माबोवरील चित्र विचित्र धागे आणि चित्र विचित्र आयडी यांचा साधर्म्यानुसार जोड्या लावा कार्यक्रम....
( खालील सर्व धागे माबोवर खरेच अस्तित्वात आहेत. आयडी आता आहेत कि नाही ते मात्र माहित नाही.)
कृत्रिम शीतपेये- सावधान :- 'मिरिंडा'
मायबोली गणेशोत्सव 2016 साठी स्वयंसेवक हवेत :- गजानन
पानिपत एक सल:- पेशवा
गुरुजींचे भावं विश्व:- दक्षिणा
१. अजून आहे लहान मी २. लहानपणीचे खेळ ३. बालपणीचा खेळ सुखाचा:- लिंबुटीम्बु
मायबोलीवर सर्वात हुशार कोण आहे ? :- सिंथेटिक जिनियस
नेहमी पडणारी स्वप्ने :- मुंगेरीलाल
१. स्वच्छता पाळा २.घराची स्वच्छता ३.सुंदर माझं घर; कल्पना आणि सूचना ४.रोबोटीक व्हॅक्युम क्लिनर विषयी माहिती हवी आहे ५.घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी:- झाडू
वाचणाऱ्याची रोजनिशी:- दै'नंदिनी'
छाया-आकृती (silhouette):- सावली
शनी महादशा दशा कि दुर्दशा महाशंका आणि कुशंका:- साडे'साती'
गणित सोडवू या:- भास्कराचार्य
जातिवंत भटके:- जिप्सी
१. अन हॅप्पीनेस इंडेक्स, २. कसं हसायचं:- _'आनंदी'_
१. तिरंदाजी २. तुझ्याच भात्यातले बाण मी झेलायला तयार आहे ३. ...एम चा गेम' :- धनुर्धर
तिखट पदार्थ, झणझणीत:-मिरची
कुठला पत्ता देतो मित्रा:- चौकट राजा
नसे चिंता विश्वाची:- बेफिकीर
आयुर्वेद म्हणजे काय:- वैद्यबुवा
१. शिकार कथा:- ए ए वाघमारे
नको वेड लावू:- वेडा कल्पेश
उधळीत गेलो मी गंध भोवताली:- फूल
तुम्हाला वाटली भिती मला भेटून???:- बागुलबुवा
सूर आता लागले :- नीधप
१. लहान मुलांची मासिके २.बालसाहित्य:- चंपक
उसगावात देणगी देण्याबद्दल माहिती हवी आहे? :- 'सु'निधी'
प्रार्थना म्हणजे नेमकं काय ? :-आरती
१. वजन कमी कसे केले एक स्वानुभव २.वजन नियंत्रणाच्या सोप्या टिप्स:-उपास
गरिबी एक शाप:- रॉबिनहूड
दगडास देव मीही म्हणणार आज आहे :- श्रद्धा
भारतीय शास्त्रीय संगीत :-वाजवू का
मस्तच की
मस्तच की
छान लिहिले आहे!! मायबोलीवर
छान लिहिले आहे!!
मायबोलीवर सर्वात हुशार कोण आहे? अशा नावाचा धागा आहे???
मायबोलीवर सर्वात हुशार कोण
मायबोलीवर सर्वात हुशार कोण आहे? अशा नावाचा धागा आहे???>>>>
हो
http://www.maayboli.com/node/49533
भारीच
भारीच
तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर
तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव :- गिरीकंद
(No subject)
सही !!
सही !!
अतरंगी, खरचं अतरंगी आहात बुवा
अतरंगी, खरचं अतरंगी आहात बुवा
मस्तच !!
मस्तच !!
मस्तच ! माझ्याही काही
मस्तच !
माझ्याही काही विटा
जिंकलेली लढाई - सेनापती
http://www.maayboli.com/node/29141
माझ्या भाच्यासाठी केलेले जाकीट - मामी
http://www.maayboli.com/node/21942
मला स्वच्छ भारतात राहायला आवडेल. तुम्हाला? - झाडू
http://www.maayboli.com/node/25301
दोन मिनिट! - मॅगी
http://www.maayboli.com/node/1976
मी कसा? - असामी
http://www.maayboli.com/node/47672
आईगं हसून मेले मी! पर्फेक्टो!
आईगं हसून मेले मी! पर्फेक्टो!
हर्पेन मस्त ..... मामी आणि
हर्पेन
मस्त .....
मामी आणि मॅगी
परदेशात स्थायिक होणे, गरज की
परदेशात स्थायिक होणे, गरज की निर्लज्जपणा? - परदेसाई
आत्ता कळलं!!!!
आत्ता कळलं!!!!
लई भारी!!!
लई भारी!!!
विवेक विवेकवादी दृष्टीकोण
विवेक
विवेकवादी दृष्टीकोण :- विवेक
जरासा हर्ष झाला :- _आनंदी__
पुण्यातले पुणेकर - आगाऊ,
पुण्यातले पुणेकर - आगाऊ, अतरंगी
केनियाच्या आजीबाई - पद्मा आजी
अरमान था गुलशन पर बरसूँ - रिमझीम
तडका - यंत्रणेतील घोळ - admin
'अतरंगी' धागा आहे हा. एकदम
'अतरंगी' धागा आहे हा. एकदम मस्त. सगळ्यांनी भर घालुयात.
जाळे कसे विनावे :-
जाळे कसे विनावे :- 'वेब'मास्टर
माबो आयडींमध्ये एवढा विखार
माबो आयडींमध्ये एवढा विखार का???? - शांताराम कागाळे
अरेंज्ड मँरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!! - कांदापोहे
मस्त धागा, अतरंगी...
मस्त धागा, अतरंगी...
अरेंज्ड मँरेज! हे स्त्रीचे
अरेंज्ड मँरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!! - कांदापोहे>>>>>>>> काय लॉजिक?????
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ
क्षितीज दिसते दूर मला... - फारेण्ड
मी बोललो काही जरी, होतात का
मी बोललो काही जरी, होतात का ही भांडणे :- स्पष्टवक्ता
मला स्वच्छ भारतात राहायला
मला स्वच्छ भारतात राहायला आवडेल. तुम्हाला? - झाडू
दोन मिनिट! - मॅगी
अरेंज्ड मँरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!! - कांदापोहे >>>>>
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ>>>
अमानवीय- काही उत्तरे :-
अमानवीय- काही उत्तरे :- हाडळ
( हो, हाडळ असा आयडी माबोवर आहे )
साडेसाती विषयी चर्चा :- साती
उडदामाजी काळे गोरे.... >>
उडदामाजी काळे गोरे.... >> सचिन काळे
(No subject)
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ
अरेंज्ड मँरेज! हे स्त्रीचे वस्तुकरण नाही काय!!!! - कांदापोहे >>
''तुझा बोलवीता धनी कोण आहे ''? >>> धनि
Pages