गिरीराज, बर्याच लोकांनी मुदत वाढवून देण्याबद्दल विनंती केल्यामुळे ('खास लोकाग्रहास्तव' ) साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आता २० सप्टेंबर (अमेरिकन ESTनुसार मध्यरात्री बारा)पर्यंत वाढवून देण्यात येत आहे.
मात्र, ही मुदतवाढ अंतिम असेल. २० तारखेनंतर आलेलं साहित्य स्वीकारता येणार नाही.
२० तारीख का? आयला, नशिब जोरावर आहे म्हणायचे! बघू, प्रयत्न करतो!
मूड लागला तर तासाभरात लिहून होईल, पण गेले काही दिवस मूडच गायब आहे! काय करू? कोणतरी विषय सुचवा ना रे! ज्योतिष सोडून काहीही सुचवा!
Submitted by limbutimbu on 12 September, 2009 - 04:12
मी कांही व्यंगचित्र पाठवली आहेत. पण कोणती आपल्याकडे पोचली हे न समजल्याने, काही दोनदा
आपल्याकडे आली असतील. माझा हा वेंधळेपणा प्लीज सांभाळून घ्या.
- भाऊ नमसकर
Submitted by भाऊ नमसकर on 12 September, 2009 - 09:42
संपादक महोदय,
मी ११/०९/२००९ र्रोजी 'रजा' ही कथा पाठवली होती. ती आपल्याकडे पोचली की नाही हे समजल्यास मला
ती पुन्हा पाठवावी लागणार नाही. त्रास दिल्याबद्दल क्षमस्व,
निवास
Submitted by nsgulvani on 15 September, 2009 - 06:50
अॅडमिन/ संपादक......
मी लेखन करित असताना, शेवटी, टिजर ब्रेक म्हंजे पॅराग्राफ तयार करण्याची सुविधा आहे कि काय हे तपासत असताना, माझा लेख दिसेनासा झाला. त्या अगोदर पुर्ण लेख मी सेव केला होता. पण सुपुर्त केला नव्हता. अन आता तो दिसत नाही. फक्त एकच पॅरा दिसतोय...... त्या तिजर ब्रेक ने जिथे ब्रेक केले तिथुन पुढचे काहीच दिसत नाही.
कृपया तो जर तुमच्या कडे सर्वर वर असेल तर मला देउ शकाल काय. अन्यथा माझा लेख पुन्हा लिहिणे अवघड आहे. कारण मी तो इतर कुठे ही सेव केला नव्हता......!
mee maaybolivar diwaliankanchya sahitya madhe ek katha lihit hote. tee apoorn aase mhanun mee save keli aani aata punha mala te sampaadit karayache aahe tar kuthe access karayache ka navyaane suruvaat karayachi? Please lavakar kalava kaaran mala katha purna karayachee aahe deadline chya aadhi.:)
Submitted by शांतीसुधा on 19 September, 2009 - 10:01
पर्नु, अपूर्ण म्हणून सेव्ह केली असेल तर पुन्हा नवीन लेखन वर क्लिक करा.. मग दिवाळी अंक लेखन वर क्लिक करा.. डाव्या बाजूला माझे सदस्यत्व असा दुवा दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्हाला तुमची अपूर्ण कलाकृती तिथे पाहता येईल.
Submitted by टवणे सर on 20 September, 2009 - 02:31
प्रिय संपादक,
दिवाळी अंकासाठीच्या लेखनासंबंधीची लिंक अद्यापिही कार्यान्वित असल्यामुळे मी आज एक नवीन कविता दिली आहे. तिचा अंकामधे समावेश होऊ शकेल का ते कळल्यास बरे होईल. धन्यवाद.
-मुकुंद कर्णिक
गिरि....... खास लोकाग्रहास्तव
गिरि....... खास लोकाग्रहास्तव वेळ पुढे वाढवुण मिळणार नाहीये.... आताच लिखाण पुर्ण कर! मी पण करतो!
अपलोडींगची अडचण इतक्या
अपलोडींगची अडचण इतक्या तांतडीने सोडवल्याबद्दल धन्यवाद; कार्य्क्षमतेचं कौतुक.
भाऊ, धन्यवाद. गिरीराज,
भाऊ, धन्यवाद.
गिरीराज, बर्याच लोकांनी मुदत वाढवून देण्याबद्दल विनंती केल्यामुळे ('खास लोकाग्रहास्तव' ) साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख आता २० सप्टेंबर (अमेरिकन ESTनुसार मध्यरात्री बारा)पर्यंत वाढवून देण्यात येत आहे.
मात्र, ही मुदतवाढ अंतिम असेल. २० तारखेनंतर आलेलं साहित्य स्वीकारता येणार नाही.
तुम्ही कितीही वेळा वाढवल्यात
तुम्ही कितीही वेळा वाढवल्यात तरी लोकं शेवटच्या दिवशीच हाती पेन-पेपर घेउन बसणार म्हणजे मी कसा आज बसणार होतो लिहायला पण आता २० तारखेल
अरे देवा, २० तारीख आहे का?मी
अरे देवा, २० तारीख आहे का?मी १२ समजून लिहाय्ला घेतलय, आता सावकाश पूर्ण करेन,
संपादक, तारीख वाढवल्याबद्दल
संपादक, तारीख वाढवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
२० तारीख का? आयला, नशिब
२० तारीख का? आयला, नशिब जोरावर आहे म्हणायचे! बघू, प्रयत्न करतो!
मूड लागला तर तासाभरात लिहून होईल, पण गेले काही दिवस मूडच गायब आहे! काय करू? कोणतरी विषय सुचवा ना रे! ज्योतिष सोडून काहीही सुचवा!
हिप हिप हुर्रे फॉर संपादक
हिप हिप हुर्रे फॉर संपादक मंडळ. मुदतवाढीबद्दल.
मी कांही व्यंगचित्र पाठवली
मी कांही व्यंगचित्र पाठवली आहेत. पण कोणती आपल्याकडे पोचली हे न समजल्याने, काही दोनदा
आपल्याकडे आली असतील. माझा हा वेंधळेपणा प्लीज सांभाळून घ्या.
- भाऊ नमसकर
संपादक महोदय! लई धन्यवाद!
संपादक महोदय!
लई धन्यवाद! तुम्ही मला दिवाळीसाठी उघडलेल्या चारही धाग्यावर सुतकताई करायला लावणार असे दिसतेय!
हे सकाळी लिव्हले असते तर आज आयुष्यावर बोलु काही... चा प्रयोग अजुण मजेने बघता आला असता! निम्मे लक्ष अर्धवट लेखा कडेच लागुण राहिले होते ना!
आजुनहि सहित्य देण्याच पान निट
आजुनहि सहित्य देण्याच पान निट दिसत नहिये, सहित्य मैल केले तर चालेल का??
@prasadharidas, http://vishes
@prasadharidas,
http://vishesh.maayboli.com/ इथे आपण साहित्य लेखन करू शकता.
अन्यथा आपले लेखन sampadak@maayboli.com या पत्त्यावर पाठवा.
मुदत वाढविल्याबद्दल धन्यवाद.
मुदत वाढविल्याबद्दल धन्यवाद.
मुखपृष्ठावर मात्र अजूनही १२ सप्टेंबर हीच तारीख दिसते आहे. तिकडे कृपया बघावे.
साजिरा, लक्षात आणून
साजिरा, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
अॅडमिन लवकरच बदलतील ते.
मग आता वाढीव मुदत लक्षात घेता तुम्ही लिहिणार ना?
संपादक महोदय,
संपादक महोदय,
मी ११/०९/२००९ र्रोजी 'रजा' ही कथा पाठवली होती. ती आपल्याकडे पोचली की नाही हे समजल्यास मला
ती पुन्हा पाठवावी लागणार नाही. त्रास दिल्याबद्दल क्षमस्व,
निवास
nsgulvani, आपली कथा मिळाली
nsgulvani, आपली कथा मिळाली आहे. धन्यवाद.
अॅडमिन/ संपादक...... मी लेखन
अॅडमिन/ संपादक......
मी लेखन करित असताना, शेवटी, टिजर ब्रेक म्हंजे पॅराग्राफ तयार करण्याची सुविधा आहे कि काय हे तपासत असताना, माझा लेख दिसेनासा झाला. त्या अगोदर पुर्ण लेख मी सेव केला होता. पण सुपुर्त केला नव्हता. अन आता तो दिसत नाही. फक्त एकच पॅरा दिसतोय...... त्या तिजर ब्रेक ने जिथे ब्रेक केले तिथुन पुढचे काहीच दिसत नाही.
कृपया तो जर तुमच्या कडे सर्वर वर असेल तर मला देउ शकाल काय. अन्यथा माझा लेख पुन्हा लिहिणे अवघड आहे. कारण मी तो इतर कुठे ही सेव केला नव्हता......!
हेल्प प्लीज!
संपादक, mee maaybolivar
संपादक,
mee maaybolivar diwaliankanchya sahitya madhe ek katha lihit hote. tee apoorn aase mhanun mee save keli aani aata punha mala te sampaadit karayache aahe tar kuthe access karayache ka navyaane suruvaat karayachi? Please lavakar kalava kaaran mala katha purna karayachee aahe deadline chya aadhi.:)
पर्नु, अपूर्ण म्हणून सेव्ह
पर्नु, अपूर्ण म्हणून सेव्ह केली असेल तर पुन्हा नवीन लेखन वर क्लिक करा.. मग दिवाळी अंक लेखन वर क्लिक करा.. डाव्या बाजूला माझे सदस्यत्व असा दुवा दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्हाला तुमची अपूर्ण कलाकृती तिथे पाहता येईल.
पर्णू, आपल्याला उत्तर द्यायला
पर्णू, आपल्याला उत्तर द्यायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आपल्या कथेची सुधारित आवृत्ती मिळाली आहे.
शंतनू, धन्यवाद.
मी कथा आज पाठवली
मी कथा आज पाठवली आहे.......... चालेल का दिवाळीसाठी?
संपादक, माबो वर दिवाली लेखाची
संपादक, माबो वर दिवाली लेखाची लिन्क अजुनही ओपन आहे... माझ्या कथेचे काय झाले?
उशीरा पाठवल्या बद्दल
उशीरा पाठवल्या बद्दल क्षमस्व
माझ्या कवितेचे काय झाले ते कळल्यास आजन्म उपक्रूत राहिन
प्रिय संपादक, दिवाळी
प्रिय संपादक,
दिवाळी अंकासाठीच्या लेखनासंबंधीची लिंक अद्यापिही कार्यान्वित असल्यामुळे मी आज एक नवीन कविता दिली आहे. तिचा अंकामधे समावेश होऊ शकेल का ते कळल्यास बरे होईल. धन्यवाद.
-मुकुंद कर्णिक
उशीरा पाठवल्या बद्दल
उशीरा पाठवल्या बद्दल क्षमस्व
माझ्या कवितेचे काय झाले ते कळल्यास आजन्म उपक्रूत राहिन >>>> शुध्दलेखन तपासून पाठवली नव्हती का कविता??
कसं लिहीलं त्यापेक्षा काय
कसं लिहीलं त्यापेक्षा काय लिहीलं ते पहा
आणी हसता काय दांताड वेंगाडुनी
पाठवल्या बद्दल उपक्रूत असं
पाठवल्या बद्दल
उपक्रूत
असं लिहिल्यावर हसायला येणार नाही तर काय होईल?
अरे फरच सुन्दर अहे रे !
अरे फरच सुन्दर अहे रे !
अंक निघायची येळ झाली, अजून
अंक निघायची येळ झाली, अजून जाह्यरातींचा पत्त्या न्हाय..
काम चाललंय जनू.. मसुदा घिऊनशान चाललोय..
आता कसचं काम करतायसा, टाका म्हनावं भरारा जाह्यराती, आन हिकडं टाकूया त्यो मसुदा तसाच
हाय काय अन् न्हाय काय..
कल्पक संपादक....... कागद
कल्पक संपादक....... कागद पिवळे होईस्तोवर लाडु खाल्ल्ले का हो!
Pages