मी पेंट केलेला कुर्ता

Submitted by salgaonkar.anup on 8 August, 2016 - 07:42

फेब्रिक पेन्टिंग मध्ये कलम कारी करण्याचा छोटासा प्रयत्न

१.
IMG_20160806_100538.jpg
२.
IMG_20160805_201953.jpg
३.
IMG_20160807_104526.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिमच!
विशेषत : जिथे बेस कलर कुर्त्याचाच आहे तिथे कडेची बॉर्डर नसती तर जास्त गेटप आला असता का?

कमाल कलाकारी आहे .. अगदी प्रिंटेड वाटतेय.. याच्या एक टक्का जरी मला जमले असते तरी माझ्या सर्व जीन्स रंगल्या असत्या Happy

अवांतर - मी वाचताना पटकन `मी पँट केलेला कुर्ता' असे वाचले, अन काय ही जादूगिती आहे हे डोकावायला आलो Happy

ऋन्मेष Rofl

अनुप - माझ्या प्रतिसादासाठी आधीच माफी मागते.
तुम्ही निवडलेला कुर्ता आणि पेंट करण्यासाठी वापरलेली प्रतिमा यांचा कुठेतरी मेळ बसत नाही आहे. Sad नक्की काय खटकतंय ते कळत नाहिये.