कधीही कुठुनही बघता येण्यासारखे आवडते पिक्चर

Submitted by _आनंदी_ on 22 August, 2016 - 05:22

कधीही कुठुनही बघता येण्यासारखे आवडते पिक्चर
परवा समीर गायकवाड यांच्या धाग्यावर त्यांनी स्वदेस बद्दल लिहिलं आणि असा
धागा काढावा वाटला..
काही खुप आवडते नसले तरी टि. व्ही. वर लागले की बघितले तर फुल टाईम्पास होतो

माझे आवडते..
१) स्वदेस
२) वेलकम
३) फॅशन
४) हेराफेरी..
५) दिल चाहता है
६)रंग दे बसंती..
७) जो जीता वही सिकंदर
८) मुंबई पुणे मुंबई..
९) नमस्ते लंडन
१०) ऐतराज
११) जोधा अकबर
१२) आनंद

आठवेल तशी लिस्ट वाढवेन

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल है कि मानता नही,
दिल चाहता है,
गोलमाल सिरीज
धमाल सिरीज
क्या कूल है सिरीज
मस्ती सिरीज

Sarfarosh
Jab we met
K2h2
Ashi hi banva banvi
Mission impossible ४
The hobbit series
Harry potter series

Kitihi vela pahu shakte mi he movies..

हेरा फेरी
फिर हेरा फेरी
हंगामा
ढोल
खरं तर प्रियदर्शनचे सगळेच पिक्चर मी पाहतो.
शोले, क्रांतीवीर, अंदाज अपना अपना, सरफरोश, चक दे, वेलकम (बॅक नव्हे), नो एंट्री टाइप सगळे टाइमपास पिक्चर..
बाकी
धर्मेंद्र आणि जितेंद्र यांचे (त्यांच्या पन्नाशीतील हिरो म्हणून असलेले) अॅक्शन पिक्चरही मी कॉमेडी म्हणूनच पाहतो.
मायबोलीकरांनी सुपरहिट केलेले गुंडा आणि लोहा हे सिनेमेही मी आवर्जून बघतो..
हॉलीवुडमध्ये गॉड्स मस्ट बी क्रेझीचे सर्व भाग.. कुठूनही, कसेही बघा… हसून हसून मुरकुटी वळतेच.
मराठीत अशोक सराफ, लक्ष्याचा कोणताही चित्रपट पहा.. मनोरंजन होणारच.

बेस्ट धागा.. Happy
जब वी मेट
अंदाज अपना
हेराफेरी
चुपके चुपके ( जुना)
शोले
नमस्ते लंडन
गोलमाल ( जुना)
अशी ही बनवाबनवी
एक डाव धोबिपछाड
The Holiday ( अक्षय - सोनाक्षी वाला नाही हा Proud केट विन्स्लेट- कॅमेरून डियाझ वाला)

अजून आठवले की लिस्ट वाढवूच...!

मला नदिया के पार खूप आवडतो. कुठूनही सुरवात करा, शेवटपर्यंत बघितला जातोच जातो. अगदी खरे गाव, शेते, घरे, माणसे, भाषा. चित्रपट पाहतोय असे वाटतच नाही इतके सगळे खरे वाटते.

अंगुर पण ऑल टाइम फेवरीट आहे.

अंदाज अपना अपना
अशी ही बनवाबनवी
कधीही आणि कितीही वेळा बघितले तरी कंटाळा येत नाही..

The shawshank redemption
Back to the future series
Pursuit of happiness
Hitch
Zootopia
Hangover series.

हिंदी
पुष्पक
भेजा फ्राय
चमेली की शादी
चष्मे बद्दूर (जुना)
छोटीसी बात
देल्ही बेली

मराठी
हाफ तिकीट
एक डाव धोबी पछाड

इथे कुणाला Disney movies आवडत नाही का?

the beauty and the beast
tangled
frozen
cars
how to train your dragon 1& 2
zootopia

हिंदी
चुपके चुमके
गोलमाल (जुना)
लम्हे
चमेली की शादी
चष्मे बद्दूर (जुना)
छोटीसी बात
जब वी मेट
अंदाज अपना अपना
हेराफेरी
नरम गरम
झन्कार बीटस्
दिल चाहता है
जिंदगी ना मिलेगी दोबारा
नमस्ते लंडन

मराठी
मुंबई पुणे मुंबई
एक डाव धोबीपछाड
एक उनाड दिवस
बिन कामाचा नवरा
अशीही बनवाबनवी

shoot em up-२००७
गुंडा-१९९८
शोले-१९७५
Mad Max: Fury Road-२०१५
Pulp Fiction-१९९४
Grindhouse-२००७ (Planet Terror & Death Proof)
There Will Be Blood-२००७
The Raid: Redemption (2011)
अग्निपथ-१९९०
तनु वेड्स मनु (दोन्ही)
छोटी सी बात-१९७५
एजंट विनोद-२०१२
No Country for Old Men (2007)
The Matrix (1999)
The Departed (2006)
The Good, the Bad and the Ugly (1966)
एक चालीस की लास्ट लोकल-२००७
दबंग-२०१०
अंदाज अपना अपना-१९९४
My Sassy Girl (2001)(कोरिअन)
Soul Kitchen (2009)
चमेली की शादी-१९८६
बेब-१९९५
The Gods Must Be Crazy (1980)
Elite Squad: The Enemy Within (2010)
वेल्कम टु सज्जन्पुर-२००८
अशी ही बनवाबनवी-१९८८
The Bourne (सगळेच)
Léon: The Professional (1994)
३००-२००६
The Hangover (सगळेच)
Apocalypto (2006)
पोष्टर बॉय्स-२०१४
Kill-Bill (दोन्ही)
Fukrey (2013)
Inside Man-२००६
हेरा-फेरी-२०००
The Party (1968)
इष्क-१९९७
अबतक छप्पन-२००४
ब्लफ्मास्टर-२००५
विरासत-१९९७
एक हसीना थी-२००४
The Man Who Wasn't There (2001)
Analyze This (1999)
पक पक पकाक-२००५
Deadpool (2016) (हिंदी डब मात्र Proud )
Speed (1994)
You've Got Mail (1998)
My Cousin Vinny (1992) (कायद्याचे बोला यावर बेतलाय)
Midnight Run (1988)
वेल्कम-२००७
चुपचुपके २००६
घातक-१९९६
सैराट-२०१६

हरिश्चंद्राची फॅक्टरी

सैराट

मसाला

शाळा

अंदाज अपना अपना

जिंदगी ना मिलेगी दोबारा

हम दिल दे चुके सनम

हे बेबी

लगान

३ इडियट्स

जब वी मेट

स्वदेस

रंग दे बसंती..

भुलभुलैय्या

धूम-१,२

Harry Potter- All series

Narnia-1,2,3

National Treasure-1,2

Home Alone-1

Frozen

Ratatouille

The Good Dinosaur

Despicable Me-1,2

How to train your dragon

साऊथकडचे डब केलेले अचाट आणि अफाट मनोरंजक मसालापट. कधीही टीव्ही लावा चार चॅनेलवर तरी ते चालूच असतात. कुठलाही एक सिलेक्ट करा कुठूनही बघा आणि कुठेही उठून जा. जेवढा वेळ बघाल तेवढा वेळ हमखास मनोरंजनाची शंभर टक्के खात्री Happy

खूबसुरत (रेखाचा)
छोटी सी बात
अंगूर
जाने भी दो यारो
चुपके चुपके (खास करून अमिताभचा भाग)
चमेली की शादी
किंग अंकल
तारे जमीन पर

बरेच असतील... पटपट सारे कसे आठवतील

Pages