No pun intended.....

Submitted by अतरंगी on 19 December, 2016 - 06:21

माबोवरील चित्र विचित्र धागे आणि चित्र विचित्र आयडी यांचा साधर्म्यानुसार जोड्या लावा कार्यक्रम....

( खालील सर्व धागे माबोवर खरेच अस्तित्वात आहेत. आयडी आता आहेत कि नाही ते मात्र माहित नाही.)

कृत्रिम शीतपेये- सावधान :- 'मिरिंडा'

मायबोली गणेशोत्सव 2016 साठी स्वयंसेवक हवेत :- गजानन

पानिपत एक सल:- पेशवा

गुरुजींचे भावं विश्व:- दक्षिणा

१. अजून आहे लहान मी २. लहानपणीचे खेळ ३. बालपणीचा खेळ सुखाचा:- लिंबुटीम्बु

मायबोलीवर सर्वात हुशार कोण आहे ? :- सिंथेटिक जिनियस

नेहमी पडणारी स्वप्ने :- मुंगेरीलाल

१. स्वच्छता पाळा २.घराची स्वच्छता ३.सुंदर माझं घर; कल्पना आणि सूचना ४.रोबोटीक व्हॅक्युम क्लिनर विषयी माहिती हवी आहे ५.घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी:- झाडू

वाचणाऱ्याची रोजनिशी:- दै'नंदिनी'

छाया-आकृती (silhouette):- सावली

शनी महादशा दशा कि दुर्दशा महाशंका आणि कुशंका:- साडे'साती'

गणित सोडवू या:- भास्कराचार्य

जातिवंत भटके:- जिप्सी

१. अन हॅप्पीनेस इंडेक्स, २. कसं हसायचं:- _'आनंदी'_

१. तिरंदाजी २. तुझ्याच भात्यातले बाण मी झेलायला तयार आहे ३. ...एम चा गेम' :- धनुर्धर

तिखट पदार्थ, झणझणीत:-मिरची

कुठला पत्ता देतो मित्रा:- चौकट राजा

नसे चिंता विश्वाची:- बेफिकीर

आयुर्वेद म्हणजे काय:- वैद्यबुवा

१. शिकार कथा:- ए ए वाघमारे

नको वेड लावू:- वेडा कल्पेश

उधळीत गेलो मी गंध भोवताली:- फूल

तुम्हाला वाटली भिती मला भेटून???:- बागुलबुवा

सूर आता लागले :- नीधप

१. लहान मुलांची मासिके २.बालसाहित्य:- चंपक

उसगावात देणगी देण्याबद्दल माहिती हवी आहे? :- 'सु'निधी'

प्रार्थना म्हणजे नेमकं काय ? :-आरती

१. वजन कमी कसे केले एक स्वानुभव २.वजन नियंत्रणाच्या सोप्या टिप्स:-उपास

गरिबी एक शाप:- रॉबिनहूड

दगडास देव मीही म्हणणार आज आहे :- श्रद्धा

भारतीय शास्त्रीय संगीत :-वाजवू का

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती देखील बिचारी ईथे मूकवाचक बनून राहते. मायबोलीवरच्या पुरुषांनो जरा सभ्य बनून राहा रे, सनी लिओन सुद्धा तुमच्यासमोर यायला घाबरते >>> तु त्या मांसाहारावर इतका धांगडधिंगा घातलास की सनी लिओनी पण घाबरली बघ Lol

वाह काय एन्टटेनिंग धागा आहे. मजा आली. मी भर घालुयात सुचवुन गायब झाले पण नावांच्या कसल्या मजेदार जोड्या आल्या आहेत. Lol इतकी निखळ करमणुक खुप दिवसांनी झाली.

घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ>>> हे एक नंबर Proud

सापडला आयडीजच्या नावांचा खजिना..

उसळलेल्या मिर्च्या / मिरची वडे अर्थात तोंपासू क्लब - मिर्ची

किचन ट्रॉलीमधल्या झुरळांचा बंदोबस्त कसा करावा? - झाडू / खराटा

थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची? - बागुलबुवा

हिंदू-मुस्लिमांच्या एकमेकांकडून असलेल्या किमान अपेक्षा - विवेक.

सिर्फ नाम ही काफी है। :- ॠन्मेष
उतरु कुठे मी :- पराग १२२६३
जगणेच राहुन गेले :- सिंथेटिक जिनियस

ती सध्या काय करते - आरती >>> हा हा हे भारीय Proud

यावरून व्हॉटसपचा जोकही आठवला.
फोन येतो,
समोरची मुलगी -. हेल्लो मी आरती बोलतेय.
ईथला माणूस- हो मग बोला ना, मी टाळ्या वाजवतो.
स्थळ - पुणे (हे आपले उगाचच, पण माझ्या मनाचे नाही. जोक मध्ये तसेच होते)

अरे वा!
शंभर झाले...... Happy

या धाग्यावर ज्यांचे नाम्मोलेख झाले आहेत त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

कळावे, लोभ असावा,

आपला नम्र,
अतरंगी Happy

माझ्या पोस्ट वरून धागा बंद झाला असा गैरसमज करून घेऊ नये. अजून भरपूर आयडी आहेत ज्यांच्या मध्ये इथे झळकायचे सामर्थ्य आहे.

ज्यांना आपल्या प्रतिभेला वाव द्यायचा असेल त्यांनी इथे पहा.

http://www.maayboli.com/maaybolikar

यावरून व्हॉटसपचा जोकही आठवला.
फोन येतो,
समोरची मुलगी -. हेल्लो मी आरती बोलतेय.
ईथला माणूस- हो मग बोला ना, मी टाळ्या वाजवतो.
स्थळ - पुणे (हे आपले उगाचच, पण माझ्या मनाचे नाही. जोक मध्ये तसेच होते)
>>
ह्ट्ट! पुण्यात आरती बोलत नाहीत तर म्हणतात
खोटाय जोक

नरेश Happy

अक्षरे फोटोशॉपमध्ये अक्षरांवर केलेले काही प्रयोग... - गमभन

नामस्मरण व त्याचे फायदे - सपना हरीनामे

बाळांचा खाऊ - बाळ पाटील

राजस्थान एक अनोखा रंग - निम्बुडा

ऑनलाईन डेटींग कसे करावे????उपाय सूचवा!!!!! :- डोमकावळा
एक कळी उमलतांना :- वेल

मी बोललो काही जरी, होतात का ही भांडणे :- स्पष्टवक्ता
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ
क्षितीज दिसते दूर मला... - फारेण्ड

<<<< Lol

मस्त धागा.

Spotted Dick Pudding - वात्स्यायन
तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे? - तिलोत्तमा

काय ऐकताय - निनाद
मी - अंबज्ञ
मनोरा - गवंडी ललिता
नैतिकतेवर बोलु काही - सन्तु ग्यानु
अॉक्सफर्डचं विहंगावलोकन - चिमण
ताक फुंकून पिणा-याचा किस्सा - diet consultant
काय मग दिवाळी स्पेशल - मुंगेरीलाल

Pages