Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:47
नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः। नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः ॥
विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे । भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक॥
मंगलमूर्ती मोरया !!
घरोघरी गणरायांचं आगमन झालेलं आहे. बाप्पाचा नैवेद्य, आरत्या आणि पाहुण्यांची लगबग यांतून थोडासा वेळ काढा. तुमच्या लाडक्या बाप्पाची, त्याच्यासाठी केलेल्या सजावटीची प्रकाशचित्रं इकडे द्यायला विसरू नका. ही सजावट कशी केली, यावर्षी विशेष काय केलं, हे सगळं आम्हांला वाचायला आवडेल.
आपण आपल्या घरच्या गणपतीविषयी थोडक्यात माहिती आणि प्रकाशचित्र इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचं सभासद होणं गरजेचं आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया मंगल
गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया
घरचा गणपती
घरचा गणपती
बाप्पा ऑफिसमधले...
बाप्पा ऑफिसमधले...
सगळे गणपती बाप्पा खूप छान!
सगळे गणपती बाप्पा खूप छान!
अनुप, सजावट मस्त आहे.
अनुप, सजावट मस्त आहे.
सिंडरेला, छान कल्पना आहे.
सगळेच गणपती सुंदर आहेत
सगळेच गणपती सुंदर आहेत
आमच्या घराचा गणपती आणि देखावा
आमच्या घराचा गणपती आणि देखावा "ग्रामिण जीवन"
इको फ्रेडली नाही म्हणता येणार कारण गणपती पीओपीचा आहे..
व्वा! सर्वांचे सुंदर बाप्पा
व्वा! सर्वांचे सुंदर बाप्पा आणि सजावटही !
आमचे बप्पा
आमचे बप्पा

(No subject)
(No subject)
(No subject)
मस्तच सजावटी . वारली
मस्तच सजावटी .
वारली पेन्टीन्ग खूप आवडली . पूढच्या वर्शी ट्राय करेन म्हणते
वारली पेन्टीन्ग खूप आवडली
वारली पेन्टीन्ग खूप आवडली >>>>>> thank you
Made with paper work with texture plastic painting
सगळ्यांचे बाप्पा सुंदर आहेत.
सगळ्यांचे बाप्पा सुंदर आहेत. __/\__
आवांतर,,
फोटो टाकताना, फोटोची साईज व्यवस्थित ठेवलीत तर सर्वांना ते पहायला बरे पडतील.
Made with paper work with
Made with paper work with texture plastic painting >>> हे कसे करायचे ?
बॅकग्राऊंडसाठी एकाच रंगाच्या
बॅकग्राऊंडसाठी एकाच रंगाच्या वेगवेगळ्या शेडमध्ये प्लास्टिकचा बोळा बुडवून धपाधप पेपर वर छापे मारायचे
छान texture मिळते
संकुल, आपली गणपती सजावट अतिशय
संकुल,
आपली गणपती सजावट अतिशय सुंदर झालीय.
गणपती सजावटी मध्ये जे मातीचे पुतळे आहेत (उदा: इरलं घेतलेली बाई इ.) , ते कुठून घेतले?
सर्वांचे, सर्वच श्रीगणेश व देखावे - सजावटी सुंदर आहेत..
सर्वच सजावट, कल्पना आणि सर्वच
सर्वच सजावट, कल्पना आणि सर्वच बाप्पा सुंदर सुंदर. वारली पेंटिंग छान खुलून दिसतंय.
सर्व बाप्पा सुंदर. हे आमचे
सर्व बाप्पा सुंदर. हे आमचे बाप्पा:

घरी केलेल्या शाडूच्या मूर्ती, करवंट्यांमध्ये गहू पेरले होते त्यांची आणि फुलांची सजावट.
सर्वांचे बाप्पा मस्तच! घरी
सर्वांचे बाप्पा मस्तच! घरी केलेल्या मूर्ती सगळ्यांच्या छान आहेत. मुर्तीकारांचे मनापासून कौतूक .
गणपती बाप्पा मोरया!!!
@उषा, सर्व मुर्ति
@उषा, सर्व मुर्ति कुंभारवाड्यातुन (शनिवारवाड्याजवळ) घेतल्या
सगळेच गणपती मुर्ती आणि सजावट
सगळेच गणपती मुर्ती आणि सजावट फारच छान. गौरीताईंच्या गणपतीचा फोटो मात्र दिसत नाही.
सर्वच मूर्ती, आरास सुंदर. घरी
सर्वच मूर्ती, आरास सुंदर. घरी बनवणार्यांचे विषेश कौतुक.
अदीजो, माधव- धन्यवाद सगळ्या
अदीजो, माधव- धन्यवाद
सगळ्या सजावटी छानच आहेत. वारली, झावळ्या आणि बैलगाडीतले गणेश विशेष आवडले
आणि हो, गहू पेरून सजावट उगवायची कल्पना झक्कास.
दुकानातून गणपती न आणता हाताने
दुकानातून गणपती न आणता हाताने शाडूची मूर्ती करायची आणि घरी बालदीमध्ये विसर्जन करायचे या विचाराचे कुटुंबात स्वागत झाले आणि २०११ साली पहिल्यांदा मी गणपतीची मूर्ती केली आणि बालदीमध्ये विसर्जन केले. मूर्ती विरघळल्यावर काही दिवसात माती खाली बसली.वर आलेले पाणी झाडांना घातले. पुढच्या वर्षीसाठी तीच माती घेऊन मूर्ती केली. असं मातीचं recycling अजूनही सुरु आहे.
दुकानातून गणपती न आणता हाताने
दुकानातून गणपती न आणता हाताने शाडूची मूर्ती करायची आणि घरी बालदीमध्ये विसर्जन करायचे या विचाराचे कुटुंबात स्वागत झाले आणि २०११ साली पहिल्यांदा मी गणपतीची मूर्ती केली आणि बालदीमध्ये विसर्जन केले. मूर्ती विरघळल्यावर काही दिवसात माती खाली बसली.वर आलेले पाणी झाडांना घातले. पुढच्या वर्षीसाठी तीच माती घेऊन मूर्ती केली. असं मातीचं recycling अजूनही सुरु आहे.
खुप छान आहेत सगळ्यांचेच
खुप छान आहेत सगळ्यांचेच गणपती.
सरोज, गणपती छान झालाय. रंग कुठला दिलाय? तो कसा रिसायकल होतो?
शाडूची माती पाण्यात
शाडूची माती पाण्यात विरघळते.
तीच माती पुन्हा वापरता येते.
नताशा, acrylic रंग वापरले आहेत.
ते मात्र पाण्यात विरघळत नाहीत
(No subject)
Pages