मिनिअन ... टाकाऊतून टिकाऊ

मिनिअन ... टाकाऊतून टिकाऊ

Submitted by विनार्च on 23 June, 2016 - 12:03

मी नी माझ्या नवर्‍याने मिळून लेकीसाठी तयार केलेल सरप्राईझ गिफ्ट. पेन्सिल पाऊच Happy

साहित्यः जुना टि शर्ट व जिन्स तसच बेडशीट सोबत आलेलं प्लास्टिक.

आधी असं चित्र काढून घेतल.
(डिसक्लेमर : कृपया लेकीच्या चित्रा सोबत आमच्या चित्राची तुलना करु नये Wink Proud )

20160612_185059.jpg

मग यु ट्युब व्हिडियोच्या मदतीने शिवून घेतल.

20160612_212259.jpg

विषय: 
Subscribe to RSS - मिनिअन ... टाकाऊतून टिकाऊ