वर्षा (लघु भय कथा )

Submitted by SanjeevBhide on 18 November, 2016 - 13:58

"नमस्कर"
मी समोर बघितल एक ३०-४० चे गृहस्थ माझ्या समोर उभे होते.
त्यांच्या बरोबर एक लहान मुलगी साधारण ५ वि ६ वि त असावी
थोडीशी नाराजी त्या मुलीच्या चेहरया वर दिसत होती. "या ना !" , मी म्हणालो.
ते गृहस्थ आत आले गोंधळ लेले होते कुठून सुरुवात करावी ह्या सम्भ्रमात ते असावेत
त्यानी बोलायला सुरुवात केली .
"मी अनिकेत लेले कांट्रेक्टर आहे, ही माझी मुलगी वर्षा" आता ७ वि ला आहे, सेंट जेव्हियर मध्ये
एक दोन दिवस पूर्वी मैत्रिणीं बरोबर पिक्चर ला गेली होती ,
आणि सगळ बदलल कुठे तरी दृष्टी लाऊन बसते रात्र रात्र जागीच असते कधी कधी स्वत: शी च
बडबडत असते जेवत नाही, अंघोळ नाही,
खूप दिवसात शाळेत गेली नाही आहे", अनिकेत सांगत होते
तिला विचारला की मिशेल चे नाव सांगते यांच्या शाळेत विशेष म्हणजे मिशेल नावाची मुलगी नाही.
डॉ ना दाखवून झाले अगदी मानसोपचारज्ञ याना दाखवून झाले दृष्ट काढून झाल्या खर तर नजर लागणे
द्रुष्ट ह्या वर माझा विश्वास नाही ,शेवटी हिच्या मैत्रिणी ने तुमचे नाव सुचवले म्हणून येथे आलो", एवढ बोलून अनिकेत थांबले
वर्षा विचित्र नजरेने माझ्या कड़े बघत होती अर्थात मी तिकडे फारसे लक्ष दिले नाही
"वर्षा बेटा, तुला लिम्का आवड तो ना? ", "आपण मस्त लिम्का पिऊ या "
ती एकदम खुलली होती, मी लिम्का घेउन आलो
अनिकेत थोडेसे अस्वस्थ दिसत होते, पक्का बिज़नस मन असावा, सारख घडयाळ लक्ष जात होत
"कुठला पिक्चर बघितलास तू ? ",
"below "
"होरर पिक्चर होता का ?
"हो"
"एकटीच गेली होतीस की कोणी मैत्रिण होती ?"
"मिशेल होती ना !, पण माझ्या वर कोणी विश्वास च ठेवत नाही" , व्यथित आवाजात वर्षा म्हणाली
"रात्रि माझ्या घरीच झोपते हल्ली , आम्ही खूप गप्पा मरतो"
"हो एक सांगायचे राहिले ही मिशेल म्हणते पं आम्हाला तिच्या खोलीत कोणी दिसल नाही " अनिकेत मधेच म्हणाले
"एकदा माझी गाठ घालून दे ना, मिशेल शी ",
ती का्य खिड़की च्या बाहेर उभी आहे , मी खिड़की कड़े बघितल वर्षाच्या वयाची च एक युरोपियन मुलगी खिडकित उभी होती .
"तिला आत बोलाव ना ", मी म्हणालो.
मी तिला बोलावल पण "ती म्हणते इथे मला आत यायची भीती वाटते" तू ज्याच्याशी बोलते आहेस
images.jpg
त्याच्या मागे एक उंच म्हातारा माणूस कमरेवर हात ठेउन उभा आहे"
"मी वर्षा ला स्वामी महाराजांचा फोटो दाखवला असा आहे का तो माणुस" विचारले ती "हो" म्हणाली
अनिकेत आश्चर्याने सगळ बघत होता कारण त्याला मिशेल दिसत नव्ह ती ना म्हातारा, मला देखिल स्वामी दिसले नाही च.

मी आपल मनोमन त्यानं नमस्कार करून वर्षा ची काळजी घ्या अशी विनंती केली.
मी एक ८ मुखी रुद्राक्ष शाबरी कवचाने एका लाल धाग्यात घालून वर्षाच्या गळ्यात बांधून ताई तासारखे बांधले
रुद्राक्ष नकारत्मक उर्जाना आपल्या पासून लांब ठेवतो, अर्थात तो रुद्राक्ष बांधताना
मारुती रायाचे संरक्षण करणारे शाबर मन्त्र मी त्याच्या वर म्हटले होते.
खिडकित उभ्या असलेल्या मिशेल च चेहरा आता मात्र बदलला होता कमालीचा तिरस्कार तिच्या डोळ्यत स्पष्ट दिसत होता
वर्षा ने सांगायला सुरुवात केली , इंग्रजी सिनिमे तिला आवडत त्यात ही होरर चा विशेष नाद ,आणि तो ही थिएटर मधे बघायला, ती तिच्या मैत्रिणी
बरोबर ह्या पिक्चर ला गेली, सहज तीच लक्ष बाजूला गेल बाजूला मिशेल बसलेली होती
वर्षा इंग्रजी माध्यम मधे असल्याने भाषेचा प्रश्न नव्हता पिक्चर संपत आला शेवटी त्या
पिक्चर मधील शेवट ची ओळ वेगळ्याच भाषेत होती
वर्षा ने मिशेल ला विचारले "शेवटी तो माणुस काय म्हणाला"
"आय थिंक इट इस लैटिन",
मिशेल ने एकदा वर्षा कड़े बघितल व् हसत म्हणाली
"नाही, ते पर्शियन शब्द आहेत !" माझ्या बरोबर तू ३ दा म्हण, !!!!"
"पर्शियातिल काझविम दरीतल्या डार्क म्यजिक करणार्यांचा ग्रुप त्यांच्या ग्रोमर देवते ला उद्देशून आहेत ते आणि प्रार्थनेतील ते शेवटचे वाक्य आहे"
"हे ग्रोमोर आज पासून मी तुझ्या मालकी ची झाले माझ्यात प्रविष्ट हो !!!"
मी मिशेल ला विचारल की तू कुठे असतेस ती म्हणाली मी निगडी त रहाते व् ग्रोमर सांगेल ते काम माला कराव लागत.
"आता आपण दोघी झालो ", "लवकर च मी ग्रोमोर कड़े तुला घेऊन जाईन" , आपलाल्या अजुन कही जण लागणार आहेत,
"मग मज्जा च मज्जा "
अनिकेत चांगलाच दचकला होता, मिशेल खिडकित दिसत नव्हती
"तू आज मिशेल ला भेटणार आहेस का ?", मी वर्षा ला विचारले.
"तिने मला हे गल्यात्ल काढून मग उद्या बोलवलय आणि येताना तुमहल्ला आणु नका संगीतालय ! ",
म्हणजे , मिशेल ही लहान मुलागी सुधा अश्याच अमानवी शक्ति च्या काचाटयात सापडलेली तिची देखिल सुटका कारण गरजे च होत.
मी स्वामी महाराजन समोर आसन मांडून बसलो सदगुरुनी शिकवल्या प्रमाण महाप्र्यत्यांगिरा भगवती ला
आवाहन करून ग्रामोर च अमानवी देवत्व च संपवून टाकल होत अग्निहोत्राची विभूति ह्या बाबतीत खूप कामी येते
दुष्ट शक्ति प्रसन्न पटकन होतात , पैसा वैभव स्त्री दारू मांस सामान्य स्तरावरील देव देवता ,
सर्व सामान्य माणुस हयात रगंतो पण शेवटी प्रत्येक गोष्टीची किमंत चुकवावी लागतेच
ग्रोमर ही एक अध्यात्मिक स्तरा वरील एक सामान्य दैवत नेमकी ह्या मोहत अडकून त्या पेक्षा शक्तिशाली दैवताची गुलाम झाली
महाप्रत्यांगिरेचे चे कृपेने ग्रामोर आता अमानवी पैशाचिक दैवताच्या कचाटया तून मुक्त झाला होता
मिशेल चा पत्ता शोधून तिच्या वर उपचार करण त्या मुले शक्य झाल कारण, मुक्त झालेल्या ग्रामोर ने च उपचार सुचवले होते.
शेवटी मिशेल च्या हातात रक्षा सूत्र बांधून आम्ही परतलो होतो
कार मधे अनिकेत ने मला असंख्य प्रश्न विचारले होते ते सगळे इथे लिहिणे शक्य नाही
"अनिकेत सध्याच्या होरर मूवीज मधे असे प्रयोग केले जातात" ,
"आपल्या कड़े जश्या वाईट विद्या आहेत तश्या त्या परदेशात सुद्धा आहेतच किम्बहुना सर्व जगात आहेत ", पण हे लोक
त्याचे प्रयोग मीडिया च्या माध्यमातून करून एक प्रकारे त्याना आवाहन करून काय होऊ शकेल हे बघत आहेत
मम्मीज, रिंग कांजुरिंग ही त्यातील का ही उदाहरण,
पण मग ह्याला सगळे बली पड़ तात का ? तर याचे उत्तर नाही असे आहे.
जी माणसे हळवी खूप भावना प्रधान पत्रिकेत चन्द्र बळ कमी अष्टमात नेप्चून असेल व् इतर
अनेक गोष्टी मुळ त्याना त्रास होण शक्य असत,
सध्या आपण इथेच थाम्बू कारण हा गहन विषय आहे.
तुम्ही लकी आहात स्वामी कृपेनें वेळत इथे येउन पोहोचलात नाहीतर .....
"तुमची फी ?", अनिकेत ने मला घर जवळ सोड ताना विचारल
"अनिकेत साहेब हे स्वामी महाराजांचे काम त्याची किमंत रुपयात कशी मोजणार?"
स्वामी च्या फोटो ला नमस्कार करून अनिकेत बाहेर पडले
खरच हे विश्व अनेक आच्श्रयानि नटलेल आहे वर्षा च्या चेहेर्या वरचे ते प्रसन्न स्मितहास्य
आज ही मला कधी कधी ह्या जुन्य घडलेल्या घटनांची आठवण करुन देते....!!!
अजून ही प्राचीन का ळ तील शक्ति कार्यरत आहेत हे नवल च !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा एक दोन दिवस पूर्वी मैत्रिणीं बरोबर पिक्चर ला गेली होती आणि खूप दिवसात शाळेत गेली नाही. काही बदल हवाय क एथे?

कथा छान आहे, काही हॉलिवूड भयपट खूप भयंकर असतात, नकळत मनावर परिणाम होतोच. माझा एक मित्र कॉन्जुरीन्ग -१ बघितल्यावर, कित्येक दिवस एकट रहायला घाबरत होता.

सन्जीव भौ...., प्लिज, जरा शुद्धलेखनाकडे लक्ष दिले तर खुप बरे होइल....!! कारण, तुमच्या कथा वाचायला खुप इन्ट्रेस्टीन्ग वाटतात. पण शुद्धलेखनाच्या आभावामुळे तुमच्या कथा समजायला खुप उशीर लागतो...!!

advaitam acyutam anädim ananta-rüpam
ädyaà puräëa-puruñaà nava-yauvanaà ca
vedeñu durlabham adurlabham ätma-bhaktau
govindam ädi-puruñaà tam ahaà bhajämi

एकदम विस्कळीत झाली आहे, संदर्भ नीट लिहीले आणि कथा जर सुसूत्र केली तर परिणामकारक होईल

खूपच माहितीपूर्ण लेख आहे...पण शुद्धलेखन मध्ये मध्ये येत होत ....पण खरच मनापासून आवडला...मी हे लेखन इतर ठिकाणी प्रकाशित करू शकते का..तुमच्या नावाने...:)

सगळ्या न चे मनःपुर्वक आभार तुमच्य्या सुचना मल पुढचे लिखाण करताना उपयोगी पाड़तील
शुद्धलेखन मी improve करण्याचा प्रयत्न करे न
ही गोष्ट निशा ताई तुम्ही माझ्या नावाने पब्लिश करू शकता पण म् ला तुम्ही कुठे पब्लिश केलि वगैरे डिटेल्स पाठवा फक्त कथेत बदल करू नए ही अट
हे फक्त ह्या गॉष्टी पुरते दिलेली परवानगी
धन्यवाद

"मी अनिकेत लेले कांट्रेक्टर आहे, ही माझी मुलगी वर्षा" आता ७ वि ला आहे, सेंट जेव्हियर मध्ये
एक दोन दिवस पूर्वी मैत्रिणीं बरोबर पिक्चर ला गेली होती , >>>>>>>>

सातवी इतक्या लहान वयाच्या मुलिला फक्त मैत्रिणी मैत्रिणी मिळून पिक्चर ला जाऊ देतात का ? Uhoh