वर्षा (लघु गूढकथा )

वर्षा (लघु भय कथा )

Submitted by SanjeevBhide on 18 November, 2016 - 13:58

"नमस्कर"
मी समोर बघितल एक ३०-४० चे गृहस्थ माझ्या समोर उभे होते.
त्यांच्या बरोबर एक लहान मुलगी साधारण ५ वि ६ वि त असावी
थोडीशी नाराजी त्या मुलीच्या चेहरया वर दिसत होती. "या ना !" , मी म्हणालो.
ते गृहस्थ आत आले गोंधळ लेले होते कुठून सुरुवात करावी ह्या सम्भ्रमात ते असावेत
त्यानी बोलायला सुरुवात केली .
"मी अनिकेत लेले कांट्रेक्टर आहे, ही माझी मुलगी वर्षा" आता ७ वि ला आहे, सेंट जेव्हियर मध्ये
एक दोन दिवस पूर्वी मैत्रिणीं बरोबर पिक्चर ला गेली होती ,
आणि सगळ बदलल कुठे तरी दृष्टी लाऊन बसते रात्र रात्र जागीच असते कधी कधी स्वत: शी च
बडबडत असते जेवत नाही, अंघोळ नाही,

Subscribe to RSS - वर्षा (लघु गूढकथा )