कधीही कुठुनही बघता येण्यासारखे आवडते पिक्चर

Submitted by _आनंदी_ on 22 August, 2016 - 05:22

कधीही कुठुनही बघता येण्यासारखे आवडते पिक्चर
परवा समीर गायकवाड यांच्या धाग्यावर त्यांनी स्वदेस बद्दल लिहिलं आणि असा
धागा काढावा वाटला..
काही खुप आवडते नसले तरी टि. व्ही. वर लागले की बघितले तर फुल टाईम्पास होतो

माझे आवडते..
१) स्वदेस
२) वेलकम
३) फॅशन
४) हेराफेरी..
५) दिल चाहता है
६)रंग दे बसंती..
७) जो जीता वही सिकंदर
८) मुंबई पुणे मुंबई..
९) नमस्ते लंडन
१०) ऐतराज
११) जोधा अकबर
१२) आनंद

आठवेल तशी लिस्ट वाढवेन

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंदाज अपना अपना ..

कधीही , केव्हाही , कुठेही , कोणताही सीन पहा Happy

अगदी रवीना (नही करिश्मा ) आत्महत्या करायला जाते तेव्हाचा सीनही कॉमेडी आहे

किशोर कुमारचे बरेचसे चित्रपट
चलती का नाम गाडी, हाफ टिकट, दिल्ली का ठग
अंगुर (संजीव कुमार देवेन वर्मा), गोलमाल( अमोल पालेकर), छोटीसी बात अजुन खूप आहेत करतो अ‍ॅड

QSQT

मस्त धागा.. माझे आवडते
१. हम दिल दे चुके सनम
२.हेराफेरी.
३.वेलकम
४.अंदाज अपना अपना
५. गोलमाल जूना,नवीन.१ आणि ३
६.दे दनादन
७.नमस्ते लंडन
८.छोटीसी बात
९.ताल
१०.मून्नाभाई एम.बी.बी.एस
११.लगे रहो मून्नाभाई
१२. खिलाडी ७८६
१३.अजब प्रेम की गजब कहानी.
१४. सरफरोश
१५.३ ईडियट्स.

आणखी आठवल्यावर लिहिते.

ऋषिकेश मुर्खजींचे १९७० आणि १९८० दशकातले सर्व चित्रपट..
आनंद, गुड्डी, बार्वजी, अभिमान, चुपके चुपके, मिली, गोलमाल, खुबसूरत

बासु चटर्जीचे काही चित्रपट..
बातो बातो में,खट्टामिठा, छोटीसी बात, चितचोर, रजनीगंधा

कुंद्न शहाचा जाने भी दो यारो..

या चित्रपटात शक्यतो तेव्हाचे मोठे फिल्मस्टार्स नव्हते आणि जुन्या मुंबईचे मस्त दर्शन (स्वच्छ आणि मोकळी) होते...

गुंडा (पहिला मान याचाच. यानंतर कांती शाहची सर्व पिक्चरावली!! बाकीचे त्यानंतर)

सूर्यवंशम (हा सेट मॅक्सवर लागलेलाच असतो. कधीही कुठूनही केव्हाही पाहता येतो) Lol

चुपचुपके (शाहिद करीनाचा.)

सलाम ए इश्क (कधीही कुठूनही बघा, कायबी पत्त्याच लागणार नाही)

व्हॉट्स योर राशी. (सेम अ‍ॅज अबव्ह)

जानी दुष्मन एक प्रेम कहानी (अक्षय कुमार, सुनील शेट्टी, आदित्य पांचोली, मनीशा कोइराला , रंभा, सोनूनिगम एकाच कॉलेजामध्ये शिकत असतात. यापुढे सांगायची गरज नाही. जावेद भाई सो रे ले असं गाणं पण आहे)

भूलभुलैय्या किंवा चंद्रमुखी (रजनीकांत आणि अक्षय दोघंही तितकीच धमाल करतात)

हम आपके है कौन? (काय फरक पडतो. सुरूवातीपासून बघितला काय आणि शेवटून उलटा बघितला तरी)

तूर्तास इतकेच अजून आठवले तरच भर घातली जाईल.

माझे आवडते मुवि मराठी हिंदी आणि परदेशी
दुनियादारी
दे धक्का
सनई चौघडे
कुरुक्षेत्र
आजचा दिवस माझा
फक्त लढा म्हणा .............

3 इडियट्स
तुम बिन
सिर्फ तुम
तेरे नाम
गदर
आर्या -1 (तेलगू )
द्रिश्यम
सिंघम 1
दबंग 1
मांझी द माउंटन म्यान .... (खूपच आवडला )
लाईफ ऑफ पै

परदेशी मुवि
रॉंग टर्न सिरीज
एक्सपांडेबल सिरीज

Cast Away (2000)

थ्री इडियट्स, सरफरोश, जब वुइ मेट, बावर्ची (राजेश खन्ना), हेराफेरी(जुना), अंगूर, गोलमाल(जुना), चुपके चुपके. जाने भी दो यारो, सिंघम, कुछ कुछ होता है, दिल चाहता है, जिंदगी न मिलेगी दो बारा, हम तुम, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम.

माझी लिस्ट
१.पायरेट्स ऑफ द कॅरिबेयन (कोणताही भाग)
२. ओशियन सिरीज(कोणताही भाग)
३. हेरा फेरी (नवा)
४. अशी ही बनवाबनवी
५. आयर्न मॅन (कोणताही आणि कोणत्याही चित्रपटात असला तरी)
६. मुन्नाभाई सिरीज
७. हलचल
८. स्टार वार्स सिरीज
९. LOTR आणि हॉबिट सिरीज

शाहरूखचे असे रिपीट वॅल्यू असलेले चित्रपट बरेच आहेत.

१. चक दे
२. स्वदेस
३. कभी खुशी कभी गम
४. कभी हा कभी ना
५. चमत्कार
६. कुछ कुछ होता है
७. कल हो ना हो
८. बादशाह
९. डिडिएलजे
१०.दिल तो पागल है
११. मै हू ना
१२. फिर भी दिल है हिंदुस्तानी
१३. राजू बन गया जंटलमॅन
१४. येस्स बॉस
१५. परदेस
१६. मोहोब्बते
..

1. टेकेन 1+2 लियाम नीसन

2. ग्रंपी ओल्ड मेन (जैक लेमन आणि वाल्टर मैथ्यू)
3. ग्रंपियर ओल्ड मेन (सोफिया लॉरेन, जैक लेमन आणि वाल्टर मैथ्यू)

दोन वयस्क मित्रांची अफलातून कहाणी झकास अभिनय दोघांचा...

3. सिंघम-साउथ वाला

4. जब वी मेट

5. साउंड आफ म्युजिक

हे चित्रपट छोट्या पडद्यावर कधी ही लागले की बसावंच लागतं...

marathi
pandharichi vaari
ashi hi banva banavi
balache baap bramhachari
most of lakshya n ashok sharaf yanche chitrapat
premachi gosht
happy journey Marathi

hindi
aaradhana
aanand
karz rishi kapurcha
yarana
most of rajesh khanna, rishi kapoor, amitabh, Dev aanad
dil to pagal hai
chamatkar
mujhse dosti karoge
ek vivah aisa bhi
vivah
kahi pyar na ho Jaye
teary
chak de India
jab we met
hero no 1
hum tum
salaam namaste
bhulbhulayya
most of salman, shahid, govida akshay kumar's movies

south Indian
arya 1,2
Linga
he kaisa Katz
bruse le
most of aallu arjun, mahesh baboo, nagarjuna, ram charan's movie

actually na mala changlya goshti vachayla n pahayla khup aavadtat... so majhi list khuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuup mothi ahe..

Pages