पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ५ : इको-फ्रेंडली गणेश आणि होळी - satishbv

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 00:03

प्रवेशिका क्र. : ५

छायाचित्र क्र. १ :- पर्यावरणामधे सकारात्मक बदल घडवून आणणार्‍या घटना
यंदाच्या गणेशोत्सवात माझ्या मित्राने "इको-फ्रेंडली" गणेशमुर्ती आणली होती. मिनल लेले यांनी वृत्तपत्रांचा लगदा आणि शाडुची माती ह्यांचे मिश्रण वापरुन ह्या मुर्ती बनवील्या. मुंबईच्या प्रथम नागरीक डॉ. शुभा राऊळ यांच्या मदतीने त्याचे शिवाजी पार्क, दादर येथे प्रदर्शन देखिल भरवीले होते.

paryaa5-1_ganesh_murti.jpg

छायाचित्र क्र. २ :- पर्यावरणावर नकारात्मक परिणाम घडवून आणणार्‍या घटना
सिंधुदुर्गात होळी उत्सवात परंपारिक पद्धतीने चव्हाट्यावर उभी राहीलेली गावहोळी.

paryaa5-2_holi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इको फ्रेंडली गणेश मुर्ती तर छानच. असा उपक्रमही स्तुत्यच. Happy पण मग हे मखर थर्माकोलचे का?
हा एकच फोटो पर्यावरण सकारात्मक आणि नकारात्मक म्हणुन चालेल अस मला वाटत कारण ह्या एकाच फोटोत पर्यावरणाचा तोल राखण्यासाठी केलेला इको फ्रेंडली बदल आहे नी थर्माकोचा त्यात वापरही आहे, ज्याचे विघटन होत नाही पर्यायी पर्यावरणाची हानी होते म्हणुन नकारात्मक रोखही आहे. (मला ते मखर थर्माकोलचे वाटले म्हणुन मी लिहीलय. तसे नसेल तर क्षमस्व Happy )

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! Happy