मिनिअन ... टाकाऊतून टिकाऊ

Submitted by विनार्च on 23 June, 2016 - 12:03

मी नी माझ्या नवर्‍याने मिळून लेकीसाठी तयार केलेल सरप्राईझ गिफ्ट. पेन्सिल पाऊच Happy

साहित्यः जुना टि शर्ट व जिन्स तसच बेडशीट सोबत आलेलं प्लास्टिक.

आधी असं चित्र काढून घेतल.
(डिसक्लेमर : कृपया लेकीच्या चित्रा सोबत आमच्या चित्राची तुलना करु नये Wink Proud )

20160612_185059.jpg

मग यु ट्युब व्हिडियोच्या मदतीने शिवून घेतल.

20160612_212259.jpg20160612_212355.jpg

कित्तेक वर्षांनी असं क्रिएटिव काम केल ...खूप मज्जा आली Happy लेक खूश झाली तो बोनस Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पपॉय... हेहेहे..
आय लव्ह मिनीयन्स..
तुमची एक लकी आहे Happy
टिशर्टसुद्धा मस्त पेंट केलयं.. Happy

Cute!!