वकाही प्रामाणिकपणे सांगायला हवे.
त्याआधी लोकल पोलिसांकडे FIR ची एक प्रत घेऊन जा आणि त्यांना सर्व हकीकत सांगा. तिला फोन बंद ठेवायची गरज नाही. मात्र मित्राचे कॉल घेऊ नयेत. जर जोधपुर पोलिसांचा फोन आला व त्यांनी भेटण्यासाठी बोलवले तरी त्यांना लोकल पोलिस स्टेशनमध्येच जाऊन भेटा, घरी किंवा इतर ठिकाणी नको.

मग काय तर!

वरील दोन्ही प्रतिसाद उत्तम.

आता फोन आला, तर मित्राला म्हणा कागद घ्यायला थेट पोलिस स्टेशनला ये, किंवा पोलिसाचा आला तरी त्याला घरचा पत्ता म्हणून पोलिसांचाच द्या म्हणा भेट तिथे.

Khup khup dhanyawad saglyana... FIR chi prat polisani dili nahi. Tya mitrane WhatsApp keli hoti. Ani ho tya mitrashi bolane band karayla sangen me.

Ajun ek gosht vicharayachi hoti ki vakil nemayachi garaj ahe ka? Ani ti maheri asalyamule navryashi phone var bolate. Tyala pratyaksha bhetlyavar sagal sangen mhanali.

मचा प्रोब्लेम / स्थीती हि खालिल प्रमाने आहे अस समजुन आल आहे.. ( just to be on same page, before suggesting anything we need to understand what you said correctly..!!)

बॅग्राउन्ड :

१. एक मुलगी आहे तिला आपण "निता" म्हणुयात..
निताच लग्न झालय, तिला एक मुल आहे, नवरा हयात आहे व ति पुणे इथे राहते.. Ti sadhya punyat ahe delivery mule. Mulachi Mumbai madhe ahe.
२. निताचा एक मित्र होता त्याला आपण "सागर" म्हणुयात, तो सध्या जोधपुर येथे राहतो.. त्याच लग्न झालेल आहे, व बायको हायात आहे, त्याल मुल बाळ नाहीत.. Nahi to sadhya Bangalore madhe rahato tithe job karato.
३. निता आणि डॉली या मैत्रीणि आहेत.. Ho

अजम्शन्स व ओपन क्वेश्न्चन :
१. निता आणी सागर यांची मैत्री कशी झाली, कुठे झाली निता पुणे आणि सागर जोधपुर मध्ये कसे? Eka common friend through maitri zali. Doghehi punyat job karat hote.
२. सागर च्या बायकोला निताच नाव , फोन नंबर कसा माहीत.. ? Tyachya mobile madhun. Ani ticha photo pn milavala ahe tine.

प्रोब्लेम :
१. सागर ने आपल्या बायकोशी काडीमोड ची केस केलेली आहे.. Ho. Tyanche barech family issues ahet. To tichya barobr rahat nahi barich varsh zali.
२. सागर च्या बायको ने सागर विरोधात त्याच निता सोबत अफेअर आहे व सागर आणि निता च लग्न झालाय व त्या मधुन त्याना एक मुल आहे.. म्हणुन FIR केलेली आहे. Tine sagar chya virodhat FIR keli ahe. Tyat bakiche barech points ahet. Ani 1,2 points madhe to ani maitrin ekatra rahat hote tyanche navra bayko sarkhe sambandh hote ani 2014 madhe doghani lagna kele ase lihile ahe.
सागर च्या बायकोचा FIR चा उद्देश नाही कळाला.. अफेअर आहे अस जरी प्रुव्ह झाल तरी काडीमोड होनारच.. Te amhala pn nahi kalale.
३. निताला जोधपुर मधुन FIR बाबतीत फोन आलेला ( ग्रुहित हे कि सागर च्या बायको जवळ निता च नाव आणि फोन आहे ) Ho. Tila jodhpur polisacha phone ala. Ani tichya mitrachya mhananyapramane tya police ne paise gheun call kelela hota.maitrinine sangital tich lagna dusarya mulashi zalay ani me abrunuksanichi case karen. Ata may be tyacha phone yenar nahi asa mitra mhanato.

या मध्ये काही बदल असल्यास तो करावा.. आता पुढे

१. सागर निताला तिच्या खर्‍या ल्ग्नाचे कागद मागतोय -- त्याने सागर आणि निताच लग्न झालेल नाही हे प्रुव्ह नाही होत.. Ho
२. निताला सागर कडुन मुल झालय हा FIR मुद्दा : केस खुप पुढे गेल्यास DNA टेस्ट होइलच तेव्हा हा मुद्दा निकालात निघेल.. Yes
३. जोधपुर पोलिस व सागर च्या बायकोची हि १००% जबाबदारी आहे की निता आणि सागर च लग्न झाल आहे हे पुराव्या निशी प्रुव्ह करणे.. त्यानी तस न केल्यास तुम्ही आब्रुनुकसान, मानसिक अत्याचार अशा प्रकारा मध्ये येणार्‍या कलमा खाली गुन्हा दाखल करु शकता ... Ok. Thanks.

मला प्रामाणिक पणे वाटत..जर निताची बाजु खरी असेल तर ..तिने नवरा व भाउ दोघांना विश्वासात घेउन हे सांगावे पुढे मागे त्याना ते कळाले ( आणि अस वाटत ते कळेलच) तेव्हा निता वर त्यान विश्वास ठेवणे कठीण जाइल... Barobr ahe agadi.

Swati ji, thank you very much. Tumhi dilelya police helpline number var call kela hota atta maitrinine. Tyani agadi vyavsthit samjavun sangital. Court order alyashivay kahi karu naka ani te sagal courtat sidhha vhayala khup vel lagato to paryant tumchyakade asalel SIM band karun taka asahi sangital. Tya polisacha parat phone alyas to na uchalnyacha salla pan dila.
Saglyana Thank you. Thank you very much. Thod relax zalyasarkh vataty ho. Parwapasun agadi ticha chehra baghvat navhta. Sarkha balach kay hoil mhanun kalajit hoti bichari. Balasathi saglyani kiti swapna baghitali ahet kay honar asa sarkha mhanat hoti. Khup motha tension dur zalay.
Kharach aj maaybolikar asalyacha khup motha upyog zala asa vatatay ani maayboli chi sadasya asalyacha abhimaan vatatoy.

Kharach aj maaybolikar asalyacha khup motha upyog zala asa vatatay ani maayboli chi sadasya asalyacha abhimaan vatatoy.>>> सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन!!!!

डॉली | आणखी एक मुद्दा राहीला..

"सागर" ने जो डिवोर्स फाइल केला आहे, त्या मध्ये जर डिवोर्स फाइनल झाला, तर तो कोणा मुळे झाला ( बायको मुळे कि व्यभीचारी पती मुळे ) त्याचा परीणाम हा "सागर" कडुन त्याच्या बायकोला दिल्या जाणर्‍या नुकसान भरपाई वर होत असावा, ( Divorce Alimony and Amount plus duration calculations etc. ) त्या मुळे तिने "सागर" विरोधात व्यभीचाराची "FIR" केलेली असावी ....

"सागर" च्या बायकोला तुमच्या मैत्रीणी बद्दल दाट शंका असल्या शिवाय वा काही पुरावा असल्या शिवाय ती अशी खोटी "FIR" नाही करनार..कारण त्याचे परीणाम तिला पण माहीत असणार (तिने ही हे सगळ तिच्या माहेर व चांगला वकील यांच्या सल्ला घेउन केलेल असणार यात शंका नाही)

तर.. तुमच्या मैत्रीणीला खाजगी मध्ये घेउन स्पष्ट विचारा कि तिचे आणि "सागर" चे प्रेम संबध नव्ह्ते ना?
-- नसल्यास उत्तम....
-- पण तसे प्रेम संबध असल्यास (भुतकाळात) ..त्याचे काही पुरावे "सागर" च्या बायको जवळ असण्याची शक्यता नाकरता येत नाही.. जसे, फोन मधील चॅट, गिफ्ट्स, ग्रिटिंग कार्ड्स, ई-मेल्स इ...
तेव्हा तिला विश्वासात घेउन तिला नीट विचारा.. आणि तस काही असेल तर मग वकिलाल हे खर आणि स्पष्ट सांगा..मगच तो तुम्हाल योग्य मार्ग सांगु शकेल...

त.टी.: वरील विवंचन हि एक शक्यता आहे.. घाबरुन न जाता, शांत पणे विचार करुन मग पुढ्चे पाउल टाका..

Pages