Submitted by यदुनाथ on 7 December, 2016 - 06:01
कधी कधी आपल्याला कशाहीप्रकारची स्वप्ने पडतात. अशाच काही स्वप्नान्ची माहीती इथे द्यावी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
लिहा हो कोणीतरी ...लिहा
लिहा हो कोणीतरी ...लिहा ....
मी उद्या लिहिते.
अशाच काही स्वप्नान्ची माहीती
अशाच काही स्वप्नान्ची माहीती इथे द्यावी.. >>> माहिती देऊन काय साध्य करायचे आहे ते पण सांगा हो जरा.
सध्या मला प्रॅक्टिकल चे
सध्या मला प्रॅक्टिकल चे जर्नल्स अपुर्ण आहे आणी दोन दिवसात परिक्षा सुरु होणार आहे असली स्वप्न पडायला लागलीत. च्यायला, कॉलेजचा संबंध संपुन २० वर्षे झाली, अजुन परिक्षेचीच स्वप्ने?
च्यायला, कॉलेजचा संबंध संपुन
च्यायला, कॉलेजचा संबंध संपुन २० वर्षे झाली, अजुन परिक्षेचीच स्वप्ने? >>>
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/44262
माझ्या बारावीच्या निकालाच्या
माझ्या बारावीच्या निकालाच्या दिवशी पहाटे मला स्वप्न पडले की, मी कॉलेजमध्ये पहिला आलोय.......पहाटेचे स्वप्न खरे होईल या आनंदात निकाल पहिला, तर मी पाचवा होतो.....आणि कॉलेज टॉपरला माझ्यापेक्षा २० मार्क्स जास्त होते......माझा पूर्ण मूड ऑफ झाला होता.......
पण, १० दिवसांनंतर जाहीर झाले की, राज्यस्तरीय कोणत्याही खेळातल्या विद्यार्थ्यांना जास्तीचे २५ गुण देण्यात येतील, आणि स्वप्न खरंच खरं झालं
एक मस्त स्वप्न board meeting
एक मस्त स्वप्न board meeting chalu hoti ani board room la aag lagli..ani je vhayla pahije hote tech zhale...hehe....itka khush zhalo hoto..
अरे वा ! इतक्यातच
अरे वा !
इतक्यातच स्वप्नांवरच लिहीत होते.. आणि हा वर आलेला धागा पाहिला
माझी स्वप्नं वाचा
http://www.maayboli.com/node/61094