आनंदवनभुवन (१) -छंद माझा वेगळा - सानिका वय १२ वर्ष

Submitted by कविन on 4 March, 2016 - 11:01

मस्त ग सानिके ! छान लिहिलेस . सोपे सोपे आणि एकदम कॅची शब्द आहेत . चालीत म्हणता येतेय . अक्षरही सुंदर आहे तुझं . वेल डन .

धन्यवाद ताई, मावशी आणि काका

@साधना, कविता करणं हा तसा खूप आवडीचा छंद नाहीये तिचा. पण तिच्याच भाषेत सांगायचं तर "आली लहर केला लहर टाईप झालय हे हा. एरव्ही कविता लिहीणं काही माझ्या अगदी खुप्पच आवडीच आहे असं नाही" Proud (थोडक्यात इंडायरेक्टली "आई मी आज हे असं लिहीलं म्हणून परत परत लिहीनच अस नाही" हे सांगितल मला :D)

अरे व्वा..सानिका.. छान कविता.. Happy
,'आई मी आज हे असं लिहीलं म्हणून परत परत लिहीनच अस नाही" हे सांगितल मला ' Biggrin

मस्त आहे कविता आणि अक्षर पण!

छंद पण खुप चांगले आहेत. आणि बाजुला जी विषयाला धरुन छोटी छोटी चित्रे काढली आहेत ती पण मस्तच.

वा मस्तच आहे ही मुलगी, एकदम ऑलराऊंडर.. Happy सानिका, छान आहे कविता, परत कराविशी वाटली की जरूर लिही अन आईला पोस्टायला सांग माबोवर.

वा मस्तच आहे ही मुलगी, एकदम ऑलराऊंडर.. Happy सानिका, छान आहे कविता, परत कराविशी वाटली की जरूर लिही अन आईला पोस्टायला सांग माबोवर.