फुलेच हो अजुन काय ! :स्मितः

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 February, 2016 - 02:55

फुलांच्या राजाचा पहिला मान.

मंद सुगंधात, शेंदरी रंगात फुलणारा हा गुलाब सकाळी उमलत असतो तेव्हा सगळी प्रसन्न वाटत.
१)

२)

३)

४)

५)

ह्यांची साथ रोजचीच असते.

६)

७) सध्या ह्या फुलांचे दिवस चालू आहेत. गुच्छाने फुले येतात आणि महिनाभर पाहुणचाराला राहुन शोभा वाढवतात.

८)

९)

१०) हे आमच लाडक ऑर्किड.

११)

१२) नया है यह.

१३) पिटुकला बोगोनिया .

१४) ह्यांच्याशिवाय अंगणाला शोभा कशी येणार?

१५) अलिबाग मध्ये ह्या आईस्क्रिम क्रिपर फुलांची गाठ पडली.

१६) आकाशाला भिडायची स्वप्न पाहणारा गिरीपुष्प घारापूरीतील दर्शनात सापडला.

१७) ह्यांना मार्केट मधून आणल आणि एकत्र गुंफुन ठेवल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्र तो कागड्याचा गजरा आहे. त्यात अष्टरच्या पाकळ्या लावल्या आहेत.

वत्सला छु केला वास तुझ्याकडे. पोहोचला का? Lol

शुभांगी झब्बू मस्तच.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.